✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ९

प
प्रसन्न केसकर यांनी
Fri, 06/19/2009 - 15:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4442 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

डायरी

श्रावण मोडक
Fri, 06/19/2009 - 16:02 नवीन
उखळ, मुसळ, गेम, बुद्धीवाद... कसे मस्त बसतात हे शब्द एकत्र. वा. थीम घेऊन लेखन सुरू आहे की काय?
  • Log in or register to post comments

+१.

Nile
Sat, 06/20/2009 - 00:21 नवीन
मस्त लागलंय पुराण! येउद्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 06/19/2009 - 16:37 नवीन
हा भागही झक्कास :) असेच भराभर येउ द्या पुढचेही भाग
  • Log in or register to post comments

च्याबायलीचं!

धमाल मुलगा
Fri, 06/19/2009 - 16:55 नवीन
इतकी लफडी आणि असा कमी पगार? ह्यांच्यायच्या वाजिवल्या झांजा! निदान पेट्रोल अलाऊंस तरी द्यायचा की नाही? हॅ:! हे असं केल्यावर तोडकर च्या-पाणी घेईल नायतर काय करेल? पदरात दोन पोरं, सगळा संसार कसा सांभाळणार? अवघड आहे बॉ! येऊ द्या पुढचा भाग :) वाट पाहतोय. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणतो मी

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 06/19/2009 - 17:23 नवीन
साला सोळा हजार पगारात कस भागणार मग का नाय तोडकर घेणार च्या पाणी राव ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१ हेच म्हणतो मी

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 06/19/2009 - 17:24 नवीन
साला सोळा हजार पगारात कस भागणार मग का नाय तोडकर घेणार च्या पाणी राव ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पगार बढाओ कमिशनरसाब

संदीप चित्रे
Fri, 06/19/2009 - 17:24 नवीन
ह्या 'अग्निपथ'मधल्या डायलॉगची आठवण आली :) ------- डायरी मस्त ट्विस्ट्स घेतेय.
  • Log in or register to post comments

पुनेरी,

दिनेश५७
Sat, 06/20/2009 - 07:24 नवीन
लई डोक्याची मंडई झाली राव... तुमी मुंबईचं की पुन्याचं? `गेम झाली` हेडिंग बी कुटंतरी वाचल्यासारकं वाटतंय.
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 06/20/2009 - 18:31 नवीन
कुठलं बी असू द्या राव. तुमी काय, पुनेरी काय, आमी काय, सारखंच की सगळीकडं. १६ हजार (त्या किश्न्याच्या नव्हंत) हेच खरं पघा आपल्या धंद्यात. त्या येतात कठनं आणि जात्यात खुटं कायबी कळत नसतं... :) ह्ये इथलं अनंत छंदी ह्ये नाव बी नीट पघून ठेवा. उद्या त्यास्नी इचारू नका बाकी तुमीबी ह्यातलंच (म्हन्जे आपल्या धंद्यातलं) काय असं? त्येबी ह्यातलेच दिसत्यात. क्राईम बीट इच्यारतात पुनेरीस्नी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश५७

डायरी अंमळ

विसोबा खेचर
Sat, 06/20/2009 - 07:54 नवीन
डायरी अंमळ छान आहे! वेगळेच लेखन..! तात्या.
  • Log in or register to post comments

दाहक वास्तव

अनंत छंदी
Sat, 06/20/2009 - 09:21 नवीन
पत्रकारितेतील तुटीचा आर्थिक ताळेबंद आणि कराव्या लागणार्‍या तडजोडी यावर प्रकाशझोत टाकलेला आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा