✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - अंतिम

प
प्रसन्न केसकर यांनी
गुरुवार, 07/02/2009 - 14:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8174 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

पुनेरीभाऊ! लै भारी!

संजय अभ्यंकर
गुरुवार, 07/02/2009 - 14:31 नवीन
आमचेही डोळे भरून आले. तुमच्या डायरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळो, हि सदिच्छा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हुश्श...

श्रावण मोडक
गुरुवार, 07/02/2009 - 15:14 नवीन
आला रांगेत पम्या एकदाचा. हुश्श केलं मी तर इथं. म्हटलं आणखी कुठल्या संकटात सापडतो की काय. पण नाही. बरं झालं, एकदाचा कॉण्ट्रॅक्टवर आला ते. आता त्या निमाचं काय? तो एक भाग चालला असता रे... पण ठीके, इतक्या खासगी मामल्यात नको डोकवायला. ;)
  • Log in or register to post comments

झकास!

अनंत छंदी
गुरुवार, 07/02/2009 - 16:59 नवीन
खरं तर एका चांगल्या मालिकेचा शेवट गोड होतोय हे पाहून आनंद झाला. पण वास्तवात नेहमीच असं घडत नाही. ध्येय्यवादी पत्रकारितेला भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा कित्येकदा मात देतो. हल्ली तर हे प्रमाण फारच वाढलेलं दिसतं, नाही का?
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 07/02/2009 - 17:07 नवीन
१ नंबर भारी लेखमाला. झक्कासच.
  • Log in or register to post comments

मस्त!

मैत्र
गुरुवार, 07/02/2009 - 17:31 नवीन
झकास लेखमाला... धन्यवाद... संकल्पना, मांडणी, नावं, वेग, किस्से सगळंच मस्त सांभाळलं. सवय झाली होती खरं तर ... एकदम गोड शेवट होऊन संपून गेली डायरी... एकेक घटना घेऊन स्वतंत्र लेख जरुर लिहा... काल्पनिक कथेतून थोडीशी कल्पना तरी आली की वृत्तपत्राचं काम कसं चालतं. "अवांतरः आता पुनेरी चं पुणेरी व्हायला हरकत नाही. "
  • Log in or register to post comments

झकास लेखमाला

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/02/2009 - 17:35 नवीन
यकदम तावुन सुलाखुन निगाला ब्वॉ पम्या. अवांतर- सद्या कार्पोरेशनची वेबसाईट लईच पघतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मस्तच ...

योगी९००
गुरुवार, 07/02/2009 - 17:37 नवीन
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. पम्या मार्गी लागला हे बरे झाले पण त्याचा पुढे तोडकर तर नाही ना होणार..? ही पम्याची डायरी येथेच संपवू नये ही विनंती. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

वाह

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/02/2009 - 19:00 नवीन
वाह पम्याभाऊ. झक्कास..अभिनंदन.. तुमच्या लेखनात पत्रकारीचा एक चांगला पैलू दिसला तो म्हणजे एखादी गोष्ट जशीच्या तशी लोकांसमोर मांडणे, उगाच आपण स्वतःच न्यायाधीश असल्याच्या थाटात न वावरणे.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

मस्त

अवलिया
गुरुवार, 07/02/2009 - 19:10 नवीन
मस्त लेखमाला ! --अवलिया
  • Log in or register to post comments

क्रमशा लिहीणार्‍यांनी तुमच्याकडून

रामदास
गुरुवार, 07/02/2009 - 22:13 नवीन
शिकावे .सगळे भाग कसे वेळच्यावेळी. सलग आणि सुंदर लिखाणासाठी मनापासून अभिनंदन. आता सुरुवात करा दुसर्‍या मालीकेची.
  • Log in or register to post comments

