✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(जुळ्या चिंबोर्‍या)

स
सुनील यांनी
Sat, 07/11/2009 - 10:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5583 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

बाबौ !

मुक्तसुनीत
Sat, 07/11/2009 - 11:13 नवीन
मिपावर गद्य, पद्य , सयमक , निर्यमक असंख्य प्रकारची नि नाना विकारांची विडंबने पाहिली आहेत. पण एकही शब्द न लिहिता , केवळ शीर्षकाचे विरूपिकरण करून इतका अशक्य परिणामकारक विनोदी विडंबनाचा प्रकार पहिल्यांदा पाहिला. जबरदस्त विडंबन ! बोल्ती बंद ! :-)
  • Log in or register to post comments

केवळ

विसोबा खेचर
Sat, 07/11/2009 - 11:21 नवीन
केवळ शीर्षकाचे विरूपिकरण करून इतका अशक्य परिणामकारक विनोदी विडंबनाचा प्रकार पहिल्यांदा पाहिला. जबरदस्त विडंबन ! बोल्ती बंद !
अगदी हेच म्हणतो...! जबरा बाबौ..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हेच बोल्तो

अवलिया
Sat, 07/11/2009 - 11:26 नवीन
हेच बोल्तो --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहमत सहमत !!

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/11/2009 - 11:30 नवीन
=)) =)) सहमत सहमत !! विडंबन का बाप ! सुनीलअण्णा चिंबोरी माईंड इट !! 'जुळ्या चिंबोर्‍या' हे शिर्षक मनाला भिडले. (प-टा-आ) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सहमत

श्रावण मोडक
Sat, 07/11/2009 - 11:49 नवीन
सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ज ह ब ह रा हा!! अशक्य विडंबन!!!

चतुरंग
Sat, 07/11/2009 - 18:22 नवीन
(खुद के साथ बातां : रंगा, सुनीलरावांना 'सचित्र विडंबक' म्हणावे की 'विचित्र विडंबक'? :?) (खेकडा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अगदी

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/11/2009 - 23:30 नवीन
खतरनाक फोटो आहे आणि विडंबनतर त्याहून खल्लास! (सदर प्रतिसादही सहजरावांना सादर समर्पण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

जुळ्या चिंबोर्‍या

ऋषिकेश
Sat, 07/11/2009 - 11:31 नवीन
चल! वाजल्या खुळखुळ बांगड्या त्याटोपलीवरून नजर फिरवताना मी कोळीणीला विचारलं 'सांग की कितीला दिलास हा वाटा अरेच्या ह्या एकातएक मिसळणार्‍या आणि एकातून एक फुटणार्‍या? सांग ना ह्या जुळ्या चिंबोर्‍या कुठून आणल्यास? लख्ख पिवळा रंग आणि पिवळट जुळ्या' उत्तरादाखल ते दोघे टोपलीतून केवळ रोखून बघत राहीले. आणि नोटांगणिक अजूनच विस्कटत, उसवत, पेटत गेले. त्यांचे लाल केस भुरूभुरू जळत होते भोवती ठिणग्या होत्या आणि उजव्या बाजूचा पाय तोडल्याची जखम होती. मग मला वाटत राह्यलं आपल्याला हा वाटा फळलाय, चविष्ट जाणीवांचा उगम हातीच आलाय.. आता माझं मन खदाखदा हसलं केलेला रस्सा पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला तवंग खुळ्यासारख्या भिंगोरला .... .... मी अजून जुळ्या चिंबोर्‍याच चापतोय! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

--अवलिया दु

अवलिया
Sat, 07/11/2009 - 11:32 नवीन
=)) =)) =)) =)) --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मस्त

लवंगी
Sat, 07/11/2009 - 11:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

वा

श्रावण मोडक
Sat, 07/11/2009 - 11:54 नवीन
जमतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

ऋष्या..

मिसळभोक्ता
Sat, 07/11/2009 - 12:20 नवीन
लयच भारी !!! स्वतंत्र टाक की लेका.. (ता.क. हा जुना असला तरी नव्यासारखा लिहितो.) सुनीलशेठ, तुम्हाला तर मेजर सलाम. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तुफान विडंबन रे ऋषीकेश!!

चतुरंग
Sat, 07/11/2009 - 18:25 नवीन
वेगळा धागा टाकायचा होतास रे!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मी अजून

लिखाळ
Sat, 07/11/2009 - 19:30 नवीन
मी अजून जुळ्या चिंबोर्‍याच चापतोय!
हा हा हा.. एकदम भारी !! ऋषिकेश आणि सुनील भाऊ, एकदम जोरदार विडंबने :) फार मजा आली :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आग्गागा

सहज
Sat, 07/11/2009 - 12:04 नवीन
सुनिलअण्णा चिंबोरी व ऋसिकेस भाय दोघे जबराट!!!!!!!!
  • Log in or register to post comments

+१.

Nile
Sat, 07/11/2009 - 20:53 नवीन
कवितेतलं काही कळत नाही, तरीपण दोन्ही विडंबन मस्त आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुनिलअण्ण

कपिल काळे
Sat, 07/11/2009 - 12:18 नवीन
सुनिलअण्णा चिंबोरी व ऋसिकेस भाय दोघे जबराट!!!!!!!! हेच बोल्तो!! बोल्तो कसला? बोल्ती बंद!!
  • Log in or register to post comments

हेच म्हंतो

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/14/2009 - 12:37 नवीन
सुनिलअण्णा चिंबोरी व ऋसिकेस भाय दोघे जबराट!!!!!!!!
हेच म्हंतो.सुनिलअन्ना चिंबोरीनी निस्ता फोटु टाकुन भारी ईडंबन मारलय. रुशीकेसनी लाव्ला ब्वॉ कोळनी ला कामाला प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

धन्य आहात

प्राजु
Sat, 07/11/2009 - 21:01 नवीन
धन्य आहात सुनिलराव. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लय भारी !!

टारझन
Sun, 07/12/2009 - 00:08 नवीन
लय भारी !! =)) =)) =)) पंधरावी रशियन राज्यक्रान्ति सकाळम् संध्यानंदम् लोकसता, लोकमतम् मटा पुढारी लेखम् छापुनम् आलानाम्, हा भागम् अलहिदा अग्निसाक्षी रूह का आतंक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा