पाभे की बात ५
मिटरों,
उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.
अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.
भेपुपाकीबा त.
वाचने
320
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
नशीब समजा फक्त बनियन च…
नशीब समजा फक्त बनियन च जाळीचे असतात ते.
आता म्हणे ए आय वाल्या चड्ड्या येणार आहेत.
स्वयंसेवक लोक पूर्वी वापरायचे त्या देखील खूप हवेशीर असायच्या.( हवा आत शिरायला भरपुर जागा असायची )
तुमच्या बात करण्याचे विषय नक्की कुठे कुठे विहार करत असतात?
तुम्हाला पण इस्रायल ला…
तुम्हाला पण इस्रायल ला पाठवणार आहेत का?
गेला बाजार वेस्ट बँक गाझा पट्टी.
बघा प्रयत्न करून