✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(१)

व
वर्षा यांनी
Wed, 06/03/2009 - 02:12  ·  लेख
लेख
  • आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(२) (अंतिम)

Book traversal links for आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(१)

  • आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(२) (अंतिम) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11562 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

ओ

टुकुल
Wed, 06/03/2009 - 02:31 नवीन
ओ.. माझ नाव जपानी लिपित लिहुन देता का? (जपानी का) :-) मस्त लिहित आहात.. अजुन येवुद्यात. --टुकुल.
  • Log in or register to post comments

ओ

वर्षा
गुरुवार, 06/04/2009 - 00:04 नवीन
ओ टुकुल-सान , काय नावाचा टॅटू करायचाय का?:) तुमचं खरं नाव मुकुल आहे असं धरल्यास तुमच्या नावाचा जपानी उच्चार 'मुकुरु' होईल आणि ते असं दिसेल ムクル आणि टुकुल असल्यास त्याचा उच्चार 'त्सुकुरु' असा होईल आणि लिपीत असं असेल ツクル (You need to have Japanese Language Text Support installed to view the Japanese script properly)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

हा भाग

रेवती
Wed, 06/03/2009 - 07:23 नवीन
हा भाग बर्‍यापैकी समजला. बाई, आजचा गृहपाठ देणार का?(हलके घेणे) रेवती
  • Log in or register to post comments

वा!

क्रान्ति
Wed, 06/03/2009 - 07:39 नवीन
मस्त लिहिलाय लेख! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

जपानी-मराठी भगिनी -भगिनी

सुबक ठेंगणी
Wed, 06/03/2009 - 07:45 नवीन
जपानी-मराठी भगिनी-भगिनी असं वाटत असतानाच येणारा एक इनोद (नक्की विनोदच का हे ज्याचे त्याने ठरवावे.) जपानीत "आहो" म्हणजे "वेडा" आपल्याकडे एजमानांना "अहो" म्हणायची जी पद्धत आहे ते जपानी "आहो"चेच अपभ्रष्ट रूप आहे असा काही भाषेच्या जाणकारांचा दावा आहे. :P मस्त लेख. मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय.
  • Log in or register to post comments

ह्ममम..

विंजिनेर
Wed, 06/03/2009 - 08:20 नवीन
खरयं बुवा... बाकी पतीला असली काही नावं ठेवण्यात भाषांमधे स्पर्धाच असते बहुदा (त्यात पुन्हा "भाषा" शब्द सगळ्या भाषांमधे स्त्रीलिंगी :() मराठीतला कायम बायकोच्या आज्ञेत राहून अखंड काम करणारा "नवरा" जेव्हा गुजरातीत जातो तो "रिकामटेकडा" होऊन जातो... चालायचंच... जगाला भोळ्या, निरागस आणि निष्पाप अशा, नवर्‍यांची कदर नसते हेच खरं... :( असो. जपानी भाषालेख छान... ती शितो-बितो ( कामबिम च्या चालीवर) ची गंमत पण सांगा ओ वर्षा-सान! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

अतिशय

प्राजु
Wed, 06/03/2009 - 08:29 नवीन
अतिशय इंटरेस्टींग झाला आहे हा भाग. खूप आवडला. लवकर लवकर लिहा पुढचे भाग. खूप उत्सुकता आहे बाकीच्या भागांबद्दल आणि जपानी भाषेबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 06/03/2009 - 10:57 नवीन
मस्त झाला आहे ग हा भाग, खूप इंटरेस्टींग झाला आहे. पुढचे भाग लवकर लवकर येऊ देत, स्वाती
  • Log in or register to post comments

छान

सहज
Wed, 06/03/2009 - 11:12 नवीन
छान लिहले आहे. अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments

खरंच छान झालाय हा भाग..

मस्त कलंदर
Wed, 06/03/2009 - 11:24 नवीन
बाकी भाषेतली साम्यं बर्‍याच ठिकाणी आढळतात.. जाणकारांचं असंही मत आहे.. की इंग्रजी नि संस्कृत थोड्या जवळ जवळ्च्या भाषा आहेत.. जसं (इं) पाथ = (सं) पथ, इं) हजबंड = (सं) ह्स्तबंध(लग्नातली एक क्रिया तद्भव)... अर्थात.. यांतही मतांतरे आहेतच.. अवांतरः रूबरू या (बहुधा) मॉरिशस मध्ये चित्रित झालेल्या सिनेमात भारतीय नायक-नायिका तिथल्या बोलीभषेत धन्यवाद म्हणताना "कापून खा" असं म्हणतात.. :D मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

