✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

त्सुनामी

व — विशाल कुलकर्णी, Tue, 07/28/2009 - 12:53

प्रतिक्रिया द्या
1843 वाचन

💬 प्रतिसाद (2)

मस्त कल्पना आहे

सागर
Tue, 07/28/2009 - 13:36 नवीन
विशाल, मस्त कल्पना आहे कवितेची... एका वेगळ्याच धुंद वातावरणात घेऊन जाते. मला ज्या गोष्टी जाणवल्या त्याबद्दल थोडे सांगावेसे वाटले म्हणून सांगत आहे. पहिल्या २ कडव्यांची पकड शेवटच्या २ कडव्यांत थोडीशी सुटते असे वाटते. थोडे शब्दांच्या वापराकडे लक्ष दिले की अजून सुंदर होईन. पहिल्या २ कडव्यांत जे "जाहल्या " "जाहली" हे दोन शब्द वापरले आहेत, ते काव्यरसाच्या दृष्टीने छानच आहेत यात वाद नाही. पण आजच्या काळातला वाचकवर्ग तितका डोक्यावर ताण देत नाही, त्यामुळे थेट "झाला"..."झाली" हे शब्दप्रयोग तुमच्या काव्याच्या रसाची गोडी अजून वाढवतील असे वाटते... आणि कवितेच्या शीर्षकाला न्याय देणारे अजून एक कडवे वाढवता येईन असेही वाटते.. एकूणच कवितेची मूळ कल्पना, भाव व ढाचा चांगला आहे. त्यामुळे छान जमली आहे असे आवर्जून म्हणेन... :) (थोडाफार कवी ) सागर
  • Log in or register to post comments

जबरा

विसोबा खेचर
Wed, 07/29/2009 - 09:39 नवीन
जबरा कविता...!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा