वा! वा!
विशालभौ मस्तच कविता.
कवितेचं आणि माझं वाकडं नसलं तरी सख्यही नाही पण आपल्या कविता मी आवर्जून वाचते.
(प्रतिक्रिया काय द्यायची असते हे न कळल्याने फारशी कधी देत नाही.)
रेवती
कस्चं कस्चं...
आता तुमी कौतुक करताच आहात तर आपलं ठांकु ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
वा!
वा!
सुरेख!! विश
वेगळेच
वा वा! सुरेख!
वेगळीच
कस्चं