काय चाललयं काय महाराष्ट्रात आणि ते ही पुंण्यात? पाण्याचे निमित्त करत पेशवाई आणायचा घाट घालणे चालले आहे असे वाटू लागले आहे...तसे वाटायचे कारण काय? आजच्या म.टा. मधील ही बातमी: पेशवाई पाणी योजना पुण्याला तारतील? आता ती बातमी पूर्ण तेथे वाचता येईलच पण नजरेखालून घालता यावेत म्हणून काही मुद्दे देत आहे:
पुणेकरांना प्रथमच पाणीकपातीला सामोरे जावे लागत असताना पेशवेकाळातील पाणीपुरवठ्याच्या योजनांचा शोध आता पालिकेने सुरू केला आहे. नानासाहेब पेशवे यांनी कात्रजहून शनिवारवाड्यापर्यंत, नाना फडणीस यांनी नऱ्हे आंबेगाव येथून नाना वाड्यापर्यंत, रास्ते सरदारांनी कोंढव्यातून रास्तेवाड्यापर्यंत आणि पेशव्यांचे बांधकाम कंत्राटदार रुपराम चौधरी यांनीही कोंढव्यातून पाणी आणले होते. या योजनांचा अभ्यास करून पुणेकरांवरील पाणीकपातीची नामुष्की टाळण्याचा उपाय इतिहास संशोधकांनी पालिकेला सुचवला आहे. ... नानासाहेब पेशवे यांनी कात्रजहून शनिवारवाड्यापर्यंत आणलेल्या पाण्याच्या योजनेबाबत (नळ) १९१४ मध्ये ल. रा. गोखले यांनी अभ्यास करून तत्कालीन पुणे नगरपलिकेला प्रकल्प अहवाल दिला होता. या अहवालात त्यांनी या नळाचे महत्त्व आणि सद्यस्थितीविषयी माहिती दिली होती. तसेच योजनेची उपयुक्तता कशी वाढवता येईल, याच्या सूचना केल्या होत्या. १७४९-५० मध्ये हा नळ बांधण्यात आला. त्यावेळी २५ एकर जागा कात्रजच्या तलावाने व्यापली होती. तसेच पाच मैल लांबीचा हा नळ होता. या तलावात गाळ खाली बसून स्वच्छ पाणी पुढे जाण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. नळामध्ये हवा खेळती राहाण्यासाठी बांधलेल्या उस्वासातून गाळ काढता येतो, असे या अहवालात नमूद करण्यात आल्याचे इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. .... नाना फडणीस यांनी १७७२ मध्ये आंबेगाव येथून नानावाड्यापर्यंत नळ आणला होता. या योजनेचे अनेक दिवस काम सुरू होते. त्यासाठी सुभेदार नारो अप्पाजी यांनी २१ हजार २७० रुपये खर्च केल्याची नोंद सापडते. या योजनेचाही अभ्यास करता येईल, असे ते म्हणाले. ... सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी १७७८ मध्ये कोंढवे गावातून एका पाटलाच्या जमिनीतून नळ घालून पुण्यात रास्ते वाड्याजवळ पाणी आणले होते. या नळाचे पाणी इंग्रजांनी लष्करासाठी वापरले होते. त्याबदल्यात सरदार रास्ते यांना पाच हजार गॅलन शुद्ध पाणी देण्याचा करार इंग्रजांनी केला होता. या योजनेबाबत संशोधनकरून पाण्याचा मार्ग काढता येऊ शकेल, असे बलकवडे यांनी सांगितले. ....मला सांगा याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पेशवाईमधे काय झाले हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. जेवणावळी उठत होत्या, पुजाअर्चाच चालत होत्या, फारतर त्यात भर अभिषेक (देवघरातील अथवा देवळातील देवावर, बच्चन नाही!)... नाना फडणविसाने तर काय फक्त बावनखणीतच आयुष्य काढले त्याला कसला आलाय वेळ आंबेगावाहून नानावाड्यापर्यंत नळ आणायला?
वाचने
17912
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
बावनखणी
अहो पण, हे
हा हा हा
२१ हजार २७० रुपये खर्च
याला म्हणतात!
In reply to २१ हजार २७० रुपये खर्च by पाषाणभेद
हा हंत ! हा
एकुणच
विजुभाऊंना सहमती
दुर्दैव
>>मराठेशाही
होताच
लय भारी हो
श्श्या
छा:
In reply to श्श्या by परिकथेतील राजकुमार
दोनदा
In reply to श्श्या by परिकथेतील राजकुमार
मला वाटले
In reply to श्श्या by परिकथेतील राजकुमार
आता
In reply to मला वाटले by लिखाळ
मजेदार.
लिखाळराव
In reply to मजेदार. by लिखाळ
एक प्रश्न
In reply to लिखाळराव by llपुण्याचे पेशवेll
आगायाया !!
In reply to एक प्रश्न by विकास
नळ स्टॉप
In reply to एक प्रश्न by विकास
सहमत आहे.
In reply to नळ स्टॉप by llपुण्याचे पेशवेll
पुण्याच्य
In reply to लिखाळराव by llपुण्याचे पेशवेll
खरी खोटी
In reply to मजेदार. by लिखाळ
>>पेशवाईमधे
हा हा
In reply to >>पेशवाईमधे by नीधप
पुर्णपणे सहमत
In reply to >>पेशवाईमधे by नीधप
गोंधळलो...
In reply to >>पेशवाईमधे by नीधप
तुमच्या
In reply to गोंधळलो... by विकास
नाही कळलं
In reply to तुमच्या by नीधप
हा हा हा!
In reply to तुमच्या by नीधप
हम्म..
मित्रांनो
हॅहॅहॅ
In reply to मित्रांनो by सहज
हा आयडी
In reply to मित्रांनो by सहज
पुण्याची समस्या काय आणि विकास राव बोलता काय
खडे कसे फोडतात...?
In reply to पुण्याची समस्या काय आणि विकास राव बोलता काय by Dhananjay Borgaonkar
विकासच्या
हा हन्त हन्त!!
हाहाहाहाह
In reply to हा हन्त हन्त!! by चतुरंग
स्मायली
In reply to हा हन्त हन्त!! by चतुरंग
पेशवाइ,
दहावीतच काय ते अजूनही इतिहासात नापास आहेत!
In reply to पेशवाइ, by हरकाम्या
हे काय?
In reply to दहावीतच काय ते अजूनही इतिहासात नापास आहेत! by चतुरंग
इतिहास,
In reply to हे काय? by विकास
वा! मस्त
हा हा हा
असला सोडा
In reply to हा हा हा by ऋषिकेश
उगाच वेडी आशा...
In reply to असला सोडा by अवलिया
>>बाकी
In reply to उगाच वेडी आशा... by विकास
काढू की!
In reply to हा हा हा by ऋषिकेश
लई लई मजा
गमतीदार धागा
श्रीयुत
धो धो धो...
In reply to श्रीयुत by नीधप
हा हा हा
In reply to धो धो धो... by मिसळभोक्ता
हॅहॅहॅ
In reply to हा हा हा by खालिद
एकूण
इतिहास
डोकं वापरा, मिपा वाचवा.
आदी, काही
In reply to डोकं वापरा, मिपा वाचवा. by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
.
In reply to आदी, काही by नीधप
खराटा हाती घ्यावा काय?