✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दिव्याची अवस.

द
दत्ता काळे यांनी
Wed, 07/22/2009 - 19:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6984 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

सुरेख

यशोधरा
Wed, 07/22/2009 - 19:58 नवीन
सुरेख लिहिलय... ज्याचा जैसा भाव | तया तैसा अनुभव...
  • Log in or register to post comments

क्या बात है!

चतुरंग
Wed, 07/22/2009 - 20:46 नवीन
फारच हृद्य आठवण लिहिली आहेत दत्ता! (पाणावलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments

आज

श्रावण मोडक
Wed, 07/22/2009 - 20:53 नवीन
दुपारीच कणकेचा दिवा खाल्ला. आत्ता कळलं का ते... मुकुंदाच्या गोष्टीनं मात्र हलवून टाकलं. त्याचा एक वैयक्तिक संदर्भही आहे अर्थात. काहीसा असाच. पण हा 'मुकुंदा' परतला आहे.
  • Log in or register to post comments

मी ही असाच

दशानन
Wed, 07/22/2009 - 22:17 नवीन
मी ही असाच कधी तरी घरातून पळुन गेला.. १२ वर्ष.. ! माझ्या आईने देखील हे सर्व काही केले, देव, उपास. व्रत..... ! आज वाईट वाटतं.. एका अविचारी निर्णयाचे व त्या निर्णयाला उत्तर देण्यासाठी मला १२ वर्ष लागली ह्याचे.. ! * त्याचा एक वैयक्तिक संदर्भही आहे अर्थात. काहीसा असाच. पण हा 'मुकुंदा' परतला आहे. काका, संदर्भ लागला नाही :( +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/22/2009 - 21:24 नवीन
... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

खूप छान

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/22/2009 - 21:25 नवीन
खूप छान लेख. आमच्या घरी आई पुरणाचे दिवे करून ओवाळते. व नंतर तो वातीमुळे थोडा जळलेला आणि बराचसा खरपूस झालेला पुरणाचा दिवा खायला फारच मजा येते. आमच्या शेदारी एक काकू होत्या त्याना वाड्यातले नाव 'विनयच्या आई' . त्यांच्याकडे बाजरीचे दिवे करत. ते दिवे नंतर दूध आणि गूळ याबरोबर खायचे. ते पण फार छान लागतात. दत्ताशेठचा लेखही अप्रतिमच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

पुरे यार...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/22/2009 - 21:35 नवीन
थोडा जळलेला आणि बराचसा खरपूस झालेला पुरणाचा दिवा खायला फारच मजा येते पुरे रे... आधीच दत्ताभाऊंनी अंमळ त्रास दिलाय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मस्त

रेवती
Wed, 07/22/2009 - 22:26 नवीन
मस्त लेख! आम्हीही कणकेचे दिवे तूप घालून खायचो त्याची आठवण झाली. आता श्रावण सुरू झाल्यासारखाच आहे. श्रावणी शुक्रवारीही पुरणाच्या दिव्यांनी आई आपल्या मुलांना ओवाळते. मीही एका श्रावणी शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलावते. त्यात जातपात, धर्म असं काही पाळत नाही. स्वभावानं चांगली, लेकुरवाळी असली म्हणजे झालं. (तुमच्या लेखामुळे आठवण झाली......एखाद्या सवाष्ण बाईशी बोलून तारीख ठरवून घेते) हैद्राबादला असताना माझा मुलगा तान्हा होता त्यावेळी बर्‍याच सवाष्णी आजूबाजूच्या व नातेवाईक बोलावल्या होत्या. समोर राहणार्‍या आज्जींच्या सुनेला बोलावले तर विधवा आज्जी म्हणाल्या मीही येते........आमच्याकडे तर अश्या जेवणाला जरूर जातात व बाळाला आशिर्वाद देवून येतात. त्याही आल्या होत्या. रेवती
  • Log in or register to post comments

सुरेख !

अवलिया
Wed, 07/22/2009 - 23:03 नवीन
सुरेख ! --अवलिया
  • Log in or register to post comments

छान

शाल्मली
गुरुवार, 07/23/2009 - 00:00 नवीन
छान लेख! आईच्या हातच्या कणकेच्या दिव्यांची आठवण झाली. कणकेचे दिवे आणि ते भरुन त्यात रवाळ साजूक तूप.. आहाहा.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

सहज
गुरुवार, 07/23/2009 - 08:14 नवीन
अनेक आठवणी जागवल्यात दत्ताभाऊ. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/23/2009 - 11:37 नवीन
अनेक आठवणी जागवल्यात दत्ताभाऊ. धन्यवाद. असेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मन

विसोबा खेचर
गुरुवार, 07/23/2009 - 08:18 नवीन
मन सुखावणारा लेख..! दत्ता, जियो.. तात्या.
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
गुरुवार, 07/23/2009 - 08:58 नवीन
वरील सर्वांशी सहमत आहे. जुन्या आणि हळव्या आठवणी जागवणारा फारच सुरेख लेख ... दत्ताशेठ, जियो ...!!! ------ छोटा डॉन आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

काल

लक्ष्मणसुत
गुरुवार, 07/23/2009 - 17:44 नवीन
काल दिव्यांची पूजा करायला माझी पत्नी विसरली. माक्ष्याही लक्षात आले नाही. फार वाईट वाटले. पण तुझा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लक्ष्मणसुत उवाच्
  • Log in or register to post comments

हा पहा ह्या वर्षीचा फोटो....

प्रशु
गुरुवार, 07/23/2009 - 17:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आभारी आहोत आम्ही.

लक्ष्मणसुत
गुरुवार, 07/23/2009 - 18:12 नवीन
धन्यवाद, प्रशुजी. फक्त फोटोच्या ऐवजी 'प्रकाशचित्र' हा शब्द योग्य आहे. लक्ष्मणसुत उवाच्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

वा!

क्रान्ति
गुरुवार, 07/23/2009 - 21:22 नवीन
सुंदर लेख आणि प्रकाशचित्र. दिव्याची अवस आली, की सणांची रांगच लागायची ती थेट दिवाळीपर्यंत. नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौरी, जिवतीचे शुक्रवार, सत्यनारायण, जन्माष्टमी, श्रावणाची यादी अधुरीच! खास पुरणाचा महिना असायचा हा. मस्त आठवणी जागवल्या या लेखानं. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा