एका हुशार शास्त्रज्ञाचा आणि जवळच्या नातेवाईक आणि मार्गदर्शकाची स्मृती जागवणारा उत्तम लेख...
...
लक्षात ठेवण्यासाठीचे अफाट वाचन आणि क्षणस्थ होण्याचा प्रसंग खूप आवडला...
असा थोर माणूस मामा म्हणून आपल्याला लाभला , आपण खूप नशीबवान आहात ..असे म्हणतो.. _/\_
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
फार छान लिहिलंयत. इतक्या स्पष्ट जाणीवेचं आयुष्य जगणार्या, कुशाग्र बुद्धीमान व्यक्तीचा नातेवाईक म्हणून घेण्यात तुम्हाला वाटणारा अभिमान रास्तच आहे. जे लिहिलंय ते तुमच्या आईंपर्यंत पोचवा, त्यांच्या भाऊरायाने तुमच्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम केलाय याची जाणीव त्यांना नक्कीच आनंददायी ठरावी.
>>>जे लिहिलंय ते तुमच्या आईंपर्यंत पोचवा, त्यांच्या भाऊरायाने तुमच्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम केलाय याची जाणीव त्यांना नक्कीच आनंददायी ठरावी.
असेच म्हणावेसे वाटले. लेख छानच आहे.
लिहिलंय ते तुमच्या आईंपर्यंत पोचवा, त्यांच्या भाऊरायाने तुमच्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम केलाय याची जाणीव त्यांना नक्कीच आनंददायी ठरावी.
असेच म्हणावेसे वाटले. लेख छानच आहे.
विकास आणि बहुगुणी यांच्याशी सहमत आहे.
मामांच्या स्मृती जागवणारा लेख आवडला,
स्वाती
रंगा, तुझा मामा तू खूपच छान आणला आमच्या समोर. माझीही श्रध्दांजली. तुझ्या पणजोबांनी बरोबर जोखलं होतं पाणी. इतके चतुरस्त्र बहुश्रुत व्यक्तिमत्व तुला अधिक लाभले असते तर... खरंच, कधी कधी हे 'तर...' खूपच त्रास देतात.
बिपिन कार्यकर्ते
अण्णामामांसारख्या हुशार कर्तबगार शास्त्रज्ञाला माझीही श्रध्दांजली.
_/\_
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
तुझ्या मामांना माझीही विनम्र श्रद्धांजली.
>> माझ्या आयुष्यावर अतिशय प्रभाव टाकणार्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यात आण्णामामा आहे.
आयुष्यात असं कुणीतरी 'मेन्टॉर' असलं की खूप आधार असतो.
स्पार्क पडण्याचा रेफरन्स वाचून वपुंच्या ओळी आठवल्या -- एक क्षण भाळण्याचा, बाकी सारे क्षण सांभाळण्याचे.
आण्णामामांबद्दलचा तुझा सार्थ अभिमान मनाला भिडला. पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
रंगाशेठ आपण आपल्या आण्णामामांना आम्हा सर्वांना भेटवलंत त्याबद्दल आपले आभार.
अतिशय परिणामकारक असे व्यक्तीमत्व आपण रंगवलंय.
माझा मामासाहेबांना प्रणाम!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
संपूर्ण आयुष्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच वेळा मेंदूत खर्या अर्थाने नवीन कल्पनेचा 'स्पार्क' पडत असतो. स्पार्क पडण्याआधीचा वेळ हा स्पार्कच्या तयारीसाठी आणि नंतरचा वेळ पहिल्या स्पार्कचं मूर्त रुप साकार करणे आणि दुसर्या स्पार्कची तयारी ह्यातच जातो. सतत काहीतरी नवीन निर्मिती असा ध्यास नसतो. तसं झालं तर त्यात कृत्रिमता येते. सर्जन नसतं. प्रत्येक गोष्टीला आवश्यक तेवढा वेळ देणं गरजेचंच आहे, इतकेच नव्हे तर योग्य प्रकारे होणारी गोष्ट निसर्गतःच तेवढा वेळ घेते.
अगदी खरं आहे....
हॅटस ऑफ टू युवर अण्णामामा...
मामा असावा तर असा....मामांना आदरांजली
एक विचारायचे होते रंगाशेट. आपल्या मामांचे नाव काय हो? जरा सांगितले तर बर होईल.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
क्षणस्थ. काय सुंदर शब्द आहे हो!
आपल्या माणसांबद्दल लिहिताना भीती वाटते. एखाद्याकडे अलिप्तपणे बघण्यासाठी हवं असतं तितकं अंतर त्यांच्यात आणि आपल्यात नसतंच. शिवाय जिवाजवळच्या माणसांना असं शब्दात बसवणंही नको वाटतं. पण कुठल्यातरी टप्प्यावर तुमच्या मामानं म्हटलं आहे तसं ओसंडून जाऊन शब्द वापरण्याची वेळ येतेच.
फार सुरेख झाला आहे लेख.
खरे तर अशा वैयक्तिक नातेसंबंधातल्या व्यक्तीवर लिहावे की नाही असा प्रश्न मला पडला होता; परंतु त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता बघता ते केवळ माझ्यासाठीच नव्हे तर कदाचित इतरांसाठीही प्रेरणादायी ठरु शकेल अशा अंदाजाने/आशेने मी हे लिहायचे धाडस केले.
कोणाला ह्यात वैयक्तिक थोरवी गायली असल्याचा दोष वाटला तर मी तो नाकारत नाही, त्याचा माझ्यावरचा प्रभाव पहाता तसे घडू शकते. तरीही शक्यतोवर व्यक्तिपूजना पलीकडे जाऊन गुणांचा एक पट मांडण्याचा प्रयत्न होता.
(असा लेख लिहिताना आपले शब्दसामर्थ्य किती तोकडे आहे ह्यची वारंवार प्रचिती आली! )
पुनश्च एकवार सर्वांचे आभार! :)
(समाधानी)चतुरंग
एखाद्या असामान्य व्यक्तीच्या कर्तृत्वाचे विहंगावलोकन अत्यंत समर्पक शब्दात केलेत.
हा लेख कॉपी करून अनेकांना पाठवण्याचा विचार आहे.
आपली हरकत नसेल असे गृहित धरतो.
टीपः ह्या असामान्य असामीचे नांव गुप्त का ठेवलेत?
आपल्या महाराष्ट्रातले मोजकेच लोक DRDO, ISRO, HAL सारख्या संस्थात उच्चपदाला पोचतात.
आपल्या मामांचे नांव कळले तर आनंद होईल.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही लेख इतरांना नक्कीच पाठवू शकता.
मामांच्या नावाची विचारणा बर्याचजणांनी केली पण मी मामेबहिणीला दिलेल्या शब्दाने बांधला गेलोय की नाव न लिहिता मी लेख देईन, तिच्या भावना महत्त्वाच्या, त्यामुळे क्षमस्व.
चतुरंग
सुंदर लेख.
असा माणुस इतक्या जवळच्या नात्यात असणे म्हणजे खरोखर भाग्यवान आहात.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
रंगाशेठ, प्रचंड आवडलं व्यक्तिचित्रण.. अगदी संयत तसच व्यक्ति म्हणून मामांची ओळख करुन देणारं. प्रत्येक कुटुंबात असा एखादा मापदण्ड असतोच. तो असा टिपणं महत्त्वाचं. लेखातली काही वाक्ये विशेष आवडली, जसे की -
'मी म्हणतो म्हणून असं कर' असं एकदाही न म्हणता समोरच्याला सहजगत्या योग्य पर्याय निवडण्याच्या दिशेने नेणं हे मला केवळ अनुभवानं आलेलं शहाणपण वाटत नाही तर अतिशय प्रखर बुद्धिमत्तेचं, संयमी विचारसरणीचं आणि एकूण जीवनाकडेच एक प्रश्न म्हणून न पहाता एक संधी म्हणून पहाणार्या सकारात्मक मानसिकतेचं प्रतीक वाटतं!
छान!
प्रतिक्रिया
माझी ही
एका हुशार
१+
+२
लेख खूप आवडला
सुंदर श्रद्धांजली..
असेच म्हणतो
असेच
ह्रुदयस्पर्शी
+१
+२
+३
+४
काय लिहू?
सार्वभौम व्यक्तिमत्वाची ओळख..
हेच म्हणतो..
अत्यंत
हृद्य!!!
असेच म्हणतो.
श्रद्धांजली
रंगा, सु रे
नतमस्तक
उत्कट
सुंदर व्यक्तिचित्र!
अतिशय
सुरेख जमलं
वाचता वाचता
संपूर्ण
सलाम
छान
हृदयस्पर्
+१
खुपच उच्चदर्जाचा लेख.......
क्षणस्थ.
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
माझ्या लेखाला आवर्जून प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद!
चतुरंगभाऊ, सुंदर आणी स्फुर्तिदायक लेख!
संजयराव,
ज्यांना
मामांबरोब
सुंदर
लेख आवडला..
अप्रतिम..