फांदिवरी बसून तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली परी न तो बधला
छळावयास तुम्हां येईन फिरून वदला
पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक, म्हणाले......
मिटवून हिशोब टाक तेंव्हा.....
-अतृप्त आत्माराम
| लेखनविषय: |
|---|
वाचने
935
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रर्र....पत्ता चुकला.
आवडली, पण शशक म्हणून…
आवडली, पण शशक म्हणून वाचण्यास घेतले, आणि काठावर पास शब्द मिळाले 😁
@श्र्वेता- ही शशक नाहीये.
राजेंद्र मेहेंदळे यानी शशक लिहिली आणी त्यावर चार लाईन मी लिहील्या.
पेरणा वर टिचकी मारा,शशक उघडेल.
👍️
In reply to @श्र्वेता- ही शशक नाहीये. by कर्नलतपस्वी
👍️
छान
आवडली.
लै भारी ... सही, सही !
लै भारी ... सही, सही !
(((शशक-एक पायाचा कावळा)))…
(((शशक-एक पायाचा कावळा)))
वायरीवर बसून तो स्वमग्न होता
खालून जाणाऱ्या डोक्यांचा हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली परी न तो बधला
छळावयास माणसांना परत एकदा शीटला
शीटलेल्या डोक्याने पाहिले वर जेव्हा
चोच विचकून काक म्हणाला.......
दिला नव्हतास नैवेद्य मला तेव्हा
-हिशोबी काकराम
खूपच भारी 😂
In reply to (((शशक-एक पायाचा कावळा)))… by श्वेता व्यास
खूपच भारी 😂