✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चिल्ड्रन ऑफ हेवन

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 06/30/2009 - 11:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11592 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

सुंदर

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/30/2009 - 11:59 नवीन
सुंदर चित्रपटपरीक्षण. :-) परा, कुठून मिळवायचे रे हे विदेशी चित्रपट?
  • Log in or register to post comments

क्लासिक !!!

टारझन
Wed, 07/01/2009 - 22:51 नवीन
क्लासिक !!! लय भारी लिवलास भो १!! येवडा भारी की आता पिक्चर पहायची गरज नाय .. पाहिला तरी पिक्चर दुसर्‍यांदा पाहातोय असं वाटेल !!! - दंतकथेतील टाराजकुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्या

यशोधरा
Tue, 06/30/2009 - 12:02 नवीन
ह्या चित्रपटाच्या कथेविषयी आधीही वाचले होते. चित्रपट बघायला आवडेल, पण अदितीसारखाच प्रश्न पडला आहे, की कुठून मिळेल पहायला? :?
  • Log in or register to post comments

फार सुरेख

नंदन
Tue, 06/30/2009 - 12:07 नवीन
चित्रपट आहे हा. कुठेही उगाच हळवा किंवा बायकांच्या ऑड्यन्सला रडवण्याचा प्रयत्न न करताही प्रेक्षकाला कथानकात सामील करून घेणारा. लेखात लिहिल्याप्रमाणे सबटायटल्सची अजिबात गरज भासू नये असा. (उलट अधूनमधून ओळखीचे फारसी शब्द कानावर पडतात.) परारावांचे परीक्षणही चित्रपटाला न्याय देणारे. अतिशय उत्तम! गूगल व्हिडिओवर हा चित्रपट पाहता येईल - भाग १ आणि भाग २. याच दिग्दर्शकाचा 'कलर ऑफ पॅराडाईज'ही सुरेख आहे, असं ऐकून आहे. मिपाकरांपैकी कुणी पाहिला असल्यास त्याबद्दल वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सुंदर

प्राची
Tue, 06/30/2009 - 12:07 नवीन
सुंदर परीक्षण.चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. पण वर विचारल्याप्रमाणे प्रश्न आहे,कुठून मिळवायचा?
  • Log in or register to post comments

सुंदर परिक्षण

सहज
Tue, 06/30/2009 - 12:09 नवीन
खूपच छान सिनेमा आहे. उगाच रडवायचे म्हणून केलेला सिनेमा वाटत नाही त्यामुलाच्या नजरेतुन घेतला आहे. धन्यु परा.
  • Log in or register to post comments

युट्युबवर

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/30/2009 - 12:09 नवीन
युट्युबवर आहे ना उपलब्ध :) º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

>>परा, कुठून

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 06/30/2009 - 12:10 नवीन
>>परा, कुठून मिळवायचे रे हे विदेशी चित्रपट? http://www.mininova.org/tor/1638491 हि घ्य लिन्क करा डाउनलोड मिनिनोव्हा टॉरण्टवरुन विथ ईग्लीश सबटायटल ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments

छान लिहिले

विजुभाऊ
Tue, 06/30/2009 - 12:10 नवीन
छान लिहिले आहेस रे परीक्षण परा.
  • Log in or register to post comments

मी हा

गणा मास्तर
Tue, 06/30/2009 - 12:12 नवीन
मी हा चित्रपट बहुतेक तुनळीवर पाहिला होता. पहावाच असा चित्रपट आहे. अली आणि त्याचे बाबा शहरातुन परत येताना त्यांच्या सायकलचा ब्रेक नादुरस्त होतात. त्यावेळी उतारावरुन जोरात जाणार्‍या सायकलवर आपणच बसलो आहोत असे वाटते. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

आयला

विनायक प्रभू
Tue, 06/30/2009 - 12:17 नवीन
परा आणि परिक्षण मस्त मला वाटले की परी निरिक्षणातुन पराला वेळच मिळत नाही.
  • Log in or register to post comments

आयला

विनायक प्रभू
Tue, 06/30/2009 - 12:18 नवीन
परा आणि परिक्षण मस्त मला वाटले की परी निरिक्षणातुन पराला वेळच मिळत नाही.
  • Log in or register to post comments

