Skip to main content

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

Published on सोमवार, 16/03/2026 प्रकाशित मुखपृष्ठ
पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

आमच्या येथे चुलीवरील निरनिराळे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. प्रमुख वैशिष्ठे: - * वेगवेगळ्या प्रकारच्या चुली (लाकूड, कोळसा, रद्दी कागद) * रॉकेलचे तसेच वातींचे स्टोव्ह यावरील खास प्रकरण * चुलींचे प्रकार: मातीच्या चुली, लोखंडी चुली, दगडाच्या चुली इत्यादी. * प्रशिक्षीत शिक्षकवर्ग उपलब्ध * चुलींवरील पदार्थांची ओळख * पुर्ण पदार्थांच्या रेसेपीसाठी वेगळा प्रशिक्षण वर्ग आहे. * माफक फी * गरजूंना व्यवसाय तसेच नोकरीसाठी मदत केली जाते. १००% प्लेसमेंट उपलब्ध. प्रमुख आकर्षण: चुल बनवण्याचे देखील प्रशिक्षण वर्ग उपलब्ध. * आमच्या येथे निरनिराळ्या चुली, तसेच चुलींचे सुट्ट्रे भाग माफक दरात उपलब्ध आहेत. * तसेच सर्व प्रकारच्या चुली दुरूस्त करून मिळतील. * प्रशिक्षीत तंत्रज्ञांकडूनच चुली दुरूस्त करून घ्या आणि काळजी मिटवा. * घरपोच सेवा उपलब्ध. * सस्मित त्वरीत सेवा हेच आमचे उद्दीष्ट, एकवेळ अनुभव घ्यावा. महत्त्वाची टीप: आमचे येथील विद्यार्थी अनेक मोठ्या मोठ्या हॉटेल्स तसेच वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये कामे करत आहेत. संपर्कः

पाषाणभेद चुल, स्टोव्ह प्रशिक्षण, विक्री, दुरूस्ती, सुट्टे भाग विक्री केंद्र

मोबाईल क्रमांकः ९८२४७o ८५३o४६

याद्या 405
प्रतिक्रिया 1