येडु..... व — विजुभाऊ, Fri, 07/24/2009 - 11:37 प्रतिक्रिया द्या 2476 वाचन 💬 प्रतिसाद (7) विजुभाउ अवलिया Fri, 07/24/2009 - 11:44 नवीन विजुभाउ आले... विजुभाउ गेले लेख प्रसवले.. टप टपा विजुभाउ आले... विजुभाउ गेले कविता घातल्या .. बद बदा विजुभाउ आले... विजुभाउ गेले प्रतिसाद आले... भरा भरा विजुभाउ आले... विजुभाउ गेले कुणीतरी द्यारे ... काम यांना विजुभाउ आले... विजुभाउ गेले नाना अवांतर ... मेला मेला --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी ! १+ विनायक प्रभू Fri, 07/24/2009 - 12:00 नवीन शमत. भयानक गडबड मदनबाण Fri, 07/24/2009 - 12:45 नवीन भयानक गडबड कविता आवडली. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa दंगा घातलाय Dhananjay Borgaonkar Fri, 07/24/2009 - 16:11 नवीन कविता आणि अवलियाचा अवली प्रतिसाद दोन्ही आवडल.... लैइइइइ भारी.................. -१ ३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/24/2009 - 16:20 नवीन अतिशय उथळ आणि ट ला ट जोडून 'बनवलेली' कविता(?) अजिबात आवडली नाही. उगाचच केलेला अपशब्दांचा प्रयोग फारच खटकला. "अरे भाड्या...सोड नाड्या" या मधे भाड्या या जागी जाड्या हा शब्दही चालला असता. अदिती मलाही नाही प्राजु Sat, 07/25/2009 - 00:45 नवीन मलाही नाही आवडली. विजुभाऊ.. लेखन क्वालिटी बरिच डाऊन झाली आहे. राग मानू नका स्पष्ट बोलल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सहमत...... ( विजुभाऊ Sat, 07/25/2009 - 00:52 नवीन सहमत...... ( माताय ....मूळ कविता अगोदर प्रकाषीत करायच्या ऐवजी विडम्बनच अगोदर प्रकाषीत झाले)
विजुभाउ अवलिया Fri, 07/24/2009 - 11:44 नवीन विजुभाउ आले... विजुभाउ गेले लेख प्रसवले.. टप टपा विजुभाउ आले... विजुभाउ गेले कविता घातल्या .. बद बदा विजुभाउ आले... विजुभाउ गेले प्रतिसाद आले... भरा भरा विजुभाउ आले... विजुभाउ गेले कुणीतरी द्यारे ... काम यांना विजुभाउ आले... विजुभाउ गेले नाना अवांतर ... मेला मेला --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !
भयानक गडबड मदनबाण Fri, 07/24/2009 - 12:45 नवीन भयानक गडबड कविता आवडली. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
दंगा घातलाय Dhananjay Borgaonkar Fri, 07/24/2009 - 16:11 नवीन कविता आणि अवलियाचा अवली प्रतिसाद दोन्ही आवडल.... लैइइइइ भारी..................
-१ ३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/24/2009 - 16:20 नवीन अतिशय उथळ आणि ट ला ट जोडून 'बनवलेली' कविता(?) अजिबात आवडली नाही. उगाचच केलेला अपशब्दांचा प्रयोग फारच खटकला. "अरे भाड्या...सोड नाड्या" या मधे भाड्या या जागी जाड्या हा शब्दही चालला असता. अदिती
मलाही नाही प्राजु Sat, 07/25/2009 - 00:45 नवीन मलाही नाही आवडली. विजुभाऊ.. लेखन क्वालिटी बरिच डाऊन झाली आहे. राग मानू नका स्पष्ट बोलल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सहमत...... ( विजुभाऊ Sat, 07/25/2009 - 00:52 नवीन सहमत...... ( माताय ....मूळ कविता अगोदर प्रकाषीत करायच्या ऐवजी विडम्बनच अगोदर प्रकाषीत झाले)
विजुभाउ
१+
भयानक गडबड
दंगा घातलाय
-१
मलाही नाही
सहमत...... (