हा विकांत पुण्यात बहिणीकडे गेला. कालच्या रवीवारी सकाळी प्रचंड कंटाळा आला होता. कुलकर्णीबाई आणि आमच्या बहिणाबाई सकाळी सकाळी केतकावळ्याला श्री बालाजींच्या दर्शनाला गेल्या होत्या. भाऊजी नाशिकला गेलेले. एकटाच होतो, काय करावे ते सुचेना. मग सरळ भाऊजींची बाईक काढली आणि निघालो. चिंचवड क्रॉस करुन सोमाटणे फाट्यावरुन एक्सप्रेस हायवेच्या दिशेने निघालो. मधला छोटासा घाट ओलांडला आणि कॅम सरसावला.... वेगवेगळ्या घाटांचे फोटो आजपर्यंत खुप काढले होते. म्हणुन काहीतरी वेगळं शोधत होतो, तेवढ्यात आकाशाकडे लक्ष गेलं. पावसाअभावी भेगाळलेली जमीन पाहिली होती. पण आभाळ .........
पुढे एका ठिकाणी कबुतरे दिसली म्हणुन फोटो काढायला गेलो, तर एका कोपर्यात बसलेली , हिरमुसलेली ही ताई दिसली. नेहमी त्यांचेच काय फोटो काढता, माझा पण काढा की एकदा तरी..... असेच जणु विचारीत होती.
तिचा फोटो काढताना शेजारचेही काही फोटो टिपले.
ही फुले घाणेरीचीच आहेत ना? एवढ्या सुंदर फुलांना घाणेरी का म्हणत असावेत? :-(
इथेही कॅमेरा सरसावयाचा मोह मला आवरला नाही.
मी .............. !
विशाल.

| लेखनविषय: |
|---|
वाचने
6142
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
घाणेरी
किल्लास
चिमणी
भारी फोटो
बर झाल...
+१
In reply to बर झाल... by पूजादीप
झकास....
मस्तंच
माझे काही :)
टारुभौ. लै
In reply to माझे काही :) by टारझन
मस्तच टारझनभौ.......
वा वा वा!
टारू आणि विशाल
मस्त फोटु
धन्स ! अरे
In reply to मस्त फोटु by ऋषिकेश
विशाल्