अरे...कांपु

सुबक ठेंगणी
Wed, 06/03/2009 - 11:38 नवीन
अरे...कांपुन खा..हे तर थाई भाषेत पण धन्यवाद आहे...बहुतेक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

>>बाकी

वर्षा
गुरुवार, 06/04/2009 - 00:14 नवीन
>>बाकी भाषेतली साम्यं बर्‍याच ठिकाणी आढळतात.. खरंय. यावरुनच आठवलं, "या मुंडा-ऑस्ट्रिक संस्कृतीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो आर्यांच्या भाषेवर, म्हणजे संस्कृतवर. भारतात बोलल्या जाणार्‍या भाषांचे साधारण तीन गट पाडता येतील. उत्तरेत बोलल्या जाणार्‍या संस्कृत व संस्कृतोद्भव भाषा, दक्षिणेतील तमिळ, व तिसरी मुंडांची आदिम भाषा. यांपैकी संस्कृत, पर्शियन व युरोपियन भाषा एकमेकींना अतिशय जवळ आहेत. तमिळ भाषेचे द्रविडी व फिनीश, एस्टोनियन भाषांशी साम्य आहे. यांपैकी पहिल्या दोन गटांतील भाषांनी ऑस्ट्रिक भाषेकडून बरीच उधारउसनवार तर केलीच, शिवाय आपापसातही त्यांची बरीच देवाणघेवाण झाली. ऑस्ट्रिक भाषेतील अनेक शब्द संस्कृत व तमिळ भाषेत आले. उदाहरणार्थ, मुंडा भाषेत 'जोम' म्हणजे खाणे. या शब्दाचं रूप चोम-ला, आणि त्यापासून तयार झाला चावल. रागी, माष (माठ), मुद्ग (मुग), मसूर, तांदुल या शब्दांचा उगमसुद्धा मुंडा भाषेतच आहे. वतिंगन/ वार्टक/ वृंटक (वांगे), अळाबु (लाल भोपळा), तुंडी (तोंडले), पतोल (पडवळ), कदली (केळे), पनस (फणस) , नागरंग (नारिंगे, पुढे इंग्रजीत orange), चिंचा (चिंच), हरिद्रा (हळद), तांबूल (विड्याचे पान), गुवाक (सुपारी) हे सर्व संस्कृत शब्द मुंडा भाषेतून आले. मुंडा भाषेत न्यु/न्गाई म्हणजे तेल किंवा अर्क. कोलाई म्हणजे दाणा. हे दोन शब्द एकत्र आले आणि नारिकेल (नारळ) हा शब्द तयार झाला." संदर्भः http://www.maayboli.com/node/2802 असो. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

कोनिचिवा

रोचीन
Wed, 06/03/2009 - 12:00 नवीन
वर्षा-सान, कोनिचिवा!!! दो देस का. गो नेन माए ए.एस्.बी. दे हाताराइते इमाश्ता का. :? कोनो किजी गा ईई ने!!!!मोत्तो काइते कुदासाइ ने!!!! :)
  • Log in or register to post comments

सुंदर

आनंदयात्री
Wed, 06/03/2009 - 12:41 नवीन
सुंदर लेख वर्षा सान. पुढले भाग पटापट येउ द्या .. वाचतांना मौज वाटतेय :) वाताशिवा निहोंगो बेंक्युशिमास. :D
  • Log in or register to post comments

दोकोदे...

केवळ_विशेष
Fri, 06/12/2009 - 14:53 नवीन
निहोंगोनो बेन्क्यो~ शिमासका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मस्त झाला

शाल्मली
Wed, 06/03/2009 - 13:28 नवीन
मस्त झाला आहे हा भाग! आवडला. जपानी शब्द छान वाटत आहेत. पुढच्या भागात अजून असेच शब्द येऊदेत.. यावरुन माझी एक मैत्रिण जपानी शिकत असताना तिने मला कुठलंतरी एक जपानी बडबडगीत शिकवलं होतं- फुलपाखरावर होतं. आता आठवत नाहीये पण साकोरे-चोचो असे काहीतरी शब्द होते. त्याची आठवण झाली. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

हेहे..

भाग्यश्री
Wed, 06/03/2009 - 23:30 नवीन
हेहे.. जॅपनिज मला भयंकर आवडते.. आई, भाऊ, अनेक मैत्रिणी जॅपनिज शिकल्यामुळे मला फार आवडते ती.. कधी कधी कळते देखील.. पण स्वतः नीट शिकणे काही होत नाहीये! सुरवात बर्‍याचदा केली.. कांजी पण काढल्या! पण वाताशिवा भाग्यश्री देस! कोन्निचिवा अशा बेसिक्सच्या पलिकडे काही येत नाही! :) तुम्ही जरा बेसिक्स पासून सुरू करा ना.. जॅपनिज येणारे खूप लोक्स असतात... शिकायला मजा येईल.. असो, मस्त लेख लिहील्याबद्दल अरिगातो गोझाईमाशिता!!! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments

का? का?

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/03/2009 - 23:45 नवीन
का एवढा लहानसाच लेख लिहिलात? वाचायला मजा आली पण अजून बरंच काही वाचायला आवडलं असतं. आता लिहा बरं लवकर लवकर... भाग्यश्री म्हणते तसं, जपानी भाषेच्या बेसिक्स पासून सुरूवात करा बरं... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सुबक, >>मला

वर्षा
गुरुवार, 06/04/2009 - 00:18 नवीन
सुबक, >>मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय. आतापर्यंत लिहिले का नाहीस? ओनेगाई शिमास! (प्लीज..) :) बाकी भाग्यश्री, बिपीन, शाल्मली, आनंदयात्री, रोचीन, सहज, स्वातीताई, प्राजु, विंजिनेर, क्रान्ति, रेवती सर्वांना आरिगतो! (धन्यवाद) :)
  • Log in or register to post comments

नि मला..????

मस्त कलंदर
गुरुवार, 06/04/2009 - 02:39 नवीन
मला कांपुन खा नाही?? :''( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

तुलापण

वर्षा
गुरुवार, 06/04/2009 - 03:06 नवीन
तुलापण कांपुन खा दिलंय की. वर बघ :)
  • Log in or register to post comments

वर्षा

विसोबा खेचर
Sat, 06/06/2009 - 17:31 नवीन
वर्षा मॅडम‍, भाषा अंमळ मजेशीर वाटते आहे! :) छान लेख, येऊ द्या अजून.. तात्या.
  • Log in or register to post comments

जपानी

सँडी
Sat, 06/06/2009 - 23:59 नवीन
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो. तानाका कायत्ता. (तानाका परत गेला/ली) या वाक्यात तानाका स्त्री का पुरुष हे समजत नाय. 記事が面白い。(चु.भु.दे.घे.)
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

सुनील
Sun, 06/07/2009 - 12:17 नवीन
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

बंगालीत...

सुनील
Sun, 06/07/2009 - 12:04 नवीन
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो. बंगालीतही पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात. इतकेच कशाला इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

>>इंग्लीशमध

वर्षा
Mon, 06/08/2009 - 02:01 नवीन
>>इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे? पण इंग्रजीमध्ये नावाआधी Mr./Mrs/Ms लिहिल्यामुळे असा गोंधळ होत नाही. पण जपानीत होतो. कारण जपानीत 'Mr./Mrs/Ms' साठी 'सान' हा कॉमन शब्द आहे. त्यामुळे सॅंडी म्हणाले तसं 'तानाका-सान' म्हटल्यास तानाका ही व्यक्ती बुवा की बाई हा बोध होत नाही! :) हं पण तानाकाचं first name जर माहिती असेल तर असा गोंधळ होणार नाही. कारण जपानी मुलांच्या नावाच्या शेवटी साधारणपणे '-रो', 'रु' 'ता' अशी अक्षरे असतात (उदा. इचिरो, वातारु वगैरे) तर मुलींच्या '-को' किंवा '-ए' (मिचिको, सानाए वगैरे.) अर्थात हा ढोबळ नियम आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अवांतर - शीख नावे

सुनील
Mon, 06/08/2009 - 07:29 नवीन
म्हणजे हे थोडेसे शीखांसारखे झाले. कुलजीत सिंग हा बुवा तर कुलजीत कौर ही बाई! :) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

मस्तच

मुक्ता
Sun, 06/07/2009 - 12:18 नवीन
खुप मजा आली वाचताना.पुढचा भाग लवकर येऊदे. ../मुक्ता
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sun, 06/07/2009 - 12:20 नवीन
छान बडबडगीत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुरेख !!

अनिल हटेला
Fri, 06/12/2009 - 18:53 नवीन
मस्तच आहे जपानी भाषा ... चला आता पूढचा भाग पटकन येउ देत !! बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा