हम्म. अतिशय विचारपुर्वक दिलेली चित्रे आहेत.
राजे या इसमाची व्यवस्थित माहिती असलेलाच या चित्रांतुन मिळणारा संदेश सांगु शकेल असे वाटते. मी थोडा थोडा राजेला ओळखत असल्याने काही परयत्न करतो, बघुया !! :)
१) चित्र क्र १ राजेच्या आयुष्यातील वादळ सुचित करत आहे. या वादळाप्रमाणेच राजेचे आयुष्य बेभान होते. कशाचा कशाला धरबंध नव्हता. एका उनाड माणसाच्या मनाची अवस्था हे चित्र दाखवत आहे.
२) हे चित्र वादळानंतरच्या उजाड झालेल्या फार्मचे आहे. रोज सकाळी उठल्यावर आधल्या दिवशीच्या अतिरिक्त पेयपानामुळे येणारी एक विचित्र शांतता दाखवत आहे. राजेची रोजची सकाळ अशीच असायची.
३) तिसे चित्र स्वतःच्या हातानेच कराव्या लागणा-या पोटपुजेच्या विधीचे आहे. सगळे कसे आपल्याच हाताने करावे लागायचे हे राजेंनी समर्पक पणे दाखवले आहे. कढई बहुधा एकुलती एक असावी, दांडा पण एकच. असो.
४) ढँण्ट टॅ डन ;)
राजेच्या आयुष्यात बदल होत आहे दे समर्पक दाखवणारे चौथे चित्र. सुज्ञांना जास्त सांगणे न लगे.
५)आयुष्यातल नवी पहाट, होत आहे. झुंजुमुंजु होत आहे. नवा उत्साह येत आहे. राजे बदलत आहे.
६)राजे चक्क कामधंद्याला लागला आहे.
अशा रितीने राजेने आपल्या आयुष्यातील बदल चित्ररुपाने दिला आहे.
तर मंडळी असे नक्की काय झाले राजेच्या आयुष्यात ज्यामुळे राजेला नवा हुरुप मिळाला, नवी दृष्टी मिळाली, नवि प्रेरणा मिळाली ?
या प्रश्नांचे उत्तर माहित असुनही जर तुम्ही दिले नाहीत तर .... :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
असेच काहीतरी..
असं पण असतं काय? ;)
असो, चित्रे आणी प्रतिसाद दोन्ही भन्नाट :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
हम्म.
+१ अवलीयांश
हिहिहिह्ह
मस्तच अवलिया
राजे,
राजे..
कढइ स्वच्च
सही ! ती कढई
सही ! ती कढई
लय
लय
लय
लय
वा!
चुचु
बरोबर
:-)
असेच
असेच म्हणतो!
राजेचे
+९१३७४८९६२३४८९७६
राजेचे