मिपावर गद्य, पद्य , सयमक , निर्यमक असंख्य प्रकारची नि नाना विकारांची विडंबने पाहिली आहेत.
पण एकही शब्द न लिहिता , केवळ शीर्षकाचे विरूपिकरण करून इतका अशक्य परिणामकारक विनोदी विडंबनाचा प्रकार पहिल्यांदा पाहिला.
जबरदस्त विडंबन ! बोल्ती बंद ! :-)
चल! वाजल्या खुळखुळ बांगड्या
त्याटोपलीवरून नजर फिरवताना
मी कोळीणीला विचारलं
'सांग की कितीला दिलास हा वाटा
अरेच्या ह्या एकातएक मिसळणार्या
आणि एकातून एक फुटणार्या?
सांग ना ह्या जुळ्या चिंबोर्या कुठून आणल्यास?
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट जुळ्या'
उत्तरादाखल ते दोघे टोपलीतून
केवळ रोखून बघत राहीले.
आणि नोटांगणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेले.
त्यांचे लाल केस भुरूभुरू जळत होते
भोवती ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूचा पाय तोडल्याची जखम होती.
मग मला वाटत राह्यलं
आपल्याला हा वाटा फळलाय,
चविष्ट जाणीवांचा उगम हातीच आलाय..
आता माझं मन
खदाखदा हसलं
केलेला रस्सा पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात
हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला
तवंग खुळ्यासारख्या भिंगोरला
....
....
मी अजून जुळ्या चिंबोर्याच चापतोय!
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
हा हा हा.. एकदम भारी !!
ऋषिकेश आणि सुनील भाऊ, एकदम जोरदार विडंबने :)
फार मजा आली :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
प्रतिक्रिया
बाबौ !
केवळ
हेच बोल्तो
सहमत सहमत !!
सहमत
ज ह ब ह रा हा!! अशक्य विडंबन!!!
अगदी
जुळ्या चिंबोर्या
--अवलिया दु
मस्त
वा
ऋष्या..
तुफान विडंबन रे ऋषीकेश!!
मी अजून
आग्गागा
+१.
सुनिलअण्ण
हेच म्हंतो
धन्य आहात
लय भारी !!