नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :) जय माहिष्मती!
हा तात्पुरता खरडफळा गप्पांसाठी असला तरी तो लॉगिन न करताही जगजाहीर आहे. हे कृपया लक्षात ठेवावे. लॉगिन केल्यावरच दिसणारे किंवा माहिती होणारे काहीही इथे पोस्ट करू नये अशी अपेक्षा.
जर लाहोर भारताला मिळाला असता, तर पंजाब हे आज भारतातील सर्वात श्रीमंत, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य ठरले असते. अमृतसर-लाहोर हे दिल्ली-मुंबईनंतरचे तिसरे सर्वात मोठे आर्थिक केंद्र झाले असते. दुर्दैवाने इतिहासात तसे झाले नाही. हे खरे म्हणता येईल का?
मायबोली डॉट कॉम साईट Drupal 7 वरच आहे. परंतू एकाने दिलेली माहिती....
Although the site has been active for over 30 years and has undergone several iterations, it continues to run on the Drupal 7 platform. This version has been a cornerstone for the site's extensive social network and community features, supporting its growth to over 1.3 million readers.
Technical Context: While Drupal 7 reached its official end-of-life for community support in early 2025, many large-scale legacy sites like Maayboli continue to use it through vendor-extended support programs
प्रतिक्रिया
आलो!
आलो!
टेका. सरकून घेत आहे. आपले…
टेका. सरकून घेत आहे. आपले चंसुकु कुठे गेले.
मी पण
आलो... मी पण
चान्सुकू, भक्तिताई, कंकाका,…
चान्सुकू, भक्तिताई, कंकाका, वामन देशमुख सॉरी आपल कांदा लिंबू सर, अभ्याजी, चामुंडराय, श्रीगुरुजी… हजेरी लावा पटापट.
हा खरडफळा म्हणजे, पावसात घर…
हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :)
हा हा.. छान आहे उपमा..
हा हा.. छान आहे उपमा..
ह. ह. पु. वा.. आवड्ल्या…
ह. ह. पु. वा.. आवड्ल्या गेला आहे.
प्रतिसादाला उपप्रतिसाद न…
प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता एकाखाली एक देत गेलं तर खरड फळ्याचा अधिक फील येईल. उलट दिशेत वाहणारा खफ.. हॅपी खरडिंग..
नव्या मीपावरील नवा लेख/कविता…
नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :)
जय माहिष्मती!
उपमा आणी सांजा वेगवेगळे…
उपमा आणी सांजा वेगवेगळे असतात हे मला फार उशिरा कळले!
काही लै भारी धागे वर आलेत…
काही लै भारी धागे वर आलेत...
सं.मं.: खरडफळा, मागील 2 महिन्याच्या तरी, कमितकमी परत हवा राव
मोकलाया दाही दिशा
17 वर्षांपूर्वीचे धागे दिसत आहेत तर मग त्या मोकलाया दाही दिशाने काय घोडं मारलं आहे? ती अजरामर कविता पण 17 वर्षांपूर्वीचीच आहे.
बाडिस.... अजरामर आहे ते
बाडिस.... अजरामर आहे ते
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
@गवि, तूर्तास खरडफळ्याची…
@गवि, तूर्तास खरडफळ्याची कल्पना आवडली.
एक नंबर अबा!
@गवि इथे तुमच्या प्रतिसादात…
@गवि
इथे तुमच्या प्रतिसादात चित्र उमटलेले दिसत आहेत पण चाचणी धाग्यावर मी चढवलेले चित्र उमटले नाही. तुमचा HTML Code येथे लिहिता का?
थेट इमेज अपलोड सोय आता आहे…
थेट इमेज अपलोड सोय आता आहे. अन्यत्र कुठेतरी अपलोड करूुन इथे एम्बेड करायला नको यापुढे.
इमेज अपलोड बटण आहे. ती जर झाली नसेल तर साईझ चेक करा. फार मोठी असू नये.
जुन्या डेटाचे काय? रिस्टोअर…
जुन्या डेटाचे काय? रिस्टोअर करणार आहेत का?
मिपाचा लोगो दिसायला व काम…
मिपाचा लोगो दिसायला व काम करायला लागलाय.
पण मी लॉगइन होऊनही कोण कोण आलंय? यामधे नाव येत नाहीये.
चामुंदराय, ही तुम्ही…
चामुंदराय, ही तुम्ही कट्ट्याला आणलेली जाडजूड, मजबूत नी सुंदर पिशवी अजूनही घरी वापरात आहे, ही पिशवी दिसली की मला नेहमी तुमची आठवण येते.

धन्यवाद अबासाहेब _/\_
धन्यवाद अबासाहेब _/\_
फर्गसन महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या पुस्तक प्रदर्शनात घेतलेली काही पुस्तके त्या पिशवीत घालून तुम्ही नेली होती हे आठवते आहे.
म्हणजे चांगल्या स्थळी पडली ती पिशवी! :)
१. आता मिपा कोणत्या druple…
१. आता मिपा कोणत्या druple version वर आहे? नवीन ड्रुपलात खरडफळा नाही.
२. आता हा खरडफळा म्हणजे साधारण लेख आहे. जुना खरडफळा नाही.
नवीन ड्रुपलला विनंती करून …
नवीन ड्रुपलला विनंती करून 'नवीन प्रतिसाद वरती' असा धाग्यामध्ये बदल करता आला तरी खूप झाले.
हा तात्पुरता खरडफळा…
हा तात्पुरता खरडफळा गप्पांसाठी असला तरी तो लॉगिन न करताही जगजाहीर आहे. हे कृपया लक्षात ठेवावे. लॉगिन केल्यावरच दिसणारे किंवा माहिती होणारे काहीही इथे पोस्ट करू नये अशी अपेक्षा.
हे महत्वाचे आहे. हा मुद्दा…
हे महत्वाचे आहे. हा मुद्दा माझ्या लक्षात नव्हता आला.
Nothing is working. Unable…
Nothing is working. Unable to login from cell phone. My yesterday's message on this issue has disappeared. Reset password not working.
श्रीगुरूजी माझ्या सोबतही…
श्रीगुरूजी माझ्या सोबतही असेच झाले होते, मोबाईलवरून लॉगिन होत नव्हते, पण प्रयत्न करत रहा, त्याच पासवर्डने लॉगिन होईल!
जर लाहोर भारताला मिळाला असता…
जर लाहोर भारताला मिळाला असता, तर पंजाब हे आज भारतातील सर्वात श्रीमंत, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य ठरले असते. अमृतसर-लाहोर हे दिल्ली-मुंबईनंतरचे तिसरे सर्वात मोठे आर्थिक केंद्र झाले असते. दुर्दैवाने इतिहासात तसे झाले नाही.
हे खरे म्हणता येईल का?
शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन…
शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन झालो.
या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.
म्हणजे काय?
मी इथला जुना सदस्य…
मी इथला जुना सदस्य अश्फाक
लॉगिन होत नाही आहे काय करू
अरेच्या प्रतिक्रिया द्यायला…
अरेच्या प्रतिक्रिया द्यायला गेलो नि लॉगिन झाले धन्यवाद
शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन…
शेवटी एकदाचा फोनवरून लॉगिन झालो. >>>
अभिनन्दन गुरुजी, तुम्हि दुबै हुन परत आल्याचा जितका आनन्द झाला नाही तितका लॉगिन केल्यावर झाला.:)
हा खरडफळा म्हणजे, पावसात घर…
उपमा भलतीच आवडली आहे!
स्माईली/एमोजी उमटत नाहीयेत :(
😄🎂😇😍🤣
😄🎂😇😍🤣
ऊमटतेय!थेट
ऊमटतेय!
थेट
हॅपी बर्थडे मालक
नीलकांत मालक ह्यांना
हॅपी बर्थ डे च्या हॅपी शुभेच्छा........
मालकाना वाढदिवसाच्या टोपलीभर…
मालकाना वाढदिवसाच्या टोपलीभर शुभेच्छा!
नवीन मिसळपाव आता Drupal 10…
नवीन मिसळपाव आता Drupal 10 वर आहे.
मायबोली डॉट कॉम साईट Drupal 7 वरच आहे. परंतू एकाने दिलेली माहिती....
Although the site has been active for over 30 years and has undergone several iterations, it continues to run on the Drupal 7 platform. This version has been a cornerstone for the site's extensive social network and community features, supporting its growth to over 1.3 million readers.
Technical Context: While Drupal 7 reached its official end-of-life for community support in early 2025, many large-scale legacy sites like Maayboli continue to use it through vendor-extended support programs
सारं कसं सामसूम सारं कसं…
सारं कसं सामसूम
सारं कसं सामसूम
सारं कसं सामसूम
तरंग नाही तलावात ।।