खरडफळा (तूर्त) ग गवि यांनी गुरुवार, 03/19/2026 - 22:34 · लेख लेख सध्या तरी खरडफळा नसल्याने गप्पा मारायला जागा म्हणून हा धागा. हायला.. यमक जुळतंय की.. या सर्वजण. वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 200 वाचन 💬 प्रतिसाद (24) प्रतिक्रिया अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:38 नवीन आलो! आलो! Log in or register to post comments ग गवि गुरुवार, 03/19/2026 - 22:39 नवीन टेका. सरकून घेत आहे. आपले… टेका. सरकून घेत आहे. आपले चंसुकु कुठे गेले. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली च चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/19/2026 - 22:41 नवीन मी पण आलो... मी पण Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: गवि अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:42 नवीन चान्सुकू, भक्तिताई, कंकाका,… चान्सुकू, भक्तिताई, कंकाका, वामन देशमुख सॉरी आपल कांदा लिंबू सर, अभ्याजी, चामुंडराय, श्रीगुरुजी… हजेरी लावा पटापट. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: गवि अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:44 नवीन हा खरडफळा म्हणजे, पावसात घर… हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :) Log in or register to post comments ग गवि गुरुवार, 03/19/2026 - 22:50 नवीन हा हा.. छान आहे उपमा.. हा हा.. छान आहे उपमा.. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली न नावातकायआहे गुरुवार, 03/19/2026 - 23:03 नवीन ह. ह. पु. वा.. आवड्ल्या… ह. ह. पु. वा.. आवड्ल्या गेला आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली ग गवि गुरुवार, 03/19/2026 - 22:48 नवीन प्रतिसादाला उपप्रतिसाद न… प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता एकाखाली एक देत गेलं तर खरड फळ्याचा अधिक फील येईल. उलट दिशेत वाहणारा खफ.. हॅपी खरडिंग.. Log in or register to post comments अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:48 नवीन नव्या मीपावरील नवा लेख/कविता… नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :) जय माहिष्मती! Log in or register to post comments अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:52 नवीन उपमा आणी सांजा वेगवेगळे… उपमा आणी सांजा वेगवेगळे असतात हे मला फार उशिरा कळले! Log in or register to post comments न नावातकायआहे गुरुवार, 03/19/2026 - 23:15 नवीन काही लै भारी धागे वर आलेत… काही लै भारी धागे वर आलेत...सं.मं.: खरडफळा, मागील 2 महिन्याच्या तरी, कमितकमी परत हवा राव Log in or register to post comments च चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/19/2026 - 23:24 नवीन मोकलाया दाही दिशा 17 वर्षांपूर्वीचे धागे दिसत आहेत तर मग त्या मोकलाया दाही दिशाने काय घोडं मारलं आहे? ती अजरामर कविता पण 17 वर्षांपूर्वीचीच आहे. Log in or register to post comments न नावातकायआहे Fri, 03/20/2026 - 01:04 नवीन बाडिस.... अजरामर आहे ते बाडिस.... अजरामर आहे ते Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार ज जुइ Fri, 03/20/2026 - 00:01 नवीन सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! Log in or register to post comments क कांदा लिंबू Fri, 03/20/2026 - 00:25 नवीन @गवि, तूर्तास खरडफळ्याची… @गवि, तूर्तास खरडफळ्याची कल्पना आवडली.हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :) एक नंबर अबा! Log in or register to post comments क कांदा लिंबू Fri, 03/20/2026 - 00:27 नवीन @गवि इथे तुमच्या प्रतिसादात… @गवि इथे तुमच्या प्रतिसादात चित्र उमटलेले दिसत आहेत पण चाचणी धाग्यावर मी चढवलेले चित्र उमटले नाही. तुमचा HTML Code येथे लिहिता का? Log in or register to post comments ग गवि Fri, 03/20/2026 - 00:49 नवीन थेट इमेज अपलोड सोय आता आहे… थेट इमेज अपलोड सोय आता आहे. अन्यत्र कुठेतरी अपलोड करूुन इथे एम्बेड करायला नको यापुढे. इमेज अपलोड बटण आहे. ती जर झाली नसेल तर साईझ चेक करा. फार मोठी असू नये. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: कांदा लिंबू श शाम भागवत Fri, 03/20/2026 - 05:16 नवीन (No subject) Log in or register to post comments श शाम भागवत Fri, 03/20/2026 - 05:17 नवीन चक्क कॉपी पेस्ट करता आलं… चक्क कॉपी पेस्ट करता आलं. पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव. :) Log in or register to post comments B Bhakti Fri, 03/20/2026 - 06:43 नवीन चलो भुर्रर्र... विजयनगर... हंपी I Log in or register to post comments B Bhakti Fri, 03/20/2026 - 06:44 नवीन आता मिपा कसं वापरायचं नव्याने शिकावं लागेल 😅 Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: Bhakti श शाम भागवत Fri, 03/20/2026 - 06:58 नवीन आता थेट इमेजी टाकता येताहेत… आता थेट इमेजी टाकता येताहेत. 😊😂😆😀🤣👌👍👏😉🫢 Log in or register to post comments श शाम भागवत Fri, 03/20/2026 - 07:15 नवीन शोध सुविधा खूपच चांगली झालीय… शोध सुविधा खूपच चांगली झालीय. एकदम फास्ट आहे.👌👍👏 Log in or register to post comments अ अमरेंद्र बाहुबली Fri, 03/20/2026 - 08:40 नवीन अरे वा! मजाच!😄 अरे वा! मजाच!😄 Log in or register to post comments
ग गवि गुरुवार, 03/19/2026 - 22:39 नवीन टेका. सरकून घेत आहे. आपले… टेका. सरकून घेत आहे. आपले चंसुकु कुठे गेले. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
च चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/19/2026 - 22:41 नवीन मी पण आलो... मी पण Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: गवि
अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:42 नवीन चान्सुकू, भक्तिताई, कंकाका,… चान्सुकू, भक्तिताई, कंकाका, वामन देशमुख सॉरी आपल कांदा लिंबू सर, अभ्याजी, चामुंडराय, श्रीगुरुजी… हजेरी लावा पटापट. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: गवि
अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:44 नवीन हा खरडफळा म्हणजे, पावसात घर… हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :) Log in or register to post comments
ग गवि गुरुवार, 03/19/2026 - 22:50 नवीन हा हा.. छान आहे उपमा.. हा हा.. छान आहे उपमा.. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
न नावातकायआहे गुरुवार, 03/19/2026 - 23:03 नवीन ह. ह. पु. वा.. आवड्ल्या… ह. ह. पु. वा.. आवड्ल्या गेला आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
ग गवि गुरुवार, 03/19/2026 - 22:48 नवीन प्रतिसादाला उपप्रतिसाद न… प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता एकाखाली एक देत गेलं तर खरड फळ्याचा अधिक फील येईल. उलट दिशेत वाहणारा खफ.. हॅपी खरडिंग.. Log in or register to post comments
अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:48 नवीन नव्या मीपावरील नवा लेख/कविता… नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :) जय माहिष्मती! Log in or register to post comments
अ अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 22:52 नवीन उपमा आणी सांजा वेगवेगळे… उपमा आणी सांजा वेगवेगळे असतात हे मला फार उशिरा कळले! Log in or register to post comments
न नावातकायआहे गुरुवार, 03/19/2026 - 23:15 नवीन काही लै भारी धागे वर आलेत… काही लै भारी धागे वर आलेत...सं.मं.: खरडफळा, मागील 2 महिन्याच्या तरी, कमितकमी परत हवा राव Log in or register to post comments
च चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/19/2026 - 23:24 नवीन मोकलाया दाही दिशा 17 वर्षांपूर्वीचे धागे दिसत आहेत तर मग त्या मोकलाया दाही दिशाने काय घोडं मारलं आहे? ती अजरामर कविता पण 17 वर्षांपूर्वीचीच आहे. Log in or register to post comments
न नावातकायआहे Fri, 03/20/2026 - 01:04 नवीन बाडिस.... अजरामर आहे ते बाडिस.... अजरामर आहे ते Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
ज जुइ Fri, 03/20/2026 - 00:01 नवीन सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! Log in or register to post comments
क कांदा लिंबू Fri, 03/20/2026 - 00:25 नवीन @गवि, तूर्तास खरडफळ्याची… @गवि, तूर्तास खरडफळ्याची कल्पना आवडली.हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :) एक नंबर अबा! Log in or register to post comments
क कांदा लिंबू Fri, 03/20/2026 - 00:27 नवीन @गवि इथे तुमच्या प्रतिसादात… @गवि इथे तुमच्या प्रतिसादात चित्र उमटलेले दिसत आहेत पण चाचणी धाग्यावर मी चढवलेले चित्र उमटले नाही. तुमचा HTML Code येथे लिहिता का? Log in or register to post comments
ग गवि Fri, 03/20/2026 - 00:49 नवीन थेट इमेज अपलोड सोय आता आहे… थेट इमेज अपलोड सोय आता आहे. अन्यत्र कुठेतरी अपलोड करूुन इथे एम्बेड करायला नको यापुढे. इमेज अपलोड बटण आहे. ती जर झाली नसेल तर साईझ चेक करा. फार मोठी असू नये. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: कांदा लिंबू
श शाम भागवत Fri, 03/20/2026 - 05:17 नवीन चक्क कॉपी पेस्ट करता आलं… चक्क कॉपी पेस्ट करता आलं. पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव. :) Log in or register to post comments
B Bhakti Fri, 03/20/2026 - 06:43 नवीन चलो भुर्रर्र... विजयनगर... हंपी I Log in or register to post comments
B Bhakti Fri, 03/20/2026 - 06:44 नवीन आता मिपा कसं वापरायचं नव्याने शिकावं लागेल 😅 Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: Bhakti
श शाम भागवत Fri, 03/20/2026 - 06:58 नवीन आता थेट इमेजी टाकता येताहेत… आता थेट इमेजी टाकता येताहेत. 😊😂😆😀🤣👌👍👏😉🫢 Log in or register to post comments
श शाम भागवत Fri, 03/20/2026 - 07:15 नवीन शोध सुविधा खूपच चांगली झालीय… शोध सुविधा खूपच चांगली झालीय. एकदम फास्ट आहे.👌👍👏 Log in or register to post comments
अ अमरेंद्र बाहुबली Fri, 03/20/2026 - 08:40 नवीन अरे वा! मजाच!😄 अरे वा! मजाच!😄 Log in or register to post comments
प्रतिक्रिया
आलो!
