एअरपोर्ट (४)
लेखनप्रकार
भाग १
भाग २
भाग ३
आतापर्यंतः
...तोपर्यंत तिने पर्स मधून एक इन्हेलर काढलं आणि नाकासमोर धरून दीर्घ श्वास घेतला. आणि काही सेकंदातच तिचा
चेहेरा घामाने थबथबून गेला. आजुबाजूचे पोलिस आणि इतर लोक तिला हात द्यायला पुढे होताहोताच म्हातारी धाडकन कोसळली.
**************
"ईझी, फोक्स! गिव्ह हर सम रूम, स्टे बॅक." ऑफिसर स्मिथ म्हातारीच्या आसपासची गर्दी बाजूला करत म्हणाला.
"मे आय टेक अ लूक अॅट हर?" एअरपोर्ट पोलीस आणि इतर लोक मागे सरकलेले पाहून दाढीवाल्याने ऑफिसर स्मिथला विचारलं.
ऑफिसर स्मिथने एकदा अजून आपल्या हातातच असलेल्या त्याच्या बिझिनेस कार्ड कडे आणि एकदा म्हातारीकडे पाहिलं. तिच्या
शरीराची किंचितशी हालचाल झालेली आणि हातापायातला ताठरपणा थोडासा कमी झालेला त्याला दिसला. "आय गेस देअर इज
नो हार्म. बट ओन्ली अनटिल आय गेट द पॅरामेडिक्स हिअर."
"मॅम, आय हॅव डॉक्टर मेहेरदाद अलावी हिअर फ्रॉम जॉन्स हॉपकिन्स. कॅन ही एक्झामिन यू अनटिल द पॅरामेडिक्स शो अप?"
म्हातारीने पापण्या हलवल्या. ऑफिसर स्मिथने सरळ उभे रहात आपल्या सहकार्यांना पॅरामेडिक्सना बोलवायला सांगितलं, "अॅंड
येस, मिस," यु एस एअरवेजच्या एजंट कडे वळून तो म्हणाला "डोंट फरगेट टू कॉल हर फ्लाईट्स गेट एजंट इन टर्मिनल बी
अबाऊट द पॉसिबल को-पॅसेंजर". ती गर्र्कन वळून तिच्या वॉकीटॉकी वर बोलू लागली.
डॉक्टर अलावी म्हातारीपाशी वाकले आणि त्यांनी हळूवार हाताने तिची नाडी पाहिली. पापण्या वर सरकवून त्यांनी म्हातारीच्या
डोळ्यांकडे पाहिलं आणि अर्धवट स्वतःशी आणि थोडंसं ऑफिसर स्मिथ शी बोलले "दॅट्स वीअर्ड! आय नीड टू लूक अॅट हर
इनहेलर, मे आय?" ऑफिसर स्मिथ ने वाकून म्हातारीच्या पर्स मधलं इनहेलर बाहेर काढलं. ते हातात घेऊन त्याने डॉक्टरना
दिलं. "नो वंडर!"
"व्हॉट इज इट?" स्मिथने विचारलं.
"डू यू स्मोक?"
"येस, व्हाय?"
"टेक अ व्हिफ.." स्मिथने नाकापासून लांबच नळकांडी ठेवत श्वास घेतला.
"दिस स्मेल्स लाईक टोबॅको!
"एक्झॅक्ट्ली!" डॉक्टर म्हणाले. "ईट्स अ निकोटिन इनहेलर दॅट स्मोकर्स यूज व्हेन क्विटिंग द हॅबिट, नॉट अॅन अॅलब्युटेरॉल इनहेलर
दॅट शी शुड बी युजिंग इफ शी इज अॅस्थमॅटिक. अ निकोटिन इनहेलर युज्ड बाय समवन लाइक हर कॅन कॉज एक्सेसिव्ह स्वेटिंग
अँड ड्रॉप इन ब्लड प्रेशर. बट थॅंकफुली, शी विल रिकव्हर क्विकली. कॅन वी गेट हर समथिंग वॉर्म टू ड्रिंक?"
आता थोडी थोडी हालचाल करू लागलेल्या म्हातारीला बसतं करून यु एस एअरवेजच्या एजंटने आपल्या
काऊंटरमागच्या थर्मासमधून कप भर कॉफी ओतून दिली. म्हातारीची कॉफी पिऊन होईपर्यंत तिला डॉ़क्टरांनी आधार दिला.
यु एस एअरवेजची एजंट स्मिथच्या कानाशी काहीतरी म्हणाली. "आय'ल बी डँम्ड!" त्याने आपल्या एअरपोर्ट पोलिस
सहकार्यांकडे वळून त्यांना झटपट काही सूचना दिल्या. ते दोघे बी टर्मिनलकडे आत चालत गेले.
'अच्छा! म्हणजे म्हणून म्हातारी चक्कर येउन पडली तर' इतक्या वेळ जवळजवळ श्वास रोखून हे सारं पाहात असलेला
आपला मुंबईकर प्रवासी स्वत:शी विचार करता झाला.
"अँड इफ यू आर अॅस्थमॅटिक, मॅम," डॉक्टर म्हातारीला म्हणाले, "यू आर सर्टनली नॉट द वन हू इज ट्राईंग टू क्विट स्मोकिंग.."
डॉक्टरांचं बोलणं अर्ध्यात तोडून तो म्हणाला "दॅट मस्ट बी हर हजबंड्स इनहेलर!!" एकदम स्मिथ कडे त्वेषात वळून तो म्हणाला,
"आय अॅम टेलिंग यू, शी वॉज विथ अॅन ओल्ड मॅन!"
"वेल, सर," स्मिथ म्हणाला "यू मे व्हेरी वेल बी राईट. दॅट इज व्हॉट डॉक्टर अलावी वॉज टेलिंग मी व्हेन ही फर्स्ट शोड अप,
ही सेज ही सॉ बोथ ऑफ देम वॉकिंग अहेड ऑफ यू."
त्याचा चेहेरा एकदम उजळला, "ओह, थँक यू सो मच डॉक्टर!!" स्मिथ कडे वळून तो म्हणाला "नाऊ डू यू बिलीव्ह मी? कॅन आय
लीव्ह नाऊ? आय अॅम मिसिंग माय फ्लाईट टू बाँबे अँड देअर इज नन अनटिल टुमॉरो!"
"स्लो डाऊन, मिस्टर! वी स्टिल मस्ट फाईंड दॅट बॅग्ज ओनर. अॅंड अनलेस दिस लेडी हिअर अॅग्रीज दॅट शी ओन्स इट, यू हॅव टू
वेट!"
"आय हॅव बीन लुकींग अॅट अवर ऑन-स्क्रीन अप्डेट्स," त्याच्या कडे पाहून यु एस एअरवेजची एजंट म्हणाली, "इफ यू कॅन
इव्हेन्चुअली लीव्ह, यू मे स्टिल गेट युअर कनेक्टिंग फ्लाईट." तिने पुढे सांगितलं की वादळी वार्यांमुळे नुअर्क एअरपोर्ट च्या
सर्व फ्लाईट्स कमीत कमी ४ तास उशीराने निघतील.
स्मिथ आपल्या स्फोटकशोधक सहकार्यांकडे वळला "एनिथिंग, गाईज?" ते तिघे आपापली आयुधं पेट्यांमध्ये घालत वळले.
"नथिंग हिअर", त्यांच्यापैकी एक जण म्हणाला "दिस बेबी इज स्क्वीकी क्लीन, नो एक्स्प्लोझिव्ह्ज, यू कॅन ओपन इट
इफ यू लाईक."
"जीझस!" स्मिथ म्हणाला "व्हॉट्स द आयडिया देन? व्हाय ऑल दिस ड्रामा?"
आतापर्यंत म्हातारी बर्यापैकी तवतवीत झाली झाली होती. यु एस एअरवेजच्या एजंटच्या मदतीने ती खुर्चीत मागे सरकून
बसली. एव्हाना पॅरामेडिक्स येऊन पोहोचले होते. त्यांनी देऊ केलेली औषधे तिने नाकारली. "आय अॅम फाईन नाऊ,"
ती म्हणाली.
"मॅम, कॅन यू टेल अस अबाऊट दॅट बॅग नाऊ? इज इट युअर्स?"
थकलेल्या डोळ्यांनी म्हातारीने स्मिथ कडे बघितलं "व्हॉट टाईम इज इट नाऊ?" त्याने तिला वेळ सांगितली.
"सो इट हॅज बीन अॅन अवर अॅंड अ हॅफ सिंस आय केम अक्रॉस द वॉक वे?"
"अबाऊट दॅट."
"दॅट शुड बी इनफ!" म्हातारी म्हणाली.
"इनफ फॉर व्हॉट, मॅम?" एकदम अस्वस्थ होत स्मिथ म्हणाला.
क्रमशः
[पुढील भाग]

वाचने
16125
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
क्रमश: नको हो...
In reply to क्रमश: नको हो... by सायली पानसे
फोन
च्यामारी
जबरी
सुपर्ब! लै
In reply to सुपर्ब! लै by Nile
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत!
बहुगुण्या,
आईशप्पथ...
In reply to आईशप्पथ... by नीधप
हेच म्हंतो ...
In reply to हेच म्हंतो ... by छोटा डॉन
हेच
णीधपताय
अतिशय
टू
मस्त कथा
बहुगुणी, तुम्ही पिडांची
आला तो
तुफ्फान!
तुमच्या
In reply to तुमच्या by श्रावण मोडक
मोडकगुरुज
इंटरेस्टींग....
In reply to इंटरेस्टींग.... by स्वप्निल..
+१
एअरपोर्ट ५
एअरपोर्ट ५
In reply to एअरपोर्ट ५ by बहुगुणी
फिकीर नॉट!
In reply to एअरपोर्ट ५ by बहुगुणी
त्यातच मला
पुढील भाग!!
In reply to पुढील भाग!! by जोशी पुण्यात दन्गा
हेच म्हणतो..
लौकर येउद्यात पूढचा भाग