आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.


वाचने
220890
प्रतिक्रिया
460
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठसठसणाऱ्या वेदनेकडे
In reply to अंनिसच्या कामाच्या पध्दतीवरचे लोकप्रिय आक्षेप आणि माझी भूमिका by सर टोबी
हा धागा २ ३ कमेंट मध्येच आटोपला पाहिजे होता
एक वाक्यप्रचार आहे मिपावरचा
In reply to हा धागा २ ३ कमेंट मध्येच आटोपला पाहिजे होता by Rajesh188
त्यांचा अंध श्रद्धा निर्मूलन
In reply to हा धागा २ ३ कमेंट मध्येच आटोपला पाहिजे होता by Rajesh188
प्रकाश
In reply to त्यांचा अंध श्रद्धा निर्मूलन by प्रकाश घाटपांडे
कुर्बानीचा नवा अर्थ शोधण्याचा प्रयत्न होत आहेत.
बकरी ईद निमित्ताने हा धागा…
बकरी ईद निमित्ताने हा धागा वर काढत आहे.
खूप धन्यवाद! 🙏 तुम्ही…
खूप धन्यवाद! 🙏
तुम्ही वैचारीक(?) फुरोगामी, लिब्रांदु "बिर्यानी" खाल्ली नाही असे दिसतय.. 😀 (ह.घ्या.)
वरील लेख आणि प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा "मनोरंजन" झाले..
मिसळ पाव वरील काही घटक मला…
मिसळ पाव वरील काही घटक मला गोबरवादी म्हणतात. बकरीईद निमित्ताने आजपासून त्यांना बकरीवादी म्हणता येईल का?
🙂अनुमोदन ! "लुल्लावादी" हाही…
In reply to मिसळ पाव वरील काही घटक मला… by कांदा लिंबू
🙂अनुमोदन ! "लुल्लावादी" हाही एक समानार्थी शब्द होउ शकतो..