घ्या!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/02/2009 - 22:19 नवीन
हे तुम्ही बोलताय... काय जमाना आहे!!! ;) पुनेरीभाऊ, छान लेखमाला. अगदी नावीन्यपूर्ण विषय आणि छान मांडणी. आणि योग्य शेवट. अजून बरंच काही येऊ शकतं तुमच्याकडून. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/03/2009 - 09:20 नवीन
पुनेरीशेट, झक्कास. तुमच्याकडून याहीपुढे रंजक, कल्पक आणि उत्तम लिखाण येत राहील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

सहज
Fri, 07/03/2009 - 07:08 नवीन
रामदाससर यांच्या मताशी पूर्ण सहमत. लेखमाला आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

उत्तम

विनायक पाचलग
गुरुवार, 07/02/2009 - 22:41 नवीन
हा पम्या आम्हाला असाच सतत भेटत राहो याच सदिच्छा. बाकी जवळ जवळ ६०% सत्य आणि बाकी कल्पना असे आपले लिखाण मला प्रचंड आवडले इतके चांङले लिखाण वाचण्यास दिल्याबद्दल मनापासुन आभार. स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

पुनेरी भाउ

निखिल देशपांडे
गुरुवार, 07/02/2009 - 22:47 नवीन
पुनेरी भाउ तुमची पुर्ण लेखमाला वाचत होतो. मस्त झाली आहे आणि वेळच्या वेळेस सगळे भाग टाकल्यामुळे मजा आली. पम्या ची डायरी अशिच चालु राहुद्या ==निखिल
  • Log in or register to post comments

खुपच छान

अंतु बर्वा
गुरुवार, 07/02/2009 - 23:04 नवीन
खुपच छान लेखमाला... सर्व भाग वाचायला मजा आली... असेच लेखन येउ द्या... पु.ले.शु.....
  • Log in or register to post comments

झकास!!!

घाटावरचे भट
Fri, 07/03/2009 - 00:47 नवीन
झकास!!!
  • Log in or register to post comments

झकास

नि३
Fri, 07/03/2009 - 03:15 नवीन
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. असेच लेख लिहीत रहा आणी आम्हा वाचकांना लुटु द्या त्याचा मनमुराद आनंद ---नि३.
  • Log in or register to post comments

पुनेरी भाउ

मदनबाण
Fri, 07/03/2009 - 05:15 नवीन
पुनेरी भाउ एकदम झकास लेखमाला लिवली हाय तुम्ही. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 07/03/2009 - 06:32 नवीन
सगळे भाग आता सलग वाचून काढले. सुरेख झालीय लेखमाला. तोडकर, पक्यापासून ते थेट साखरेच्या दरांतील चढ-उतारापर्यंतचे बारकावे मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सही!

क्रान्ति
Fri, 07/03/2009 - 07:33 नवीन
पहिल्यापासून सगळे भाग पुन्हा वाचले. अतिशय ओघवती भाषा आणि खिळवून ठेवणा-या शैलीने डायरी खासच झालीय. पुस्तकरुपात प्रसिद्ध झाली, तर वाचताना मध्येच हातून सोडवणारच नाही अगदी! अजून नविन वाचायला आवडेल आपल्याकडून. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

उत्तम लेखमालिका

प्रमोद देव
Fri, 07/03/2009 - 07:53 नवीन
रोजच्या बोलण्यातील साधी भाषा आणि सोपी मांडणी ह्यामुळे ही लेखमालिका अतिशय उत्तम झालेय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

पुनेरीभाऊ,

अनंता
Fri, 07/03/2009 - 11:11 नवीन
छान लेखमाला. पत्रकारितेतील अनुभवाचे अगदी बारीकसारिक तपशील लोकांसमोर आणलेत.पुढील वाटचालीस शुभेच्छा!! एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments

+१११

शक्तिमान
Sun, 07/12/2009 - 23:02 नवीन
अतिसुरेख मालिका मित्रा! फारच छान!
  • Log in or register to post comments

क्या बात

दशानन
Sun, 07/12/2009 - 23:12 नवीन
क्या बात है भाई.. एकदम जबरा,,, आवडले तुमचे लेखन... लिहीत राहा. दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा