✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तो-ती व मी - लिमिटेड लफडा !!!

द
दशानन यांनी
Fri, 06/19/2009 - 18:10  ·  लेख
लेख

Book traversal links for तो-ती व मी - लिमिटेड लफडा !!!

  • ‹ ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12327 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

>>>पुढील भाग

अवलिया
Fri, 06/19/2009 - 18:13 नवीन
>>>पुढील भाग / मागील काही लेखमालांचे भाग उद्या व परवा नक्की. या भागातील प्रश्नांचे उत्तर उद्या व परवा नक्की.
  • Log in or register to post comments

अरे खरचं

दशानन
Fri, 06/19/2009 - 18:17 नवीन
=)) अरे खरचं लिहले आहे सर्व... उद्या तीन भाग लगातार ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अरे खरचं

दशानन
Fri, 06/19/2009 - 18:17 नवीन
=)) अरे खरचं लिहले आहे सर्व... उद्या तीन भाग लगातार ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हम्म. बाकी,

अवलिया
Fri, 06/19/2009 - 18:22 नवीन
हम्म. बाकी, तु मंदीवर मात करण्यासाठी समुपदेशकाचा धंदा चालु केला असल्यास देव तुझे भले करो ! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हम्म तु पुढ बोल

वेताळ
Fri, 06/19/2009 - 18:56 नवीन
एकदम गाडी स्पीड पकडते व एकदम ब्रेक लागतो...आता पळवा गाडी लवकर राजे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

ओ तेरी

निखिल देशपांडे
Fri, 06/19/2009 - 18:59 नवीन
राजे अजुन एक लेखमाला चालु.... ह्या राजेचा लफडा काय साला??? क्रमशः पुढील भाग / मागील काही लेखमालांचे भाग उद्या व परवा नक्की. कोणी विश्वास ठेवेल का ह्याचा वर??? ==निखिल
  • Log in or register to post comments

काय राव

मराठमोळा
Fri, 06/19/2009 - 19:19 नवीन
काय राव राजे!! हा काय विक्रम वेताळचा एपिसोड आहे का? उर्वरित पुढच्या भागात. ;) नानांनी पण मागच्या विक्रम वेताळ गोष्टीचे उत्तर अजुन दिले नाही. :( असो, कुणाला ह्यावर काही मार्ग सापडतो आहे काय ? तीने काय करावे ? त्याने काय करावे ? तीच्या वडिलांचे काय करावे ? तीच्या त्या एक्स-बॉय चे काय करावे ????? माझ्या मते तिने सारखा निर्णय बदलणार्‍या, आणी मरणाची भिती घालणार्‍या घाबरट जुन्या प्रियकराला लाथ मारावी, एक कानफाडात मारावी आणी स्वतःच्या वडिलांना विश्वासात घेऊन तुमच्या मित्राबरोबर लग्न करुन मोकळे व्हावे. बाकी ही स्टोरी "जब वी मेट" ची आहे.. ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

>>बाकी ही

दशानन
Sat, 06/20/2009 - 09:19 नवीन
>>बाकी ही स्टोरी "जब वी मेट" ची आहे.. =)) काय राव इतक्या बकवास चित्रपटाबरोबर माझी कथा तुम्ही कंपेयर करत आहात :D कुछ तो रेप्युटेशन का खयाल करो =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

तु़झा आणि

अवलिया
Sat, 06/20/2009 - 09:25 नवीन
तु़झा आणि रेप्युटेशनचा काय संबंध ? काहीही ! आणि हो,बाकी चालु दे निवांत... :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

ऐय्या खरच....

पोलिसकाका_जयहिन्द
Sat, 06/20/2009 - 04:01 नवीन
मला कलालेच नाही... ही श्टोरी "जब वी मेट" ची आहे. "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मग पुढे काय झाले ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/20/2009 - 09:27 नवीन
समुपदेशकाचे काम व्यवस्थित चालू आहे, येऊ दे पुढचा भाग लवकर !
  • Log in or register to post comments

आम्ही नाय

दशानन
Sat, 06/20/2009 - 09:33 नवीन
आम्ही नाय बॉ समूपदेशक... आम्हीतर खांदेकरी... फक्त खांदा देतो.. :D Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आधी खंजीर

अवलिया
Sat, 06/20/2009 - 09:36 नवीन
आधी खंजीर खुपसता आणि मग खांदे देता :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

नाना तुम्हाला काय म्हणायचे आहे?

वेताळ
Sat, 06/20/2009 - 09:54 नवीन
पुढच्या भागात राजेचा मनमोकळेपणा बघुन ती मुलगी राजेंच्या प्रेमात पडली व पहिल्या दोघाना ठेंगा दाखवला की काय?असे झाले असेल तर मात्र राजे पासुन सावध राहयला पाहिजे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

तुला सावध

अवलिया
Sat, 06/20/2009 - 10:56 नवीन
तुला सावध रहाण्याचे काय कारण बुवा? खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ या कॅटेगरीतल्या मुलींकडे राजे बघत नाही (असे मला वाटते) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

>>>खविस,हडळ,म

दशानन
Sat, 06/20/2009 - 11:28 नवीन
>>>खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ या कॅटेगरीतल्या मुलींकडे राजे बघत नाही (असे मला वाटते) =)) हाणतिच्यामायला.... नाना, "दोस्ताना" मुळे लोकांना काही तरी वेगळाच झटका येत आहे.... :D Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हा हा हा

मसक्कली
Mon, 06/22/2009 - 16:47 नवीन
हा हा हा............ =)) मला वट्तय कि जर त्यानच प्रेम खर आहे तर त्यनि लग्न करायला कहिच हर्कत नाहि.........!! त्या घबर्गुन्द्याला दे सोदुन त्या वेळी तो तुला नहि समजु शकला नि आता परत आला का हक्क गाजवयला......... X( जा म्हनाव आता मि मझा निर्नय घेतलाय .... माझ आयुश्य मि माझ्या मना प्रमनेच जगेल . मित्राला म्हनाव कर लग्न... त्याला स्पस्ट सन्गुन ताक म्हनाव .... माला माझ आयुश्य जगु दे नीट्....आस सन्ग तिला... ;) बकि तुमि समजदार असहतच......... B) योग्य निर्नय घ्या नि मोकले व्हा पट्कन........... :)
  • Log in or register to post comments

हा हा हा

मसक्कली
Mon, 06/22/2009 - 16:48 नवीन

पाठांतर

चंबा मुतनाळ
Mon, 06/22/2009 - 18:38 नवीन
मसक्कली बाई/बुवांचा परिच्छेद पाठांतराला ठेवला आहे का? की रोज ५ वेळा म्हणायचा आहे?
  • Log in or register to post comments

हा हा हा...

मि माझी
Wed, 07/08/2009 - 16:40 नवीन
खुप हसू आल हे वाचून.. :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ

:)

सुबक ठेंगणी
Wed, 09/16/2009 - 17:31 नवीन
ह ह पु वा... =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि माझी

पूर्वी

विजुभाऊ
Wed, 07/08/2009 - 14:12 नवीन
पूर्वी श्री नावाचे एक साप्ताहीक यायचे. हल्लीच्या संध्यानन्दचे मोठे भावन्ड म्हणाना. त्यात हे असले एक सदर "ताईचा सल्ला" या नावाने यायचे. श्री साप्ताहीक होते मात्र भन्नाट. आजतक्/आय्बीएन ७ ची कॉपीच. "पहा माणसे होतात सापात रुपान्तरीत" या हेडिंग खाली स्नेक चित्रपटाची स्टोरी असायची
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Wed, 07/08/2009 - 15:27 नवीन
त्या पोरीने जुन्या प्रियकराला सर्वस्व दिल्याचे माहिती असुनही नवा प्रियकर तिच्यावर प्रेम करीत आहे हे पाहुन प्रेम आंधळे असते याची प्रचिती आली! - (डोळस) टिंग्या
  • Log in or register to post comments

सर्वस्व

विजुभाऊ
Wed, 07/08/2009 - 15:50 नवीन
सर्वस्व म्हणजे काय रे टिंग्या भौ
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Wed, 07/08/2009 - 17:22 नवीन
हे म्हणजे डोक्यावरचे केस गळुन गेल्यावर शॅम्पु विकत घ्यायचा मोह होण्यासारखे आहे! - (केसाळ) टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तु हापीसात

विजुभाऊ
Wed, 07/08/2009 - 17:33 नवीन
तु हापीसात सर्वस्वासोबत शाम्पु वापरून काम करतोस हे माहीत नव्हते. मला वाटले की तू हापीसात फक्त सर्वस्वच अर्पून काम करतोस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

मला वाटले

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/08/2009 - 17:35 नवीन
मला वाटले की तू हापीसात फक्त सर्वस्वच अर्पून काम करतोस कोणाला अर्पून ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गोंधळ आहे बुवा...

विमुक्त
Wed, 07/08/2009 - 16:42 नवीन
प्रेम म्हणजे प्रेम असत...तुमच आमच सेम नसत..... नया है..तो बेहतर है.... जुन्याला विसर म्हणाव.. नवा बरा आहे... आणि अस कस जुन्याला विसरता येत नाही?... मग नव्या वर प्रेम कस जडल?... प्रेम आहे की नुसताच गेम आहे?....
  • Log in or register to post comments

राज्या

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/08/2009 - 17:03 नवीन
राज्या तुला फाटक्यात पाय घालायला सांगते कोण रे ? मेल्या स्वतःचे जुळवायचे बघ आधी मग लष्कराच्या भाकर्‍या भाज. सल्लागार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अनुभवाचे बोल...

स. न. वि. वि.
Wed, 09/16/2009 - 16:58 नवीन
राजे सावध असा... रात्र वैरयाची आहे... दगाफटका होणे आहे...!!! :T
  • Log in or register to post comments

काय पण

पाषाणभेद
गुरुवार, 09/17/2009 - 03:03 नवीन
काय पण लोकं असतात. कहाणी जुनी असेल तर त्यांचे किती दिवस टिकले ते पण सांगा. आणि लवकर टाका पुढला भाग. तुम्हाला वेळ नसेल तर मला कथा टाईप करून मला द्या, मी तुमचे नाव टाकून पुढला भाग टाकतो. :-) आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा