Skip to main content

येडु.....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रखर वास्तव वादी नव कविता अरे भाड्या...सोड नाड्या ओढ विड्या...भकाभका तीन पिढ्या...करती काड्या सोडतीकिड्यां....चुकाचुका सोड पुड्या...शोध किड्या बग्ज फोड्या.... टक टका आला दुडू... जातो उडू हाती कार्डु...छम्म छमा बांधु माड्या... पगार मोड्या ई एम आय सोड्या..खण खणा घेऊ गाड्या....बनवु जोड्या लोन ओढ्या.... भुर्र भुर्र्या अप्रेजल आले...डोळे ओले रुमाल भिजले..टप टपा नको रडु.. हात जोडु पीएम कडु... हलकट्ट नको नडु... नको उडु पाया पडू....झक्का झक्का पदरी पाडु....ऑन्साईट लाडू बनुनी येडु.....बघ्ताबघ्ता.... ......विजुभाऊ सातारवी. कठीण शब्दांचे अर्थ : दुडू/दुडवो = पैसे कार्डू = ए टीम मशीन मधून पैसे देउ करणारे प्लास्टीक चे आयताकृती कठीण पत्र
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2486
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

विजुभाउ आले... विजुभाउ गेले लेख प्रसवले.. टप टपा विजुभाउ आले... विजुभाउ गेले कविता घातल्या .. बद बदा विजुभाउ आले... विजुभाउ गेले प्रतिसाद आले... भरा भरा विजुभाउ आले... विजुभाउ गेले कुणीतरी द्यारे ... काम यांना विजुभाउ आले... विजुभाउ गेले नाना अवांतर ... मेला मेला --अवलिया * * * * * * * * * * * * डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !

अतिशय उथळ आणि ट ला ट जोडून 'बनवलेली' कविता(?) अजिबात आवडली नाही. उगाचच केलेला अपशब्दांचा प्रयोग फारच खटकला. "अरे भाड्या...सोड नाड्या" या मधे भाड्या या जागी जाड्या हा शब्दही चालला असता. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही नाही आवडली. विजुभाऊ.. लेखन क्वालिटी बरिच डाऊन झाली आहे. राग मानू नका स्पष्ट बोलल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/