प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही क — केशवसुमार, Fri, 05/22/2009 - 20:54 प्रतिक्रिया द्या 2740 वाचन 💬 प्रतिसाद (15) :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/22/2009 - 21:15 नवीन वरीजनलपेक्षा भारी ! धिक्कार खूप झाला, वरती निषेध सुद्धा वृतीत, "केशवा"च्या झाला सुधार नाही हे मात्र खरं आहे ! :) (ह. घ्या ) -दिलीप बिरुटे अबाबाबाबा... श्रावण मोडक Fri, 05/22/2009 - 21:28 नवीन केशवा, एका विडंबनातून एकाचवेळी किती 'पक्षी' मारावेत याला काही 'सुमार'? विडंबन मस्तच. मस्तच हो गुर्जी! चतुरंग Fri, 05/22/2009 - 22:22 नवीन बे'सुमार' विडंबन! ;) चतुरंग जबर्दस्त! क्रान्ति Fri, 05/22/2009 - 22:46 नवीन थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही १००% सहमत!!!!!!!!!!!! धमाल विडंबन! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा हाण तिच्या **ला!!! पिवळा डांबिस Sat, 05/23/2009 - 02:14 नवीन वा गुरुदेव, भलतेच फॉर्मात आहांत की!!! मस्त आहे... :) निंदास्तुती जनांची, का व्यर्थ मनी धरावी? काव्यात 'केशवा'च्या, कणही सुमार नाही (म्हंजे काव्य हुच्च हाये आसं म्हनायचं हाय! नायतर हितले टवाळखोर लागतीन फिदफिदायला!!!) :) सुरेख सहज Sat, 05/23/2009 - 07:33 नवीन केसुगुर्जीकी जय हो! मस्त रे विसोबा खेचर Sat, 05/23/2009 - 08:53 नवीन मस्त रे केशवा! :) मस्तच सुमार साहेब वेताळ Sat, 05/23/2009 - 10:52 नवीन हाणा .........खुपच छान खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ हा मोह परिकथेतील राजकुमार Sat, 05/23/2009 - 11:02 नवीन हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ? हे हे हे जबर्याच ! बेरोजगार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य वा! मस्त हो अवलिया Sat, 05/23/2009 - 13:20 नवीन वा! मस्त हो केसुशेट !! --अवलिया अस्सल विडंबन. ग्रेट दत्ता काळे Sat, 05/23/2009 - 15:33 नवीन कविता करीत जातो कडवी पाहत नाही हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ? . . . हे खरंच आहे. हाहा! प्रियाली Sat, 05/23/2009 - 17:48 नवीन मस्त!!! :) प्रतिभेस नितिन थत्ते Sat, 05/23/2009 - 18:02 नवीन प्रतिभेस केशवाच्या काही लिमीट नाही खराटा (रंग माझा वेगळा) मस्त विडंबन! राघव Sat, 05/23/2009 - 23:51 नवीन तसं आता हे ठरलेलंच असतं.. केसुंचे विडंबन वाचायचे अन् हसता हसता पुरेवाट करून घ्यायची!!! लय भारी... ब्येश्टेश्ट!! राघव धन्यवाद! केशवसुमार Mon, 05/25/2009 - 13:01 नवीन प्रतिसाद देणार्या आणि प्रतिसाद न देणार्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
:) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/22/2009 - 21:15 नवीन वरीजनलपेक्षा भारी ! धिक्कार खूप झाला, वरती निषेध सुद्धा वृतीत, "केशवा"च्या झाला सुधार नाही हे मात्र खरं आहे ! :) (ह. घ्या ) -दिलीप बिरुटे
अबाबाबाबा... श्रावण मोडक Fri, 05/22/2009 - 21:28 नवीन केशवा, एका विडंबनातून एकाचवेळी किती 'पक्षी' मारावेत याला काही 'सुमार'? विडंबन मस्तच.
जबर्दस्त! क्रान्ति Fri, 05/22/2009 - 22:46 नवीन थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही १००% सहमत!!!!!!!!!!!! धमाल विडंबन! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
हाण तिच्या **ला!!! पिवळा डांबिस Sat, 05/23/2009 - 02:14 नवीन वा गुरुदेव, भलतेच फॉर्मात आहांत की!!! मस्त आहे... :) निंदास्तुती जनांची, का व्यर्थ मनी धरावी? काव्यात 'केशवा'च्या, कणही सुमार नाही (म्हंजे काव्य हुच्च हाये आसं म्हनायचं हाय! नायतर हितले टवाळखोर लागतीन फिदफिदायला!!!) :)
मस्तच सुमार साहेब वेताळ Sat, 05/23/2009 - 10:52 नवीन हाणा .........खुपच छान खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
हा मोह परिकथेतील राजकुमार Sat, 05/23/2009 - 11:02 नवीन हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ? हे हे हे जबर्याच ! बेरोजगार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
अस्सल विडंबन. ग्रेट दत्ता काळे Sat, 05/23/2009 - 15:33 नवीन कविता करीत जातो कडवी पाहत नाही हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ? . . . हे खरंच आहे.
प्रतिभेस नितिन थत्ते Sat, 05/23/2009 - 18:02 नवीन प्रतिभेस केशवाच्या काही लिमीट नाही खराटा (रंग माझा वेगळा)
मस्त विडंबन! राघव Sat, 05/23/2009 - 23:51 नवीन तसं आता हे ठरलेलंच असतं.. केसुंचे विडंबन वाचायचे अन् हसता हसता पुरेवाट करून घ्यायची!!! लय भारी... ब्येश्टेश्ट!! राघव
धन्यवाद! केशवसुमार Mon, 05/25/2009 - 13:01 नवीन प्रतिसाद देणार्या आणि प्रतिसाद न देणार्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
:)
अबाबाबाबा...
मस्तच हो गुर्जी!
जबर्दस्त!
हाण तिच्या **ला!!!
सुरेख
मस्त रे
मस्तच सुमार साहेब
हा मोह
वा! मस्त हो
अस्सल विडंबन. ग्रेट
हाहा!
प्रतिभेस
मस्त विडंबन!
धन्यवाद!