आलो!
टेका. सरकून घेत आहे. आपले…
टेका. सरकून घेत आहे. आपले चंसुकु कुठे गेले.
मी पण
आलो... मी पण
चान्सुकू, भक्तिताई, कंकाका,…
चान्सुकू, भक्तिताई, कंकाका, वामन देशमुख सॉरी आपल कांदा लिंबू सर, अभ्याजी, चामुंडराय, श्रीगुरुजी… हजेरी लावा पटापट.
हा खरडफळा म्हणजे, पावसात घर…
हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :)
हा हा.. छान आहे उपमा..
हा हा.. छान आहे उपमा..
ह. ह. पु. वा.. आवड्ल्या…
ह. ह. पु. वा.. आवड्ल्या गेला आहे.
प्रतिसादाला उपप्रतिसाद न…
प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता एकाखाली एक देत गेलं तर खरड फळ्याचा अधिक फील येईल. उलट दिशेत वाहणारा खफ.. हॅपी खरडिंग..
नव्या मीपावरील नवा लेख/कविता…
नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :)
जय माहिष्मती!
उपमा आणी सांजा वेगवेगळे…
उपमा आणी सांजा वेगवेगळे असतात हे मला फार उशिरा कळले!
काही लै भारी धागे वर आलेत…
काही लै भारी धागे वर आलेत...
सं.मं.: खरडफळा, मागील 2 महिन्याच्या तरी, कमितकमी परत हवा राव
मोकलाया दाही दिशा
17 वर्षांपूर्वीचे धागे दिसत आहेत तर मग त्या मोकलाया दाही दिशाने काय घोडं मारलं आहे? ती अजरामर कविता पण 17 वर्षांपूर्वीचीच आहे.
बाडिस.... अजरामर आहे ते
बाडिस.... अजरामर आहे ते
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
@गवि, तूर्तास खरडफळ्याची…
@गवि, तूर्तास खरडफळ्याची कल्पना आवडली.
एक नंबर अबा!
@गवि इथे तुमच्या प्रतिसादात…
@गवि
इथे तुमच्या प्रतिसादात चित्र उमटलेले दिसत आहेत पण चाचणी धाग्यावर मी चढवलेले चित्र उमटले नाही. तुमचा HTML Code येथे लिहिता का?
थेट इमेज अपलोड सोय आता आहे…
थेट इमेज अपलोड सोय आता आहे. अन्यत्र कुठेतरी अपलोड करूुन इथे एम्बेड करायला नको यापुढे.
इमेज अपलोड बटण आहे. ती जर झाली नसेल तर साईझ चेक करा. फार मोठी असू नये.
(No subject)
चक्क कॉपी पेस्ट करता आलं…
चक्क कॉपी पेस्ट करता आलं. पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव. :)
चलो भुर्रर्र... विजयनगर... हंपी
I
आता मिपा कसं वापरायचं नव्याने शिकावं लागेल 😅
आता थेट इमेजी टाकता येताहेत…
आता थेट इमेजी टाकता येताहेत.
😊😂😆😀🤣👌👍👏😉🫢
शोध सुविधा खूपच चांगली झालीय…
शोध सुविधा खूपच चांगली झालीय. एकदम फास्ट आहे.
👌👍👏
अरे वा! मजाच!😄
अरे वा! मजाच!😄