✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लाँग ड्राईव्ह...........पुणे ते मुंबईदरम्यान!

व
विशाल कुलकर्णी यांनी
Tue, 08/04/2009 - 10:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6125 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

घाणेरी

मनिष
Tue, 08/04/2009 - 10:39 नवीन
आम्ही लहानपणी ह्या फुलांना हळदी-कुंकवाची फुले म्हणायचो, तेच नाव छान शोभून दिसते. ह्याची ती फळेही काळी झाल्यावर खायला छान लागतात, लहानपणी मनमुराद खाल्लीत.
  • Log in or register to post comments

किल्लास

विसोबा खेचर
Tue, 08/04/2009 - 10:42 नवीन
किल्लास फोटू... तात्या.
  • Log in or register to post comments

चिमणी

आनंदयात्री
Tue, 08/04/2009 - 14:26 नवीन
चिमणी खासच ...
  • Log in or register to post comments

भारी फोटो

सहज
Tue, 08/04/2009 - 14:38 नवीन
ढगांचा भारी आहे.
  • Log in or register to post comments

बर झाल...

पूजादीप
Tue, 08/04/2009 - 14:42 नवीन
बर झाल विशाल चिमणीचा फोटो टाकलास, निदान फोटोत तरी बघायला मिळेल. सर्व फोटो छान आलेत.
  • Log in or register to post comments

+१

लवंगी
Wed, 08/05/2009 - 00:16 नवीन
चिमणाताई खूप दिवसांनी पाहिल्या.. छान आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूजादीप

झकास....

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 08/04/2009 - 15:26 नवीन
झकास....झकास....झकास....झकास....झकास.... अवा॑तर : स्वत च्या फोटोत थोडतरी हसायच होत.. सुहास
  • Log in or register to post comments

मस्तंच

टारझन
Tue, 08/04/2009 - 16:22 नवीन
मस्तंच फोटू ... आम्ही तर दर पाच दिवसाला (विकांताला) बाईक पळवत पुणे-मुंबै करत असतो ... :) केवळ अप्रतिम रोड्स आहेत .. एक्स्प्रेस हायवे मुळे एन.एच.-४ पुर्ण रिकामा असतो .. आणि मनमुराद बाईकिंगचा आणंद लुटू शकतो !! १२२ किमी ताशी वेगाने वळण घेण्यासारखं दुसरं अ‍ॅण्ड्रेनॅलिन कष्षातुन मिळत नाही !! खोपोली ते खंडाळा घाटात तर फुटरेस्ट घासेपर्यंत टर्न घेताना हार्टबिट्स पिक वर असतात ... आणि अशी मजा घेत असताना आजुबाजुचं निसर्गसौंदर्य म्हणजे सोने पे सुहागा !! सर्व फोटोज क्लास आहेत :) - टारझन एफ्झीवाले (पुणे-मुबै-पुणे)
  • Log in or register to post comments

माझे काही :)

टारझन
Tue, 08/04/2009 - 16:36 नवीन
Image removed. कोणी मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला की त्याला मी हलकाच धक्का देतो :) http://lh6.ggpht.com/_zq7YcjM8BvI/Sk-csVM1bPI/AAAAAAAAExA/HT5-GzKt2wY/s800/03072009923.jpg पावसाळा - आणि लोणावळ्याचं ट्राफिक जाम ! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

टारुभौ. लै

विशाल कुलकर्णी
Tue, 08/04/2009 - 16:45 नवीन
टारुभौ. लै लै भारी ! ठांकु बर्का! फटु मस्तच हायीत की आन तुमची बाईक... Really I am feeling jelous ! I have an HONDA UNICORN!! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्तच टारझनभौ.......

वेताळ
Tue, 08/04/2009 - 17:03 नवीन
पण एक विनंती आहे टर्न घेताना कोणतेही सौंदर्य पहाणे धोकादायक आहे.तेव्हा जरा जपुनच. बाकी यामहा एफझेड एकदम मस्तच आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

वा वा वा!

ज्ञानेश...
Wed, 08/05/2009 - 00:04 नवीन
विशाल आणि टारझणदादा.. मस्त फोटो बरंका! आम्ही पण टारूदादासारखेच (त्याच्याइतकेच नसलो तरी) बाईकपंथी आहोत बरंका! (पण फोटो नाहीत इथे टाकायला) एकदा मिपा बाईक रॅली काढूयात का? :? (युनीकॉर्नर) ज्ञानेश. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

टारू आणि विशाल

संदीप चित्रे
Tue, 08/04/2009 - 20:42 नवीन
मस्त फोटो रे... इथे बसल्या बसल्या सफर घडली
  • Log in or register to post comments

मस्त फोटु

ऋषिकेश
Wed, 08/05/2009 - 01:09 नवीन
छान फोटो.. आकाशाला भिडणारी रोपटी विषेश आवडली चिमणीत मात्र फोकस गंडला आहे तरीही चिपणी फारच (आमच्या शेजारच्या लहानगीच्या भाषेत) क्वीट (क्युट ;) ) दिसते आहे... फक्त आकाशाचा फोटो तर लै लै लै भारी (फक्त त्यातील मधे एंबॉसकेलेलं नाव जरा कोपर्‍यात टाका असे सांगावेसे वाटले) (भटक्या)ऋषिकेश ------------------ बरीच रात्र झालेली आहे. आता कोणतेही गाणे वाजणार नहि.. झोपा आता
  • Log in or register to post comments

धन्स ! अरे

विशाल कुलकर्णी
Wed, 08/05/2009 - 09:51 नवीन
धन्स ! अरे ती चिमणी खुप लांब होती आणि माझ्याकडे नेमका साधा ७.१ चा डिजी होता. अगदी १६X पर्यंत झुम केला तेव्हा एवढा स्पष्टपणा आला. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

विशाल्

झकासराव
Wed, 08/05/2009 - 09:32 नवीन
विशाल् भौ. फोटो चांगले आहेत. एवढ फिरायचा कंटाळा येत नाय काय? त्या डोंगराच्या मालकीबद्दल हार्दीक शुभेच्छा. :) टार्‍या तुझ्या बाइकचे फोटु भारी. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा