Skip to main content

असेच काही तरी......

लेखक दशानन यांनी शनिवार, 06/06/2009 15:48 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 5273
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

हम्म. अतिशय विचारपुर्वक दिलेली चित्रे आहेत. राजे या इसमाची व्यवस्थित माहिती असलेलाच या चित्रांतुन मिळणारा संदेश सांगु शकेल असे वाटते. मी थोडा थोडा राजेला ओळखत असल्याने काही परयत्न करतो, बघुया !! :) १) चित्र क्र १ राजेच्या आयुष्यातील वादळ सुचित करत आहे. या वादळाप्रमाणेच राजेचे आयुष्य बेभान होते. कशाचा कशाला धरबंध नव्हता. एका उनाड माणसाच्या मनाची अवस्था हे चित्र दाखवत आहे. २) हे चित्र वादळानंतरच्या उजाड झालेल्या फार्मचे आहे. रोज सकाळी उठल्यावर आधल्या दिवशीच्या अतिरिक्त पेयपानामुळे येणारी एक विचित्र शांतता दाखवत आहे. राजेची रोजची सकाळ अशीच असायची. ३) तिसे चित्र स्वतःच्या हातानेच कराव्या लागणा-या पोटपुजेच्या विधीचे आहे. सगळे कसे आपल्याच हाताने करावे लागायचे हे राजेंनी समर्पक पणे दाखवले आहे. कढई बहुधा एकुलती एक असावी, दांडा पण एकच. असो. ४) ढँण्ट टॅ डन ;) राजेच्या आयुष्यात बदल होत आहे दे समर्पक दाखवणारे चौथे चित्र. सुज्ञांना जास्त सांगणे न लगे. ५)आयुष्यातल नवी पहाट, होत आहे. झुंजुमुंजु होत आहे. नवा उत्साह येत आहे. राजे बदलत आहे. ६)राजे चक्क कामधंद्याला लागला आहे. अशा रितीने राजेने आपल्या आयुष्यातील बदल चित्ररुपाने दिला आहे. तर मंडळी असे नक्की काय झाले राजेच्या आयुष्यात ज्यामुळे राजेला नवा हुरुप मिळाला, नवी दृष्टी मिळाली, नवि प्रेरणा मिळाली ? या प्रश्नांचे उत्तर माहित असुनही जर तुम्ही दिले नाहीत तर .... :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

+१ अवलीयांशी १०००००००००००००००००००००००००००% सहमत :) सगळ्या चित्रांचे योग्य वर्णन........ राज आत दे सगळ्या प्रश्नांची उत्तरं..... ;)

राजे, वेलकम बॅक! ३ चीयर्स फॉर यु!!!

नं ३ चा पदार्थ उकडलेल्या अंड्याची भुर्जी आहे काय? पाकॄ टाकाल काय? फोटो बाकी छानच आले आहेत.. --सुहास

कढइ स्वच्च घासायला झालिये /:) चुचु

चित्र खूपच सुंदर! प्रतिसादही भन्नाट! विशेषतः चुचुताईचा! :)) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

In reply to by क्रान्ति

;) चुचु

अवलियाचे विचार नेहेमी प्रमाणे बरोबर . एक प्रश्न: अहो एका कढईला एका वेळी एकच दांडा लागतो ना?

राजेंचा खुलासा वाचायला आवडेल.

असेच काहीतरी.. असं पण असतं काय? ;) असो, चित्रे आणी प्रतिसाद दोन्ही भन्नाट :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

भारी एकदम! येऊ द्यात अजून असेच काहितरी!! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

राजेचे दोनाचे चार हात करुन द्या लवकरच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजेचे दोनाचे चार हात करुन द्या लवकरच. =)) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु