आमाला आदुगर वाटल कि समदींनी आपापली पाककृती पॉट मदुन यकमेकिंना द्यायची. यखादीला चांगला पदार्थ तिच्या नशीबानी पॉट मदी आला कि तिचे लक म्हनायच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
माझ्या लक्षात आलंय की ही मंडळी माझं पोट नुसतं रुचकर जेवण करून भरत नव्हती तर माझ्या स्मृतित सजीव गोड सुगंधाने भरलेल्या स्वयंपाक खोल्यांच्या छब्यांची निर्मिती करीत होती.
आपण पूर्वी वरील उधृत वाक्यासारखे महत्त्वाचे वाक्य लेखाच्या सुरुवातीला लिहून, 'त्याचं असं झालं' लिंवा असेच काही जोड देऊन लेख सुरु करायचात असे मला आठवते. त्या प्रसंगातले तुम्हाला महत्वाचे वाटलेले वाक्य घेऊन केलेली सुरुवात मला आवडायची.
हा लेख सुद्धा छान.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
श्री.सामन्त म्हणजे बामण..
लक्षात घ्या.. ब्राह्मण नव्हे..
भाउ..
कवट म्हणजे egg.. अण्ड..
कवठ हे फळ...
जे तुम्हाला सुचवायच आहे ते..
तुम्ही अशा चुका केल्या तर .. काय ?
काय नाय.. कम्पू हाये ना उदो उदो करायला..
मारा , मारा, भाउ मारा ...
प्रतिक्रिया
आस हाय व्हय
मस्त लेख!
माझ्या
आभार
कठीण आहे