✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पहिल्या पावसाच्या नावानं.....

ऋ
ऋषिकेश यांनी
Sun, 06/28/2009 - 22:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9040 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

के व ळ अ प्र

टारझन
Sun, 06/28/2009 - 22:40 नवीन
के व ळ अ प्र ति म !!! फोटू ही आणि लेख ही ... मस्त रे ऋष्या - टारझन ट्रेकर
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 06/28/2009 - 22:41 नवीन
छान ट्रेक रे... सह्याद्रीचा फोटो छाती दडपवून टाकतो.
साधं वरण-आंबेमोहोर भात, नंतर एकदा मेतकूट भात आणि शेवटचा ताक भात हे सगळं विथ लोणचं आणि पापड असा फक्कड मेनू होता
या लेखातलं बेष्ट वाक्य. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

काय झकास

यशोधरा
Mon, 06/29/2009 - 00:11 नवीन
काय झकास लिहिलं आहेस ऋषिकेश! एकदम सुरेख!
  • Log in or register to post comments

ऋष्या, सचित

विसोबा खेचर
Mon, 06/29/2009 - 00:14 नवीन
ऋष्या, सचित्र लेख क्लास रे! जियो..!
  • Log in or register to post comments

क आणि ड आणि

घाटावरचे भट
Mon, 06/29/2009 - 00:19 नवीन
क आणि ड आणि क!!! - भट
  • Log in or register to post comments

मस्त

रेवती
Mon, 06/29/2009 - 06:16 नवीन
मस्त वर्णन! गड बहुदा कोणालाही भुकेलं बघू शकत पासून शेवटापर्यंत तर असं लिहिलय की बास्स! फारच छान! रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर

सुनील
Mon, 06/29/2009 - 06:40 नवीन
मस्त वर्णन. मागे एका धनगराचा फोटो दिला होता तसा ह्या म्हातार्‍या वाटाड्याचाही द्यायचा की! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

>>मागे एका

यशोधरा
Mon, 06/29/2009 - 14:12 नवीन
>>मागे एका धनगराचा फोटो दिला होता तसा ह्या म्हातार्‍या वाटाड्याचाही द्यायचा की! अगदी हेच माझ्याही मनात आलं होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ज ब र द स्त

अवलिया
Mon, 06/29/2009 - 06:59 नवीन
ज ब र द स्त ! --अवलिया
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सहज
Mon, 06/29/2009 - 07:12 नवीन
फोटो, वर्णन दोन्हीही अत्यंत अप्रतिम!!!! जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

फार सही

भाग्यश्री
Mon, 06/29/2009 - 07:38 नवीन
फार सही लिहीलंयस ऋषिकेश..! फार आवडला ट्रेक! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

क्रान्ति
Mon, 06/29/2009 - 07:51 नवीन
प्रतिसादाला शब्द अपुरे आहेत! प्रत्यक्षात गड चढतोय, असा भास झाला वाचताना. =D> खूप खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

सुंदर!

प्रमोद देव
Mon, 06/29/2009 - 10:27 नवीन
सुंदर लेखनशैली . हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

क्लास..

स्वाती दिनेश
Mon, 06/29/2009 - 12:42 नवीन
मस्त रे.. आत्ता ट्रेक करायची इच्छा उफाळून आली तुझा हा कुर्डूगड वाचल्यावर. स्वाती
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Mon, 06/29/2009 - 13:54 नवीन
ट्रेकचा अनुभव आवडला. चांदण्या रात्री ट्रेक, काजवे, पहिला पाऊस आणि परतल्यावरचं सात्विक जेवण -- क्या बात है. निधड्या छातीच्या सह्याद्रीचा फोटो मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

ऋषिदा

पाषाणभेद
Mon, 06/29/2009 - 15:36 नवीन
ऋषिदा मस्त झाला रे ट्रेक! अजुन बाकीचे ट्रेक्स पण टाक की मग. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

ऋषिदा

पाषाणभेद
Mon, 06/29/2009 - 15:36 नवीन
ऋषिदा मस्त झाला रे ट्रेक! अजुन बाकीचे ट्रेक्स पण टाक की मग. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

ऋषिदा

पाषाणभेद
Mon, 06/29/2009 - 15:38 नवीन
ऋषिदा मस्त झाला रे ट्रेक! अजुन बाकीचे ट्रेक्स पण टाक की मग. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

ज ह ब ह र्‍या!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१

धमाल मुलगा
Mon, 06/29/2009 - 15:46 नवीन
वारलो! खपलो!! निवर्तलो!!! ॠष्या, कुठं रे फेडशील ही पापं? असे सुमडीत करतोस काय रे ट्रेक्स? मस्त वर्णन. मजा आली... देवा, कधी आम्हालाही सोबत घेऊन चला की गिरीभ्रमणाला :) मी आहे, सुमीत आहे, आणखीही हौसे-गवसे-नवसे भेटतील आपल्याला... काय म्हणता? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

+१

मनिष
Mon, 06/29/2009 - 17:59 नवीन
हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ओघवते,

श्रावण मोडक
Mon, 06/29/2009 - 16:01 नवीन
ओघवते, थेट मनात घुसणारे लेखन. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्वाती२
Mon, 06/29/2009 - 16:21 नवीन
अप्रतिम लेख. फोटो खासच.
  • Log in or register to post comments

वा !!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 06/29/2009 - 18:09 नवीन
सुहास
  • Log in or register to post comments

उत्तम

मृदुला
Tue, 06/30/2009 - 03:16 नवीन
मस्त लेख. आवडला. सह्याद्रीचे चित्र एकदम दडपवणारे. बाकी चित्रांनी सातार्‍याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

आयचा घो!

Nile
Tue, 06/30/2009 - 03:43 नवीन
आयचा घो! हेवा वाटला राव! काजव्यांचा अनुभव सही आहे! लई भारी लिहीलं आहे मर्द मराठ्या! :)
  • Log in or register to post comments

वा..

टुकुल
Tue, 06/30/2009 - 04:34 नवीन
झक्कास..
  • Log in or register to post comments

छान लिहिले

शाहरुख
Tue, 06/30/2009 - 06:44 नवीन
छान लिहिले आहे..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ऋषिकेश
Tue, 06/30/2009 - 09:33 नवीन
:) सगळ्यांचे मस्त प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार! :) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

अप्रतिम ..

शुभान्कर
Tue, 06/30/2009 - 19:48 नवीन
अप्रतिम .. दुसरा शब्द नाही.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा