✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भटकायला जाताय?

न
नीलकांत यांनी
Tue, 07/21/2009 - 11:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5425 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

सुरेख

अवलिया
Tue, 07/21/2009 - 12:46 नवीन
सुरेख माहिती रे नीलकांत ! धन्यवाद.. :) अवांतर - लेखणीला फार आराम देता बुवा तुम्ही.... लिहित चला..अधुन मधुन.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

सहज
Tue, 07/21/2009 - 13:03 नवीन
हेच म्हणतो. लेखणीला फार आराम देता बुवा तुम्ही.... लिहित चला..अधुन मधुन :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ही घ्या गड

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 07/21/2009 - 13:08 नवीन
ही घ्या गड किल्ले फिरायला जाणार्‍यानो ही साईट पहा http://www.raanvata.com/index.html गड किल्यांची माहिती कसे जायचे वैगेरे सर्व माहिती आहे त्यात ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

१+

विनायक प्रभू
Tue, 07/21/2009 - 14:24 नवीन
असेच बोल्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

धन्यवाद

मोहन
Tue, 07/21/2009 - 12:58 नवीन
फारच उपयुक्त माहिती. अनेकानेक धन्यवाद नीलकांत. मोहन
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

विशाल कुलकर्णी
Tue, 07/21/2009 - 13:01 नवीन
धन्यवाद, अतिशय उपयुक्त माहिती ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

फार छान माहिती

हवालदार
Tue, 07/21/2009 - 13:09 नवीन
धन्यवाद नीलकन्त.
  • Log in or register to post comments

कालच....

धमाल मुलगा
Tue, 07/21/2009 - 13:14 नवीन
आमच्या घाशीरामबुवांनी एक मस्त दुवा दिलाय. रानवाटा हे संस्थळ काही ठराविक किल्यांची माहिती, ढोबळमानाने तिथपर्यंत जाण्याचा रस्ता वगैरे दाखवतं..सोबतच, ह्या किल्ल्यांवर गेलंच पाहिजे बॉ अशी ओढ लावणारे मस्त फोटोही दिले आहेत. तर मंडळी, हॅप्पी ट्रेकिंग हां :) (च्यायला, काय अस्सल मराठमोळं विंग्रजी झाडलं नै मी? :) )
  • Log in or register to post comments

सहमत

सुमीत भातखंडे
Tue, 07/21/2009 - 14:49 नवीन
खूपच छान साईट आहे. दुव्याबद्दल धन्यवाद घाशीरामबुवा. नीलकांतनी दिलेली माहितीही उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नीलकांत, घाशीराम

आशिष सुर्वे
Tue, 07/21/2009 - 13:19 नवीन
नीलकांत भाऊ, घाशीराम भाऊ आपले धन्यवाद! फारच उपयुक्त माहिती.. लिहित रहा असेच... - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

असेच

नंदन
Tue, 07/21/2009 - 14:07 नवीन
म्हणतो, उत्तम माहितीपूर्ण लेख.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

वा छान

कपिल काळे
Tue, 07/21/2009 - 13:47 नवीन
वा छान माहिती.
  • Log in or register to post comments

अजुन एक

हर्षद आनंदी
Tue, 07/21/2009 - 14:00 नवीन
आपले एस.टी. महामंडळ यांचे वेळापत्रक मजा करा .. सांभाळुन ... जीव राखुन ... निसर्ग जेवढा सुंदर, लोभसवाणा तितकाच निष्ठूर आणि क्रुर हे लक्षात ठेवा सृष्टीचा अनमोल खजिना, फक्त आणि फक्त निसर्ग.. एकच विनंती : जाल तेव्हा कृत्रीम वस्तुंनी याचे सौंदर्य भंग करू नका. मद्यपान, धुम्रपान आदी गोष्टी टाळा. कोपर्‍यात बसुन प्रणयी चाळे करुन स्वतःची लाज उघडी करु नका. प्लॅस्टीकची हर एक गोष्ट परत आणा, तिथेच टाकुन सुशिक्षितेतील अशिक्षितपणा जग जाहीर करु नका!! निसर्गावर प्रेम व श्रध्दा आहे म्हणुन आनंदी .. मी हर्षद आनंदी
  • Log in or register to post comments

छान माहिती

महेश हतोळकर
Tue, 07/21/2009 - 14:12 नवीन
धन्यवाद नीलकांत, घाशीराम आणि हर्षद आनंदी. खूप उपयुक्त माहीती आहे. ट्रेक्षितीझ वर पण खूप माहीती आहे. ----------------------------------------------------------------- तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे. -----------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

मी

आशिष सुर्वे
Tue, 07/21/2009 - 14:44 नवीन
'मी' भाऊ तुमची माहिती पण उपयुक्त आहे! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

www.trekshitiz.com ही

शैलेन्द्र
Tue, 07/21/2009 - 16:23 नवीन
www.trekshitiz.com ही ट्रेकींगसाठी सर्वोत्कृष्ट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा