मला आवडलेले पुस्तक हा धागा प्रतिसादानी ओसंडुन भरुन वाहु लागल्यामुळे नवा धागा सुरु करत आहे
कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा
एका पुस्तकावर जास्त सदस्य प्रतिसाद देऊ शकतात
प्रतिसाद देताना ते पुस्तक तुम्हाला का आवडले/ त्यात वाचनीय काय आहे ते लिहावे ही विनन्ती
मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत.
पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत.
त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो.
चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात. जमले तर मुम्बै/पुण्यात एखादा पुस्तक कट्टा / शेअर लायब्ररी सुरु करुया.
निदान सुरुवात तरी करुया
चाकोरी बाहेरची पुस्तके या नन्तर एक नवा धागा मला आवडलेले पुस्तक / ते का आवडले तेही साम्गायचे आहे.
एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल
तोत्तोचानः अनु चेतना गोसावी
एका लहान मुलीची कथा
लहान मुलाना एक व्यक्ती म्हणुन वागणुक द्यायला हवी .
मुलाना घालुन पाडुन बोलण्यापेक्षा " तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस" हे वाक्य त्या मुलीच्या मनात एक आत्मविष्वास जागवते.
शाळेने नाकारलेले हायपर ऍक्टीव्ह मुलगी आणि तिच्या नव्या शाळेतली तिच्या सारखीच मुले
त्यांच्या शाळेतले वातावरण. युद्धावेळचे वातावरण त्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम या सर्वांचे
वर्णन.
केवळ मनोरंजन न होता मुलांच्या जगात डोकावयाचे संधी देणारे पुस्तक.
"तारे जमीन पर" पहाताना मला या पुस्तकाची आठवण होत होती .
संग्रही असावेच असे पुस्तक.
वाचने
51370
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक सुंदर पुस्तक
कार्व्हर
In reply to एक सुंदर पुस्तक by शिप्रा
मूळ वाक्य
In reply to कार्व्हर by विजुभाऊ
दुनियादारी
In reply to एक सुंदर पुस्तक by शिप्रा
हा लेख बघ रे
In reply to दुनियादारी by टारझन
सुहास
In reply to दुनियादारी by टारझन
मी दुनियादारी सतत ६ वर्ष्या
In reply to दुनियादारी by टारझन
मागील दुवा
बिलव्हेड
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अपेक्षेप्
In reply to बिलव्हेड by नंदन
धन्यवाद
In reply to बिलव्हेड by नंदन
छान - ही वाचायची आहे
In reply to बिलव्हेड by नंदन
इतिहासाचे पुस्तक यत्ता ४थी
सिद्ध योगी : डॉ निषिकान्त श्रोत्री
अशीच वेगळी मला आवडलेली पुस्तके
चीपर बाय
In reply to अशीच वेगळी मला आवडलेली पुस्तके by दत्ता काळे
चोम्भा प्रकाशनाची सर्व पुस्तके
खलिल जीब्रान-'सुवर्णकण'
जिब्रानबद्दल
In reply to खलिल जीब्रान-'सुवर्णकण' by लिखाळ
ऍलिस
"जॅबरवॉकी"चा अनुवाद !!
In reply to ऍलिस by धनंजय
फारच छान
In reply to "जॅबरवॉकी"चा अनुवाद !! by मुक्तसुनीत
लोटांगण
In reply to "जॅबरवॉकी"चा अनुवाद !! by मुक्तसुनीत
धन्य हो.. सलाम
In reply to लोटांगण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कमाल !
In reply to "जॅबरवॉकी"चा अनुवाद !! by मुक्तसुनीत
+१
In reply to कमाल ! by लिखाळ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
खरे आहे
In reply to कमाल ! by लिखाळ
कमाल..
In reply to कमाल ! by लिखाळ
साष्टांग नमस्कार तुमच्या मित्राला!
In reply to "जॅबरवॉकी"चा अनुवाद !! by मुक्तसुनीत
अशक्य अनुवाद..
In reply to "जॅबरवॉकी"चा अनुवाद !! by मुक्तसुनीत
आमचेही लोटांगण
In reply to अशक्य अनुवाद.. by कोलबेर
अजून काही आवडती पुस्तके...
- ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे
- ययाती - वि. स. खांडेकर (हे लगेच लिहायचे कारण असे, की हे पुस्तक मला जेंव्हा वाचले तेंव्हा खूप आवडले, नंतर अनेक वर्षांनी वर उल्लेखलेले पुस्तक आणि त्यावर केलेली दुर्गा भागवतांची टिका वाचली आणि मग कळले त्यातील बरेचसे संदर्भ आपल्याल समजलेच नव्हते. अर्थात तेंव्हा मी शाळेत होतो...)
- लोकमान्य टिळकांच्या आठवणी - यात अनेकांनी (शंभराच्या वर) ज्यांची नावे पण माहीत नाहीत अशांपासून ते जिन्हा, म. गांधी आणि ज्यांनी त्यांना असंतोषाचे जनक म्हणले त्या चिरोलच्या आठवणी आहेत - वाचताना हा माणूस काय "ग्रेट" होता हे समजले - नुसताच फोलफटांवर भांडलेला, चांदण्या गोळा करणारा आणि एखादी अजरामर घोषणा देणारा (स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...) इतकेच काही त्याचे वर्णन होऊ शकत नाही ते समजले.
- समाधीवरील अश्रू - आचार्य अत्र्यांनी लिहीलेल्या मृत्यूलेखांचा संग्रह
- उरलंसुरलं - पुल (बाकी पुस्तके आधी वर/मागच्या धाग्यात आली आहेत)
- कृष्णपर्व - दुर्गा भागवत
काही आत्ता वाचत असलेली / वाचलेली इंग्रजी पुस्तके: जी खूप नाही पण बर्यापेकी चांगली वाटली- ऍल गोअरचे - ऍन ऍसॉल्ट ऑन रीझन
- क्लिंटनचे - गिव्हींग (जरा पकाऊ पुस्तक आहे, तरी देखील वाचण्या सारखे आहे)
- सुब्रम्हण्यम स्वामींचे - हिंदूज अंडर सिज (आत्ताच प्रकाशीत झाले आहे). - माहीती चांगली आहे. राजकारण्यापेक्षा, हार्वर्ड स्कॉलरचे ते जास्त वाटले (याचा अर्थ १००% ग्राह्य होते असा नाही ;) )
अजून जशी आठवतील तशी...स्थलांतरःएका कारखान्याचे
पॅपिलॉन...
+१
In reply to पॅपिलॉन... by बबलु
माझी यादी
विज्ञान
In reply to माझी यादी by ऋषिकेश
कृपया प्रेषित वाचावे!
In reply to विज्ञान by घाटावरचे भट
+१ असेच म्हणतो...
In reply to कृपया प्रेषित वाचावे! by ऋषिकेश
छान उपक्रम!
सुंदर कल्पना !
कार्यरत
द गोल ..
गोल - एलियाहू गोल्डरॅट
In reply to द गोल .. by भाग्यश्री
अरे वा,
In reply to गोल - एलियाहू गोल्डरॅट by मैत्र
मला
In reply to अरे वा, by भाग्यश्री
माझे
पार्टनर
वपुंचे
In reply to पार्टनर by देवदत्त
अर्जून
In reply to वपुंचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पार्टनर
In reply to पार्टनर by देवदत्त
अनिल अवचट..
"छंदांविषयी"
In reply to अनिल अवचट.. by चिंचाबोरे
"माझे छंद"
स्वभाव
जरा थोडे
In reply to स्वभाव by शिप्रा
डॉ. आनंद
माझी आवड
"पर्व" ही कादंबरी अत्भुत आहे
In reply to माझी आवड by अ-मोल
वास्तववादी दृष्टिकोन
In reply to "पर्व" ही कादंबरी अत्भुत आहे by सागर
मागच्याच
विजुभाउंन
थ्री कप्स ऑफ टी :
नॉट विदौट माय डॉटर बद्दल बराच
रमलखुणा
गॅब्रिएल गार्सीया मार्क्वेझ चे वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड
१ होता कार्वर , शिवाजी
चकवाचांदण
शाळा.....
शातारामा बद्दल जितका उहापोह