✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही

क — केशवसुमार, Fri, 05/22/2009 - 20:54

प्रतिक्रिया द्या
2740 वाचन

💬 प्रतिसाद (15)

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/22/2009 - 21:15 नवीन
वरीजनलपेक्षा भारी ! धिक्कार खूप झाला, वरती निषेध सुद्धा वृतीत, "केशवा"च्या झाला सुधार नाही हे मात्र खरं आहे ! :) (ह. घ्या ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अबाबाबाबा...

श्रावण मोडक
Fri, 05/22/2009 - 21:28 नवीन
केशवा, एका विडंबनातून एकाचवेळी किती 'पक्षी' मारावेत याला काही 'सुमार'? विडंबन मस्तच.
  • Log in or register to post comments

मस्तच हो गुर्जी!

चतुरंग
Fri, 05/22/2009 - 22:22 नवीन
बे'सुमार' विडंबन! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

जबर्दस्त!

क्रान्ति
Fri, 05/22/2009 - 22:46 नवीन
थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही १००% सहमत!!!!!!!!!!!! धमाल विडंबन! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

हाण तिच्या **ला!!!

पिवळा डांबिस
Sat, 05/23/2009 - 02:14 नवीन
वा गुरुदेव, भलतेच फॉर्मात आहांत की!!! मस्त आहे... :) निंदास्तुती जनांची, का व्यर्थ मनी धरावी? काव्यात 'केशवा'च्या, कणही सुमार नाही (म्हंजे काव्य हुच्च हाये आसं म्हनायचं हाय! नायतर हितले टवाळखोर लागतीन फिदफिदायला!!!) :)
  • Log in or register to post comments

सुरेख

सहज
Sat, 05/23/2009 - 07:33 नवीन
केसुगुर्जीकी जय हो!
  • Log in or register to post comments

मस्त रे

विसोबा खेचर
Sat, 05/23/2009 - 08:53 नवीन
मस्त रे केशवा! :)
  • Log in or register to post comments

मस्तच सुमार साहेब

वेताळ
Sat, 05/23/2009 - 10:52 नवीन
हाणा .........खुपच छान खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

हा मोह

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/23/2009 - 11:02 नवीन
हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ? हे हे हे जबर्‍याच ! बेरोजगार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

वा! मस्त हो

अवलिया
Sat, 05/23/2009 - 13:20 नवीन
वा! मस्त हो केसुशेट !! --अवलिया
  • Log in or register to post comments

अस्सल विडंबन. ग्रेट

दत्ता काळे
Sat, 05/23/2009 - 15:33 नवीन
कविता करीत जातो कडवी पाहत नाही हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ? . . . हे खरंच आहे.
  • Log in or register to post comments

हाहा!

प्रियाली
Sat, 05/23/2009 - 17:48 नवीन
मस्त!!! :)
  • Log in or register to post comments

प्रतिभेस

नितिन थत्ते
Sat, 05/23/2009 - 18:02 नवीन
प्रतिभेस केशवाच्या काही लिमीट नाही खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन!

राघव
Sat, 05/23/2009 - 23:51 नवीन
तसं आता हे ठरलेलंच असतं.. केसुंचे विडंबन वाचायचे अन् हसता हसता पुरेवाट करून घ्यायची!!! लय भारी... ब्येश्टेश्ट!! राघव
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

केशवसुमार
Mon, 05/25/2009 - 13:01 नवीन
प्रतिसाद देणार्‍या आणि प्रतिसाद न देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा