आम्ही लहानपणी ह्या फुलांना हळदी-कुंकवाची फुले म्हणायचो, तेच नाव छान शोभून दिसते. ह्याची ती फळेही काळी झाल्यावर खायला छान लागतात, लहानपणी मनमुराद खाल्लीत.
मस्तंच फोटू ... आम्ही तर दर पाच दिवसाला (विकांताला) बाईक पळवत पुणे-मुंबै करत असतो ... :) केवळ अप्रतिम रोड्स आहेत .. एक्स्प्रेस हायवे मुळे एन.एच.-४ पुर्ण रिकामा असतो .. आणि मनमुराद बाईकिंगचा आणंद लुटू शकतो !! १२२ किमी ताशी वेगाने वळण घेण्यासारखं दुसरं अॅण्ड्रेनॅलिन कष्षातुन मिळत नाही !! खोपोली ते खंडाळा घाटात तर फुटरेस्ट घासेपर्यंत टर्न घेताना हार्टबिट्स पिक वर असतात ... आणि अशी मजा घेत असताना आजुबाजुचं निसर्गसौंदर्य म्हणजे सोने पे सुहागा !!
सर्व फोटोज क्लास आहेत :)
- टारझन एफ्झीवाले
(पुणे-मुबै-पुणे)
कोणी मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला की त्याला मी हलकाच धक्का देतो :)
http://lh6.ggpht.com/_zq7YcjM8BvI/Sk-csVM1bPI/AAAAAAAAExA/HT5-GzKt2wY/s800/03072009923.jpg
पावसाळा - आणि लोणावळ्याचं ट्राफिक जाम !
विशाल आणि टारझणदादा.. मस्त फोटो बरंका!
आम्ही पण टारूदादासारखेच (त्याच्याइतकेच नसलो तरी) बाईकपंथी आहोत बरंका! (पण फोटो नाहीत इथे टाकायला)
एकदा मिपा बाईक रॅली काढूयात का? :?
(युनीकॉर्नर)
ज्ञानेश.
"Great Power Comes With Great Responsibilities"
छान फोटो.. आकाशाला भिडणारी रोपटी विषेश आवडली
चिमणीत मात्र फोकस गंडला आहे तरीही चिपणी फारच (आमच्या शेजारच्या लहानगीच्या भाषेत) क्वीट (क्युट ;) ) दिसते आहे...
फक्त आकाशाचा फोटो तर लै लै लै भारी (फक्त त्यातील मधे एंबॉसकेलेलं नाव जरा कोपर्यात टाका असे सांगावेसे वाटले)
(भटक्या)ऋषिकेश
------------------
बरीच रात्र झालेली आहे. आता कोणतेही गाणे वाजणार नहि.. झोपा आता
धन्स ! अरे ती चिमणी खुप लांब होती आणि माझ्याकडे नेमका साधा ७.१ चा डिजी होता. अगदी १६X पर्यंत झुम केला तेव्हा एवढा स्पष्टपणा आला.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
विशाल् भौ.
फोटो चांगले आहेत. एवढ फिरायचा कंटाळा येत नाय काय?
त्या डोंगराच्या मालकीबद्दल हार्दीक शुभेच्छा. :)
टार्या तुझ्या बाइकचे फोटु भारी.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
घाणेरी
किल्लास
चिमणी
भारी फोटो
बर झाल...
+१
झकास....
मस्तंच
माझे काही :)
टारुभौ. लै
मस्तच टारझनभौ.......
वा वा वा!
टारू आणि विशाल
मस्त फोटु
धन्स ! अरे
विशाल्