तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ
मिसळपाव साईट एका तयार प्रोग्रामवर चालते त्या Drupal CMS (Content Management System) code चे पाच सहा जाणकार सभासद हवेत. म्हणजे साईट सातत्याने सुरू ठेवण्यास गती मिळेल आणि ते काम फक्त एक दोघांवर पडणार नाही. आपापली इतर मुख्य कामं संभाळून हे काम करावे लागते.
बरेच दिवसांच्या खटपटीनंतर मिपा अद्ययावत होत आहे. ( Drupal 7>>Drupal 11) गुढी पाडव्याला नूतनीकरण झाले पण नंतर संस्थळ बंद पडले. आपल्याला जुन्या मिपाची सवय आहे. पण नवीन CMS code अद्यतन झाल्यावर 'खरडफळा' आणि 'व्यक्तिगत संदेश' बाद झाले. यांची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे.
आपल्या तांत्रिक अडचणी लिहिण्यासाठी हा चाचणी लेख धागा उघडला आहे.
वाचने
1400
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमस्कार,
खरडफळा परत येईल. व्यक्तिगत संदेश बाबत विचार सुरू आहे.
या शिवाय बेसीक मध्ये म्हणजे लेखन प्रकाशित करताना आणि प्रतिसाद देताना काही अडचण आल्यास येथे कळवता येईल.
प्रतिसादांची रचना ( नवे जुने)
In reply to नमस्कार, by नीलकांत
१. धाग्यात प्रतिसाद जुने अगोदर आणि नवीन खालती असे येतात. तो क्रम बदलण्याची सोय करता आली तरी खरडफळा झाला तयार. उरलेला भाग म्हणजे खरडफळ्यावरचे लेखन फक्त login झालेल्या सभासदांनाच वाचता येणे.
२. व्यक्तिगत संदेश email शी जोडले गेले असल्याने आणि त्यांच्या security सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असल्याने Drupal मधून तो code काढून टाकला असावा. त्यात बदल करून शब्दशः: व्यक्तिगत संपर्क करता आला तरी काम होईल.
३. सध्या लेखन प्रकाशित करताना किंवा प्रतिसाद देताना अडचण नाही.
जुने लेख?
सर्व जुने लेख आहेत.
सर्व जुने लेख आहेत. तो तर मिपा चा खजिना आहे. हळू हळू विषयानुरूप याद्या देतो.
SEO CHECKS
misalpav dot com तपासून पाहिले.....
In reply to SEO CHECKS by कंजूस
Website check/ know your website
In reply to misalpav dot com तपासून पाहिले..... by सुमो
FONT Size
सदस्याना व्यनी / खरडवही दिसत…
प्रति क्रीया पण दिसत नाही
In reply to सदस्याना व्यनी / खरडवही दिसत… by विजुभाऊ
लेखांची तारीख
नवीन प्रतिसाद संख्या दिसत नाही
मिसळपाव पुन्हा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.
नवीन प्रतिसाद संख्या दिसत नाहीए.
संपादन
प्रतिसाद संपादित होत नाही आज.
शेवटचा तुकडा.. गवि · ह्यांना…
शेवटचा तुकडा..
गवि · ह्यांना संपर्क करायचा आहे.
काय ते इथेच विचारा त्यांना,…
In reply to शेवटचा तुकडा.. गवि · ह्यांना… by पद्मजा५०
काय ते इथेच विचारा त्यांना, थोडे खडूस असले तरी इथे उत्तर देतील ते (असे वाटते)
+१
In reply to काय ते इथेच विचारा त्यांना,… by प्रचेतस
सहमत. धाग्यावर काहीही विचारा. कधीही पडिकच असतात मिपावर.... लोक काही म्हणतील म्हणून थोड़ा वेळ लॉगआउट करतात. पण पुन्हा हजर... :/
-दिलीप बिरुटे
नमस्कार. वैयक्तिक संपर्क …
In reply to शेवटचा तुकडा.. गवि · ह्यांना… by पद्मजा५०
नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद.
मिपा परत आणल्या बद्दल…
मिपा परत आणल्या बद्दल धन्यवाद.
न वचलेल्या प्रतिसादांची संख्या दिसत नाहिये.
प्रतिसाद दिल्यानंतर हा धागा…
In reply to मिपा परत आणल्या बद्दल… by टीपीके
प्रतिसाद दिल्यानंतर हा धागा वरती आला नाही.
धन्यवाद
मिपा पुन्हा कार्यरत केल्याबद्द्ल धन्यवाद. :-)
जुने line-breaks (जे नंतर HTML <br/> होत असावेत) गेलेत, कुठलीही कविता उघडून पहा.
अर्थात बरेच तांत्रिक काम सुरू ह्या update नंतर चालू असेलच, मी फक्त एक निरीक्षण नोंदवतो आहे.
फोटो
सर्वप्रथम संकेतस्थळ सुरू केल्याबद्दल आभार. सविस्तर प्रतिसाद लिहीनच. त्याआधी फोटो डकवता येत नाहीयेत असं दिसलं ते नमूद करतो.
धागा वर
येणे- testing
-दिलीप बिरुटे
आता बरीच
दुरुस्ती झाली आहे असे वाटते. मालक नीलकांत आणि प्रशांत यांचे आभार.
-दिलीप बिरुटे
हैं
हैं
सुरू झॅले हे छॅनच
मॅकबुकवर अक्षरॅलॅ कॅनॅ देञॅसॅठी कॅपिटल ए कॅढलॅ तर वरती चंद्र येतोय.
आणखी काही अडचणी
आता बर्याच अडचणी दूर झालेल्या दिसतात. तरीही काही अडचणी अजूनही आहेत. कोणतीही प्रतिक्रिया द्यायला गेल्यास वर संपादन हा tab दिसतो. त्यातून लेखाचे संपादन करता येत नाही पण लेखाच्या शीर्षकाचे संपादन करता येते असे दिसते- आपण लिहिलेला लेख नसला तरीही. तसेच नव्या प्रतिक्रियांच्या tab मध्ये कोणत्याही प्रतिक्रियेच्या दुव्यावर क्लिक केल्यास प्रतिक्रिया लोड होत नाही. तसेच जुन्या प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेल्या आहेत असे दिसते आणि नव्या प्रतिक्रिया वर आहेत.
अशा काही अडचणी दूर झाल्या आणि तो खरडफळा परत आला की परत सगळे काही पहिल्यासारखे झाले असे वाटेल. या कामात जीव झोकून कष्ट घेतलेल्या सगळ्या तांत्रिक चमूचे अभिनंदन आणि आभार.
नीलकांत आणि प्रशांतचे खास…
नीलकांत आणि प्रशांतचे खास आभार, कोणतीही बाह्य मदत न घेता आपापले व्याप सांभाळून महत्वाचे काम केले आहे.
+१
In reply to नीलकांत आणि प्रशांतचे खास… by प्रचेतस
तहेदिलसे शुक्रिया..
-दिलीप बिरुटे
संपादन
आपण न लिहिलेल्या लेखांत संपादन करून फेरफार करता येत आहेत पण आज आपल्याच प्रतिसादाचे संपादन करणे बंद झाले आहे.
आणी आपण दुसर्यानच्या लेखाचे…
In reply to संपादन by कंजूस
आणी आपण दुसर्यानच्या लेखाचे विषय एडित करु शकतो
Drupal CMS code आणि संस्थळे
एकूण Drupal CMS फारच किचकट रचना आहे असे वाटू लागले आहे.
एखादी नवीन सोय जोडणे किंवा काढून टाकताना इतर रचनाही विस्कटून जाते बहुतेक.
<a href="https://imgbb.com/"…
<a href="https://imgbb.com/"><img src="https://i.ibb.co/FqVRTb3J/image.png" alt="image" border="0"></a>
यांचे सर्व लेखन हा शब्द %१…
यांचे सर्व लेखन हा शब्द %१ असा दिसतोय
https://i.ibb.co/FqVRTb3J/image.png
नवीन प्रतिक्रिया वेगळ्या दिसताहेत आज.
नवीन प्रतिक्रियांवर टिचले असता धागा नवीन प्रतिक्रियांवरच थेट उघडत आहे. छान.
अनुस्वार कसा द्यायचा??
अनुस्वार कसा द्यायचा??
कोणता कीबोर्ड?
In reply to अनुस्वार कसा द्यायचा?? by Bhakti
मोबाईल/ कंपूटर ते लिहा. मग त्याप्रमाणे उत्तर मिळेल.
गूगल Gboard वर अनुस्वार येतो.
नाही समजल ...मिपाच्या…
In reply to कोणता कीबोर्ड? by कंजूस
नाही समजल ...मिपाच्या बोर्ड्वर लिहिताना कसा अनुस्वार द्यायचा? आनन्द(aanand),शान्ती(shanti) ,क्रान्ती (kranti)...असेच टाइप होत आहे .
अनुस्वार
In reply to नाही समजल ...मिपाच्या… by Bhakti
शांती,क्रांती,आनंद .....जमलं
किती सोप होत,पण कोणीच साध उत्तर दिलं नाही :( :(
shaaMti,kraaMti,aanMd...
इच्छा तिथे मार्ग !!
टेष्टींग.
धागा वर येतोय का ?
येतोय की
In reply to टेष्टींग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येतोय की
नाही येत ना
In reply to येतोय की by विजुभाऊ
सध्या....
अरेच्चा मघाशी तसे झाले होते…
अरेच्चा मघाशी तसे झाले होते. आता होत नहिय्ये
कसे
In reply to अरेच्चा मघाशी तसे झाले होते… by विजुभाऊ
कसे
धागा वर येणे.
In reply to कसे by एकुलता एक डॉन
आपण मिपाच्या कोणत्याही नव्या जुन्या लेखनावर प्रतिसाद दिला की तो धागा टॉपला येतो.
आता तो येत नै ये..
-दिलीप बिरुटे
येतो.
In reply to धागा वर येणे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. रिफ्रेश करा पेज
२. किंवा टॅब बंद करून परत उघडा.
नाही येत. नवीन धागयावर…
In reply to येतो. by कंजूस
नाही येत.
नवीन धागयावर प्रतिसाद देऊन पाहिला
जुन्या धागयाना वर आणून पाहिले ( ग + य असे लिहीले की ते ज्ञ असे येतेय.)
मी टैब बंद करून पाहिले
रीफ्रेश करून पाहिले
पूर्ण ब्राउजर बंद करून पाहिले
ब्राऊजर बदलून पाहिले
काहीही फरक पडत नापाहिले......
Aata yetoy ka ?
In reply to नाही येत. नवीन धागयावर… by विजुभाऊ
Testing
नाही येत वरती धागा.
In reply to नाही येत. नवीन धागयावर… by विजुभाऊ
नवीन प्रतिसाद लिहिल्यावर ही धागा वर आला नाही. परंतू नव्या प्रतिसादांची नोंद अचूक होते आहे.
धागे ज्या तारीख वेळेप्रमाणे लिहिले गेले आहेत थोडेफार त्याच क्रमाने ते वरती दिसत राहतात. काही अपवाद आहेत.
____________________
अजून html tags परवानगी सुरू व्हायची आहे. ती झाल्यावरच फोटो आणि लिंका टाकता येतील. धाग्यांच्या संपादनाचे काम बाकी आहे. मध्यंतरी प्रतिसादाचे संपादन सुरू होते ते परत गायब झाले आहे.
[ पूर्वीच्या COBOL प्रोग्राम ची आठवण झाली. एखाद्या नवीन सोयीचा कोड लिहिला की तो पूर्ण कोडचा संच जुन्या प्रोग्रामला जोडता येत असे जुन्याला धक्का न धावता.]
कासव पुढेच आहे.
कासवाचा धागाच नवीन असल्याने तो शर्यतीत पुढेच ( वरतीच) पळत आहे. जलद पळणारे ससेही मागेच राहिले.
फोटो
फोटो डकवता येत नाहीयेत. नुसतीच लिंक दिसते.
अजून काही बदल
१. धागा वर येत आहेत.
२. प्रतिसादावर क्लिक केले की थेट प्रतिसादावर पोहचता येत आहे.
३. नव्या प्रतिक्रिया कोणाच्या आहेत पाहता येतात.
४. संगणकावरुन छायाचित्रे गाणे अपलोड होत आहेत.
५. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( टंकन व्यवस्थित होतंय )
अजून लिहिते राहीन.
-दिलीप बिरुटे
क्रमांक ४
In reply to अजून काही बदल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>४. संगणकावरुन छायाचित्रे गाणे अपलोड होत आहेत. >>
कुठे आहे ती सोय?
छायाचित्र थेट अपलोड सोय.
छायाचित्रे अपलोड सुविधा प्रतिसादाच्याच बॉक्स मधे वर बोल्ड, इटालिक, च्या रांगेत अवतरण चिन्हाच्या शेजाी एक बाण वर केलेले चित्र आणि बाण असलेले चिन्ह दिसते त्याला क्लिक केले की, ब्राऊजर मधून थेट संगणकात प्रवेश करुन योग्य ते चित्र अपलोडवता येते.
मालक चालक, मिपा हितचिंतक, आणि टेष्टर, यांच्यात अशी चर्चा की, चित्रांचा आकार कितीही एमबी असतो, व्हीडीयो तसेच, संगीत गाणी यांच्या आकारमानाने डेटा साइज विनाकारण वाढून मिपाडेटावर लोड येईल काय अशी चर्चा सुत्रांकडून मिळत आहे.
सध्या तरी ही सुविधा आहे, प्रयोग करुन बघा.
-दिलीप बिरुटे
छायाचित्रे देणे सुविधा .....
In reply to छायाचित्र थेट अपलोड सोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
..... ही सुविधा सुरू झाल्याबरोबर लगेचच एक लेख ( भूज पर्यटन) पंधरा वीस फोटोंसह टाकला होता यशस्वीपणे. सर्व फोटो साधारणपणे 1 MB Size चे करून अपलोड केले होते. विचारलेही होते की प्रत्येक सभासदास किती MB storage दिलं आहे. एका ठिकाणी म्हणजे लेखाच्या dp. त्या ठिकाणी 64 MB दिसत होते. तर त्या लेखाला ४ प्रतिक्रियांही आल्या होत्या नंतर तो लेख गायब झाला. असो.
फ्री स्टोरेजवर अवलंबून नाही. html tags सुरू झाले की गूगल फोटोंच्या लिंक्स मार्फत फोटोंसह लेख पुन्हा टाकू शकतो.
सध्या तरी ही सुविधा आहे, प्रयोग करुन बघा.
👋
ही सोय(!) मालक चालक हितचिंतक आणि टेष्टर यांच्यापुरतीच आहे.
बाकीच्या (अति)सामान्य मेंब्रांना
No HTML tags allowed.
अशा क्याट्यागरीत टाकलंय सध्या. 🙂
जुन्या धाग्यांच्या फॉर्मॅटचे…
जुन्या धाग्यांच्या फॉर्मॅटचे काय?
म्या ड्रूपलवर काम करेले…
म्या ड्रूपलवर काम करेले. जुन्या. काय काम आसल तर सांगा. सध्या वेळ हाये. जमंल.
ते हुई ना बात!
In reply to म्या ड्रूपलवर काम करेले… by पाषाणभेद
वा!!!
नवीन प्रतिसादांची संख्या आता दिसते आहे
आता नवीन प्रतिसाद आला की धागा वरती येत आहे तसेच नवीन प्रतिसादांची संख्या दिसते आहे आणि क्लिक केल्यावर योग्य प्रतिसादावर जात आहे. यामुळे खूप युजर फ्रेंडली झाले आहे.
सुधारणेसाठी धन्यवाद
डार्क मोड सुरू!
मुख्य पानांच्या वर उजव्या कोपऱ्यात 🌙 आणि ☀️ खूण आहे. त्यातून 'dark mode' आणता येतो आहे!!
Dark mode गायब, लेख आणि प्रतिक्रियांही गायब.
.
हा छान लुक आहे ,पण शनिवार…
हा छान लुक आहे ,पण शनिवार,रविवार वेलान्टी दुसरी दिसत आहे.
रवीवार, 19/04/2026शनीवार, 18/04/2026Full HTML/ restricted html for Gamabhana
लवकर सुरू करावे.
चाचणी
फोटो साईज फक्त ओरिगिनल…
In reply to चाचणी by कंजूस
फोटो साईज फक्त ओरिगिनल original दिसत आहे ,तिथे small,medium असावे पर्याय असावे.
डायरेक्ट कोड मधे जा आणी
In reply to फोटो साईज फक्त ओरिगिनल… by Bhakti
रिसाईझ करा.
नवीन सोय चालू झाली , पण....
१. Full HTML/ restricted html चालू झाल्याने चित्र टाकता आलं.
२. माझ्या लेखाचे नाव संपादन करता आलं.
३. आता गूगल बोर्ड कीबोर्ड वापरून इंग्रजी अक्षरे टंकता येत नाहीत. मराठी फोनेटिकच उमटतात.
४. Full html मधून html tags अजूनही activate होत नाहीत. Google photos मधून sharing links घेऊन फोटो कसे टाकणार? मला खूप फोटो असलेले लेख टाकायचे आहेत आणि मला दिलेले स्टोरेज लवकरच संपून जाईल. वैयक्तिक अकाउंटला किती स्टोरेज मर्यादा आहे?
नवीन सोय चालू झाली , पण....
१. Full HTML/ restricted html चालू झाल्याने चित्र टाकता आलं.
२. माझ्या लेखाचे नाव संपादन करता आलं.
३. आता गूगल बोर्ड कीबोर्ड वापरून इंग्रजी अक्षरे टंकता येत नाहीत. मराठी फोनेटिकच उमटतात.
४. Full html मधून html tags अजूनही activate होत नाहीत. Google photos मधून sharing links घेऊन फोटो कसे टाकणार? मला खूप फोटो असलेले लेख टाकायचे आहेत आणि मला दिलेले स्टोरेज लवकरच संपून जाईल. वैयक्तिक अकाउंटला किती स्टोरेज मर्यादा आहे?
वरच्या प्रतिसादातले क्रमांक ३
दुरुस्ती झाले आहे.
कखगघ abcd उत्तर EFGH
OK.
Html tags वापरून
<img src="/sites/default/files/inline-images/santdnyaneswarsanttukaram.png" width="20%" alt="testing html tags" />
चित्र चाचणी html link test
<img src="/sites/default/files/inline-images/santdnyaneswarsanttukaram.png" width="20%" alt="testing html tags" />
फोटो रीसाईज करणे
माहीत आहे. पण वीस फोटोंच्या धाग्याचे काम करणे सोपे नाही. धागा, मजकूर, कोड सारखा हलत राहतो वर खाली. पुढे कधीतरी मीच करेन रीसाईज. ही चाचणी आहे.
डू आयडी काढायचा पर्याय…
डू आयडी काढायचा पर्याय अजूनही आलेला नाही.
हाहा.
In reply to डू आयडी काढायचा पर्याय… by अमरेंद्र बाहुबली
गरज नाही, ते आपोआप काजव्यांसारखे चमकायला लागतात.
आता देवाभाऊ घरोघर महिला आरक्षण घेऊन येतील तेव्हा
दिसायला लागतील.
चाचणी प्रतिसाद आहे. ;)
-दिलीप बिरुटे
@अबा...आता मिपावर सुद्धा
In reply to डू आयडी काढायचा पर्याय… by अमरेंद्र बाहुबली
SIR (Specific Intensive revision ) विशेष गहन पुनरावृत्ती चालू आहे.
थेट संगणकाहुन .मोबाईलहुन…
थेट संगणकाहुन .मोबाईलहुन इमेज देण्याची सुविधा बंद केली कती.ती जास्त सोयीची होती.
आता लिंकनेच फोटो देऊ शकतो.
त्याने सर्व फोटो थेट…
In reply to थेट संगणकाहुन .मोबाईलहुन… by Bhakti
त्याने सर्व फोटो थेट मिपाच्या सर्व्हरवर येऊन वेब स्पेस आणि साईटला ताण येऊ शकतो म्हणून अपलोड फ्रॉम वेब सुरू केले असावे असे वाटते.
अच्छा ,मग ठीक आहे👍️
In reply to त्याने सर्व फोटो थेट… by प्रचेतस
अच्छा ,मग ठीक आहे👍️
आजच्या दणदणीत सोयी....
१. आज खराखुरा खाजगी खरडफळा सुरू झाला. ... फक्त लॉगिन केलेल्या मिपासदस्यांनाच त्यावरचे लेखन दिसते आणि प्रतिसाद देता येतात. नवीन प्रतिसाद वरतीच दिसतात.
२. खरडवही सुरू...
२अ. लॉगिन केलेल्या सभासदांना एकमेकांशी संपर्क करता येतो.
२ब.. त्यावरच्या नोंदी इतर सभासदही वाचू शकतात.
२क.. खरडवहीत पत्र आले की त्याची सूचना खरडवही(संख्या) अशी मिळत आहे. हे छान झाले.
२ड.. काही नकोशी वाटणारी पत्रे एक एक किंवा अनेक एकदम रद्द करता ये आहेत. कुणी त्रासदायक पत्रे पाठवत असेल तर ती काढता येण्याची सोय झाली.
३. गूगल फोटोजच्या लिंक्सने फोटो चढवता येत आहेत. यामुळे जे सभासद भरपूर फोटो असलेले लेखन करतातत्यांना फायदा होईल.
एकूण नवे ड्रुपल ११ वरचे मिसळपाव संस्थळ एक नंबरच झाले आहे.
Test google photo links
फोटो
Flickr फोटो लिंक वापरता येईल का? गुगल ची काही जमली नाही बुवा...
फ्लिकर फोटो
Tiny view
मोबाईलवर अवाढव्य साईझचे फोटू दिसताहेत म्हणून ही चाचणी.
फोटो
In reply to Tiny view by सुमो
माझं काहितरी चुकतंय . कसं कारायचं सांगाल का ?
ख फ मधे कोणाच्या पण नावावर…
ख फ मधे कोणाच्या पण नावावर क्लिक केले तर स्वतः चे ख वही दिसते
लाल रंग खूपच वापरला आहे थीम मधे
लाल रंग खूपच वापरला आहे थीम मधे. यामुळेच चर्चा विषयावर (शाब्दिक) हाणामाऱ्या लै म्हणजे लैच प्रमाणात होतील असे कुडमुडे भाकीत वर्तवतो.
:)