आजी ! — अ-मोल, Tue, 05/26/2009 - 17:24 प्रतिक्रिया द्या 7392 वाचन 💬 प्रतिसाद (12) व्वा.सुंदर मदनबाण Tue, 05/26/2009 - 18:27 नवीन व्वा.सुंदर कविता... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. शहारा आला रेवती Tue, 05/26/2009 - 18:30 नवीन शहारा आला अंगावर आपली कविता वाचून. रेवती खूप खूप आवडली. क्रान्ति Tue, 05/26/2009 - 19:44 नवीन आजी म्हणजे देव्हारयातल्या श्रदृधेचं फुल असतं सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो! खास! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा आजी म्हणजे प्राजु Tue, 05/26/2009 - 20:03 नवीन आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो! सॉल्लिड!! खूप सुंदर!! कवितेचा शेवट इतका अप्रतिम झाला आहे .. क्या कहेने?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सहज आणि सँडी Tue, 05/26/2009 - 20:16 नवीन सहज आणि सुंदर! आवडली कविता. जय हो! भवनाविवश ! चन्द्रशेखर गोखले Tue, 05/26/2009 - 20:37 नवीन खूप भावूक कविता ! वाचताना आजीची आठवण झाली !! छान कविता दत्ता काळे Wed, 05/27/2009 - 10:55 नवीन प्राजुताईंशी सहमत. कवितेचा शेवट सुंदर झालाय. जियो! सहज Wed, 05/27/2009 - 11:20 नवीन अमोल फार भावूक केलेस! -खूप अ-मोल अमोल केळकर Wed, 05/27/2009 - 11:22 नवीन -खूप अ-मोल कविता ------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा उत्कृष्ट..... उदय सप्रे गुरुवार, 05/28/2009 - 11:49 नवीन डोळ्यांत पाणी आले ! आजी म्हणजे "आजीवन" मायेची ऊब असते प्रेमाने नातवंडांना जिंकण्याची कला.....खूब असते ! क्या बात है दोस्त अ-मोल ! खूपच हळवी विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 03:40 नवीन खूपच हळवी कविता. जियो..! आपला, (आज्जीवेडा) तात्या. वा हृद्य काव्य! चतुरंग Sat, 05/30/2009 - 04:00 नवीन सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं ह्या ओळी फारच आवडल्या! चतुरंग
व्वा.सुंदर मदनबाण Tue, 05/26/2009 - 18:27 नवीन व्वा.सुंदर कविता... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
खूप खूप आवडली. क्रान्ति Tue, 05/26/2009 - 19:44 नवीन आजी म्हणजे देव्हारयातल्या श्रदृधेचं फुल असतं सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो! खास! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
आजी म्हणजे प्राजु Tue, 05/26/2009 - 20:03 नवीन आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो! सॉल्लिड!! खूप सुंदर!! कवितेचा शेवट इतका अप्रतिम झाला आहे .. क्या कहेने?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
भवनाविवश ! चन्द्रशेखर गोखले Tue, 05/26/2009 - 20:37 नवीन खूप भावूक कविता ! वाचताना आजीची आठवण झाली !!
-खूप अ-मोल अमोल केळकर Wed, 05/27/2009 - 11:22 नवीन -खूप अ-मोल कविता ------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
उत्कृष्ट..... उदय सप्रे गुरुवार, 05/28/2009 - 11:49 नवीन डोळ्यांत पाणी आले ! आजी म्हणजे "आजीवन" मायेची ऊब असते प्रेमाने नातवंडांना जिंकण्याची कला.....खूब असते ! क्या बात है दोस्त अ-मोल !
खूपच हळवी विसोबा खेचर Sat, 05/30/2009 - 03:40 नवीन खूपच हळवी कविता. जियो..! आपला, (आज्जीवेडा) तात्या.
वा हृद्य काव्य! चतुरंग Sat, 05/30/2009 - 04:00 नवीन सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं ह्या ओळी फारच आवडल्या! चतुरंग
व्वा.सुंदर
शहारा आला
खूप खूप आवडली.
आजी म्हणजे
सहज आणि
भवनाविवश !
छान कविता
जियो!
-खूप अ-मोल
उत्कृष्ट.....
खूपच हळवी
वा हृद्य काव्य!