Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 06/23/2009 - 13:10
  • Log in or register to post comments
  • 3679 views

Book traversal links for द्वार : अंतिम

  • ‹ "द्वार"
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Tue, 06/23/2009 - 13:24

Permalink

जबरा

ईशाल भाउ लय उशिर करता राव कथा टाकायला जरा पटापटा टाका ना राव पन कथा मस्त आहे हा ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 06/23/2009 - 13:33

Permalink

वाह ! क्या

वाह ! क्या बात है ! खुप खुप सुंदर पध्दतीने तुम्ही कथा लिहली, खुप दिवसानंतर सकस असे काही मिपावर वाचायला मिळाले... धन्यवाद मित्रा... ! जय हो ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 06/23/2009 - 13:37

Permalink

कस्चं

कस्चं कस्चं ! ;-) : खोटं खोटं लाजलेला बाहुला: सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Tue, 06/23/2009 - 13:37

Permalink

जरा घाईत

जरा घाईत आवरता घेतलात की काय हा भाग? एखाद-दुसरा क्रमशः चालला असता अजून ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

Submitted by शार्दुल on Tue, 06/23/2009 - 13:38

Permalink

व्वा,,, मस्तच रे,,,

=D> कथा आवडली,,,, :) नेहा
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 06/23/2009 - 13:44

Permalink

.

आवडली कथा. छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 06/23/2009 - 19:31

Permalink

कथेतील

कथेतील पात्रांचांची नावे व त्यांचा संबंध आधीच्या आपल्या गोष्टींशी जुळवल्याने ही गोष्ट आधीच्या कथेचे एक्स्टेंशन असल्यासारखे वाटत होते. कथा आवडली. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 06/23/2009 - 20:49

Permalink

भारी

सन्मित्र भागवत झिंदाबाद. नारायण धारपांची गादी पुढे चालवणार तुम्ही. मस्त!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com