छान

निखिल देशपांडे
Tue, 06/30/2009 - 12:19 नवीन
छान परिक्षण..... पहायच्या यादित लिहुन ठेवतो. ==निखिल
  • Log in or register to post comments

अतिशय

भाग्यश्री
Tue, 06/30/2009 - 12:24 नवीन
अतिशय सुरेख चित्रपट आहे हा! सर्वांनी पाहावा नक्की! मी इथे लिहीले होते यावर.. त्याच दिग्दर्शकाचा, माजिद माजिदीचा 'बरान' देखील छान आहे म्हणे. अजुन नाही पाहीला.. http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

वावा,

स्वाती दिनेश
Tue, 06/30/2009 - 12:25 नवीन
परा, परिक्षण आवडले. नंदन आणि कोतवालानी लिंक दिल्या आहेत त्यामुळे लवकरच चित्रपट पाहणार. स्वाती
  • Log in or register to post comments

सुंदर

दिपक
Tue, 06/30/2009 - 12:47 नवीन
निरिक्षण अत्यंत आवडले. पाहण्यास उत्सुक आहे.. लवकरच मिळवुन पाहिला पाहिजे. धन्यवाद परा :) सुरुवातीचा काही भाग वाचल्यावर भावाबहिणीच्या नात्यावर असलेल्या ह्या अप्रतिम चित्रपटाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

माझा अतिशय आवडता चित्रपट आहे हा...

मस्त कलंदर
Tue, 06/30/2009 - 12:56 नवीन
जर मला कुणी माझ्या आवडत्या चित्रपटांबद्द्ल विचारलं.... तर पहिली तीन स्थानं नक्की आहेत... १. बंदिनी.... [नूतन..... एस. डी.... नि ओ रे माझी.... जीव ओवाळून टाकावा यावरून...] २. चिल्ड्रेन ऑफ हेवन... ३. परस्युट ऑफ हॅपिनेस... मी पहिल्यांदा चिल्ड्रेन ऑफ हेवन बद्दल वर्तमानपत्रात वाचलं... नंतर कधीतरी स्टार मुव्हीज वर लागला तेव्हा सहजच मधल्या कुठल्यातरी दृष्यापासून पाहिला... इतका आवडला.. की पटकन त्याची DVD घेतली.. नि आतापर्यंत त्याची अक्षरशः पारायणे झाली... भाषा परकी असली तरी subtitles ची गरज क्वचित भासते.... मोठे प्रथितयश नायक-नायिका नाहीत.. मारधाड.. टोळीयुद्धच काय पण खलनायकही नाही..पण चित्रपट आपल्याला अली अन झारा यांच्या विश्वात नेतो नि खिळवून ठेवतो.... बाकी पराने वर्णिलेला एक प्रसंग: शाळेतल्या झाराच्या एका मैत्रीणीचे बुट तीला खुप आवडत असतात, आता ती मैत्रीण नवे बुट घेते, "जुन्या बुटाचे काय केले ग ?" इथे त्या मैत्रिणीचे जुने बूट खरेतर झाराचेच हरवलेले बूट असतात... एकदा शाळॅतल्या मुलीच्या पायात आपलेच बूट पाहून झारा त्या मुलीच्या पाठोपाठ जाऊन तिचे घर पाहून ठेवते.... नंतर अली अन ती त्या घरी जातात तेव्हा त्याना कळते की त्या मुलीचे बाबा अंध आहेत.. म्हणून दोघेही बूट त्यांना न मागता परत येतात... एकतर झाराकडे बूट नाहीत नि हरवलेले बूट कुठे आहेत हे कळूनही ते न मागण्याचा समंजसपणा त्या दोघांना परिस्थितीने शिकवलाय.. विना संवादाच्या या प्रसंगातून दिग्दर्शक हवा तो परिणाम साधून जातो... [कल्पना करा....आपल्या बॉलीवूड किंवा टॉलीवूड मध्ये अशा प्रसंगाचे काय भजं केलं असतं!!! :) ] अवांतरः बिका आतातरी "चिल्ड्रेन ऑफ हेवन" पहा... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

परा?

अवलिया
Tue, 06/30/2009 - 13:03 नवीन
लेख वाचल्यावर परत लेखकाचे नाव पाहिले. स्वतःला चारवेळा चिमटा काढुन पाहिला, मग विश्वास ठेवला. निरिक्षण अत्यंत आवडले. पाहण्यास उत्सुक आहे.. जियो पराशेट ! जियो !! --अवलिया
  • Log in or register to post comments

परा?

अवलिया
Tue, 06/30/2009 - 13:03 नवीन
लेख वाचल्यावर परत लेखकाचे नाव पाहिले. स्वतःला चारवेळा चिमटा काढुन पाहिला, मग विश्वास ठेवला. निरिक्षण अत्यंत आवडले. पाहण्यास उत्सुक आहे.. जियो पराशेट ! जियो !! --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 06/30/2009 - 13:28 नवीन
सहमत. परीक्षण आवडले..... बघायलाच हवा असा चित्रपट.... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

बघितलाच

घाटावरचे भट
Tue, 06/30/2009 - 13:21 नवीन
बघितलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

+१

सुचेल तसं
Wed, 07/01/2009 - 21:37 नवीन
उत्तम परीक्षण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/30/2009 - 13:36 नवीन
परा, हा चित्रपट उतरवून बरेच दिवस झाले. मस्तकलंदरताईंनी स्ट्राँग रेकमेंडेशन दिले होते. पण बघायची हिंमत होत नव्हती. कुठ उगाच रडारड वगैरे बघा... त्यापेक्षा नकोच ते. मधून मधून काही दृष्यं बघितली. पण पूर्ण नाहीच. सुखांत आहे असे कळले... आता नक्की बघेन. माझ्या 'चित्रपट ओळख'च्या यादीतून एक नाव कमी झाले. खूपच मस्त ओळख करून दिलीस. धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

>> पण बघायची

यशोधरा
Tue, 06/30/2009 - 13:47 नवीन
>> पण बघायची हिंमत होत नव्हती. कुठ उगाच रडारड वगैरे बघा. >> बिपिनदा, तुमच्या श्टोरीचे पुढचे भाग लिहिताना हे वाक्य लक्षात ठेवालच! :)
  • Log in or register to post comments

खुप मस्त

दिपाली पाटिल
Tue, 06/30/2009 - 13:57 नवीन
ते मैत्रिणी चे आधी चे गुलाबी रंगाचे झारा चे च जुने बुट असतात, ती आणि अली ते बुट आणायला पण जातात तेव्हा त्या मैत्रिणी चे वडिल आंधळे असतात हे कळल्यावर ते दोघे घरी परत येतात पण जेव्हा झारा ला समजतं की त्या मुलीने ते गुलाबी बुट फेकले आणि नविन घेतले तेव्हा ती ओरडते. त्या प्रसंगा चं वर्णन परा ने अगदी चपखल केलं आहे. खुप छान चित्रपट आहे. दिपाली :)
  • Log in or register to post comments

खुपच

पाषाणभेद
Tue, 06/30/2009 - 14:14 नवीन
खुपच छान चित्रपट दिसतो. समिक्षण पण मस्त. मन हेलावणारा चित्रपट. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

चित्रपट आणी परीक्षण छान आहे..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 06/30/2009 - 16:18 नवीन
१९९७ ला रिलीज झालेला हा चित्रपट, व त्याच वर्षी रिलीज"लाईफ ईज ब्युटीफुल" मुळे अ‍ॅकडमी अवार्ड हुकलेला हा चित्रपट . चित्रपटाचा पुर्वार्ध पहाताना "बायसिकल थिफ"(ईटालियन,१९४८)ची आठवण आल्या शिवाय रहात नाही , अर्थात हा पहिले पाहीला तर येणार ही नाही " गणा मास्तरा॑ने " सा॑गीतल्या प्रमाणे शेवटच्या सीन कि॑वा अली ची धावण्याची स्पर्धा बघताना अक्षरश : जिवाची ऊलथा पालथ होते... सुहास
  • Log in or register to post comments

सहमत

फारएन्ड
Wed, 07/01/2009 - 05:31 नवीन
चांगले परीक्षण केले आहे. सुंदर चित्रपट आहे हा. 'बरन' ही चांगला आहे, पण हा जास्त आवडला.
  • Log in or register to post comments

सुंदर

सुनील
Wed, 07/01/2009 - 06:48 नवीन
थोडक्यात चांगले परीक्षण केले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

तुम्ही हा

विसोबा खेचर
Wed, 07/01/2009 - 08:40 नवीन
तुम्ही हा बघावा आणी एक नितांत सुंदर वेगळा अनुभव घ्यावात ही इच्छा. नक्की! सुंदर ओळख करून दिली आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त

ऋषिकेश
Wed, 07/01/2009 - 09:44 नवीन
मस्त "पराक्षण" :) विकांताला बघतो चित्रपट. बाकी, लहानग्यांचं अनुभवविश्व लहान असतं मात्र म्हणून त्यांचे प्रश्न/अडचणी लहान असतात असे नव्हे. त्यातही विविध चित्रपट पाहून जाणवतं की बदलत्या वातावरणात बालविश्व इतकं गुंतागुंतीचं झालंय की (काहि चित्रपट पाहून वाटते की ) एकतर ही पिढी निर्ढावलेली भावनाशुन्य जीवन जगतील नाहीतर वरच्यासारखे चित्रपट पाहून वाटु लागते ते सुजाण- मात्र जरा संवेदनशील होतील.. अर्थात हल्लीच्या होरपळाणार्‍या जगात विलक्षण संवेदनशीलता आणि ठार भावनारहितपणा हातात हात घालून चालतात हा विरोधाभास म्हणावा का नैसर्गिक अभिव्यक्ती? ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

सुंदर

अभिज्ञ
Wed, 07/01/2009 - 11:35 नवीन
सुंदर परिक्षण. निश्चितच पहायला हवा. इराणी चित्रपट व एका बहिण भावाची कथा हे वाचून क्षणभर हाच चित्रपट आठवला. १९९५ सालचा "द व्हाईट बलुन" हा चित्रपट हि तितकाच सुंदर आहे. ह्यातहि चित्रपटाची कथा एक लहान मुलगी व तिचा भाउ ह्यांच्या भोवतीच गूफलेली आहे. अर्थात इथेहि दिग्दर्शक इराणीच आहे. अधिक माहितीसाठी इथे वाचा. http://www.imdb.com/title/tt0112445/ अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/01/2009 - 13:21 नवीन
प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार. आभारी º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

परा.. सुरेख

प्राजु
Wed, 07/01/2009 - 21:35 नवीन
परा.. सुरेख लिहिलं आहेस रे!!! नक्की बघेन. अप्रतिम!! इतकं सुंदर परिक्षण आहे हे.. चित्रपट पहायलाच हवा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

माजिद माजिदी

मिसळ
Wed, 07/01/2009 - 22:09 नवीन
परा, छान परिक्षण. माजिद माजिदी चे 'बरान', 'कलर ऑफ पॅराडाईज' आणि 'द विलो ट्री' हे चित्रपट देखिल अप्रतिम आहेत. आवर्जून पहा.
  • Log in or register to post comments

सुरेख ...!!!

छोटा डॉन
Wed, 07/01/2009 - 23:12 नवीन
जबरदस्त परिक्षण रे परा, आवडले. खास करुन तु कथानकात शिरुन त्याच्या नजरेने परिक्षण लिहले आहेस ते आवडले. उदा : कोण कुठला दुकानदार पण त्या क्षणी मी त्याला अगदी मनापासुन थॅंक्यु म्हणालो. वगैरे सुरेख लेखन. चित्रपट बघावाच लागेल असे म्हणतो. असेच अजुन येऊद्यात ...!!! ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

मस्त परिक्षण.

क्रान्ति
गुरुवार, 07/02/2009 - 07:55 नवीन
छानच लिहिलंस परा. एकदा सकाळ्मध्ये परिक्षण वाचून हा चित्रपट पाहिला. आता तुझा लेख वाचून पुन्हा पहायची इच्छा होतेय. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

व्वा !!

शाहरुख
गुरुवार, 07/02/2009 - 08:03 नवीन
परिक्षण लिहायची पध्दत आवडली...ते वाचुन चित्रपट बघायची इच्छा झाली :-) खुप आवडला चित्रपट..पोरगा झक्कास घेतलाय..माजिद माजिदीसाठी =D> =D> सॉरी बॉस, आय सॉ पायरेटेड कॉपी ऑफ धिस.. यातील दोष काढायची माझी लायकी नाहीय, पण झाराकडे एकच चपलांचा जोड (जो हरवला तो) दाखवला असता तर अजुन परिणामकारक वाटले असते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा