नवीन मांडणी - नव्या अडचणी
नमस्कार,
मिसळपाव.कॉम आपल्या सेवेत हजर आहे. मिसळपाव.कॉम हे नवीन अपडेट घेऊन आले आहे. नवीन मांडणीत अधिक चांगली स्पिड मिळायला हवी. नवीन सोयी देता येतील.
आज पाडव्याच्या मुहुर्तावर मिसळपाव अपडेट केले आहे. खुप काम बाकी आहे. आता मिपा वापरायला सुरूवात करूया. या दरम्यान नव्या मांडणीत अनेक गोष्टी बाकी आहे. काही जागी काय करावे ते जर कळले नाही तर येथे सांगा. कुठे काही अडचण येते आहे तर येथे सांगा.
काय ज्या अडचणी असतील त्या येथे सांगा. जमेल तश्या दूर करत जाऊया.
मिपावर कायम प्रेम करत असलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद.
- नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
अरे वाह !
मिसळपाव अपग्रेडेशन बद्दल मालक आपलं अभिनंदन.
- दिलीप बिरुटे
ख फ दिसत नाहीट्याब की आधी…
ख फ दिसत नाही
ट्याब की आधी वेगंळे काम करत होती
नवीन लेख दिसत नाहित
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. लसलॉर्ड क्षेत्रात अपग्रेडेशन होत आहे. मिपा ही पाठीमागे नाही. अपग्रेडेशन साठी शुभेच्छा.
जुने लेख
पहिल्या पानावर 17 वर्षांपूर्वीचे लेख दिसत आहेत आणि सद्यकालीन लेख गायबले आहेत.
सर्व ठीक होईल. थोडा वेळ…
सर्व ठीक होईल. थोडा वेळ लागेल.
नाही. मुळात Drupal 11…
नाही. मुळात Drupal 11 template मध्ये खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत संदेश नाहीच.
ऐसीएक्षरे पाहा. असंच आहे. शिवाय नवीन प्रतिसादांवर टिचकी मारल्यावर लेख तिथेच उघडेल यांची खात्री नसते.
थोडक्यात सांगायचे तर सगळा झमेला झाला आहे.
जुन्या लेखांबद्दल ते जे…
जुन्या लेखांबद्दल ते जे म्हणाले त्यावर प्रतिसाद होता. व्य नि आणि ख व साठी थेट सोय नाही हे खरेच आहे. पण
जूुने सॉफ्टवेअर कधी ना कधी सोडून अपग्रेड करणे आवश्यक आहे.
मोबाईलवर मूुख्यपान उजवीकडे…
मोबाईलवर मूुख्यपान उजवीकडे स्क्रोल होत नाहीये.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
असो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
काही करा पण तो खरडफळा परत…
काही करा पण तो खरडफळा परत आणा. मुख्य बोर्डापेक्षा जास्त चांगल्या चर्चा तिथे होत असत.+11111
मालकानी शब्द दिलाय, परत सुरु करु असा
5. मराठीत आकडे लिहिता येत…
आणखी काही
6. पूर्वी नवे प्रतिसाद आल्यावर ज्या धाग्यावर प्रतिसाद आला आहे तो धागा वर दिसत असे. आता या धाग्याला हा प्रतिसाद दिल्यानंतरही हा धागा खालीच दिसेल.
7. माझे प्रोफाईल पेजवर तो 'अखेरची भेट' हा शब्दप्रयोग बदलता आला तर बघा. अखेरची भेट वाचल्यावर वेगळेच काही डोळ्यासमोर येते :(
8. हा फोटो अपलोड करायच्या निमित्ताने कळले की फोटो कुठेतरी अपलोड करून त्याची लिंक द्यावी लागत नाहीये तर आपल्या संगणकावरील इमेज फाईल थेट अपलोड करता येत आहे. फोटो कसा अपलोड करायचा हे माहित नसलेल्या मिपाकरांसाठी हा बदल खूपच स्वागतार्ह आहे. मात्र त्या सगळ्या इमेज फाईलसाठी मिपाच्या सर्व्हरवर जागा लागत असेल. किती जागा उपलब्ध आहे याची कल्पना नाही. पण असे व्हायला नको की आता हा बदल केला आणि भविष्यात कधीतरी जागा कमी पडायला लागली म्हणून परत इमेज कुठेतरी अपलोड करून त्या इमेजची लिंक द्यावी लागेल असे तर होणार नाही ना?
जशा जशा नवीन गोष्टी समजतील तशा त्या या धाग्यावर पोस्ट करेनच.
वाह नवीन वर्षात नवी भेट.अनेक…
वाह नवीन वर्षात नवी भेट.
अनेक अडचणी असतील; पण कालौघात हळूहळू त्या दूर करू.
मिपाला आणि मिपाकरांन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नवीन मिसळपाव छान दिसतं आहे.
बऱ्याच काळापासून याची वाट बघत होतो. उत्तम आहे.
गुढी पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गुढी पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
नवीन मिसळपाव छान दिसत आहे ... नवीन लेख आणि प्रतिसाद सापडत नाहीत ...
हळू हळू सुधारणा होतीलच....
शुभेच्छा
धन्यवाद मालक,
मूळ रूपात मिपा लोौकर दिसेल म्हणजे धागे वगैरे.
स्पीड आणि सुबक रूुपडे मिळालेच आहे असे दिसतेय.
आगामी वाट चाली साठी शुभेच्छा.
नव्याचे अभिनंदन
नीलकांत,
नव्या मांडणीबद्दल अभिनंदन. नूतन वर्षाच्या शुभेच्छा.
मला वाटतं की नव्या रचनेच्या अडचणी व सूचनांसाठी स्वतंत्र धागा असावा. आभार! :-) __/\__
आ.न.,
-गा.पै.
गुढीपाडव्याच्या आणि मराठी…
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नवा बदल छान आहे.
अर्धा र कसा लिहावा? उदा. वा…
अर्धा र कसा लिहावा? उदा. वा-याने असे धेडगुजरी लिहावे लागत आहे. अर्ध्या र चा ऋ होतो आहे.
जुने गमभन नाही का सेट करता येणार?
मिपाच्या नवीन रूपड्याचे…
मिपाच्या नवीन रूपड्याचे स्वागत!
चालक-मालक-संपादक यांच्या कष्टांबद्दल, त्याचबरोबर लेखक-वाचक यांच्याही सहभागाबद्दल एक मिपाकर म्हणून कायमचा ऋणी आहे.
मिपाचे जुनी रंगसंगती परत यावी ही अपेक्षा.
सर्व मिपाकरांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधानाचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.
-- (मिपाप्रेमी मिपाकर) कांदा लिंबू
अभिनंदन
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा
सKडFणीEःडॉWJKडKFःWऑण
अरे वा! नवीन मिपालाशुभेच्छा!…
अरे वा! नवीन मिपाला
शुभेच्छा! पूर्वीचे मिपा रहाईले नाही असे आता अधिकृतरित्या म्हणता येईल. :)
अरे वा! नवीन मिपालाशुभेच्छा!…
अरे वा! नवीन मिपाला
शुभेच्छा! पूर्वीचे मिपा रहाईले नाही असे आता अधिकृतरित्या म्हणता येईल. :)
नवे लेख
दिसत नाहीत. फार पूर्वीच्या लेखांची केवळ टायटल दिसतात पण तेही लेख उघडत नाहीत मात्र त्या लेखांवरील प्रतिक्रिया दिसतात. स्वतःचे यापूर्वी केलेले लेखनही सापडत नाही. लवकरच सर्व सुधारणा होतील ही आशा.
वा मस्तच की.निलकांत आणि इतर…
वा मस्तच की.
निलकांत आणि इतर सर्व संपादक तांत्रीक मंडळींचे अभिनन्दन.
काही टैब दिसत नाहीयेत. तसे ट्याब लिहीताना हे अक्षरावरचा चंद्र काढता इतर वेळी कैप्स+ ई असे लिहायचो त्या ऐवजी E असे येतेय.
माझे लेखन हा टैब दिसत नाहिय्ये.
बोर्डावर जुने लेखनच दिसतेय
अर्थात या तृटी लवकरच दूर होतील
जुन्या लेखनावर टिचकी मारली…
जुन्या लेखनावर टिचकी मारली तर तो लेख दिसत नाहिय्ये
व्यनी
व्यनी गायबलेत, व्यनी कधी दिसू लागतील?
- (मिपाकर) सोकाजी
अपग्रेड बद्दल धन्यवाद !
अपग्रेड बद्दल धन्यवाद ! पण मला 17 वर्षापुर्वील लेख दिसत आहेत.मी एकटाच भुतकाळात गेलोय की काय ?
हा हा हा
सगळे जण गेले आहेत भुतकळात. :)
व्यनि परत येतील ना?
व्यनि परत येतील ना?
लिखाण
मोबाइल वर टाइप करताना त्रास होतो आहे . backspace कळ दाबली की लिखाण गंडते.
back मधला पहिला E लिहिता येत नाहिये.
रिच टेक्स्ट ऐवजी प्लेन…
रिच टेक्स्ट ऐवजी प्लेन टेक्स्ट ऑप्शन वापरल्यास हे प्रॉब्लेम येत नाहीयेत असे निरीक्षण. बॉक्सच्या वर सोर्स source असं बटण आहे ते क्लिक करून प्लेन टेक्स्टबॉक्समध्ये मोबाईल मराठी कीबोर्ड वापरुन टाईप करा.
मिपावरील मधल्या काळातले लेखन…
मिपावरील मधल्या काळातले लेखन दिसेल का?
कारण सगळे धागे १७ वर्षे जुने दिसत आहेत.
कळफलकही बदलेला आहे.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! मिपाचे नवे संकेतस्थळ छान दिसत आहे.
हे नवीन मिपा आवडले. छान थीम…
हे नवीन मिपा आवडले. छान थीम आहे.
काही गोष्टी अजून दिसत नाहीत.
हळूहळू सगळे दिसायला लागेल यात शंका नाही.
मोबाईलवर आडवा स्क्रोल होत नाही
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
मोबाईलवर दोन्ही बाजूंना आडवा स्क्रोल होत नाही
अपग्रेड छान, लवकरच त्रुटी दूर केल्या जातील ही खात्री आहे
धन्यवाद
जुना विदा कधी दिसणार आहे?
जुना विदा कधी दिसणार आहे?
गो टॉप बटणासारखं गो डाऊन बटण…
गो टॉप बटणासारखं गो डाऊन बटण देता येऊ शकेल काय?
कळफलक चाचणीअआइईउऊएऐओऔअंअ:ॲऑ…
कळफलक चाचणी
अआइईउऊएऐओऔअंअ:ॲऑ अङम अंगण अमृत
ककाकिकीकुकूकेकैकोकौ- क्रं क्रॅ क्रॉ कृती कर्म कृदंत कॄदंत
चाचिचीचुचं सञचय संचय संञजय
स स्र सृजन सर्जन सर्व स्रोत संमोहन डोस्टोवस्की
वारंगळ वृंदावन अर्वाचीन आवृत्ती विश्रांती वृद्ध वाङ्मय वर्धन व्योम
प्रकाश पर्यंत प्रार्थना पृच्छा पुंगव परामर्श अप्रिय
दध्योद्धन चिद्घन धृव धैर्यधर
क्षमा क्षुप यद्न्य यज्ञ
र रथ क्रृद्ध ऋण
गाऱ्हाणं गिऱ्हाईक बिऱ्हाड ब्राह़्मण ब्राम्हण ऱ्हुदय ऱ्हुदय ह़्रदय गृह अनिरविन्या अन्हिरविन्या