इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.
इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.
इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.
या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
वाचने
13427
प्रतिक्रिया
182
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे लिवलंय व्हयं त्या फायलीत,
In reply to प्रियांका गांधी पंतप्रधान by अमरेंद्र बाहुबली
मोरू लोक इतक्या वेळेस तोंडघशी
In reply to युद्ध by माईसाहेब कुरसूंदीकर
श्रीगुरूजी, काहीही मदत लागली तर नक्की संपर्क करा,नंबर देतोय
कुंदन चौधरी,संदिप एस...
सर्वांना धन्यवाद!
रविवारचे एअर इंडियाचे उड्डाण
In reply to सर्वांना धन्यवाद! by श्रीगुरुजी
काळजी घ्या गुरुजी!
In reply to रविवारचे एअर इंडियाचे उड्डाण by श्रीगुरुजी
काळजी घ्या
In reply to रविवारचे एअर इंडियाचे उड्डाण by श्रीगुरुजी
विमान कंपन्या प्रचंड लूटमार
In reply to काळजी घ्या by स्वधर्म
वाईट वाटले! संकटकाळी तरी भारत
In reply to विमान कंपन्या प्रचंड लूटमार by श्रीगुरुजी
अरेरे,आपल्या नागरिकांची
In reply to विमान कंपन्या प्रचंड लूटमार by श्रीगुरुजी
जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे.सर्व जण सुखरूप लवकरात लवकर भारतभूमीवर येवोत.दुबईतून ऑनलाईन बुकिंग होत
In reply to विमान कंपन्या प्रचंड लूटमार by श्रीगुरुजी
खेदजनक
In reply to विमान कंपन्या प्रचंड लूटमार by श्रीगुरुजी
मेंदूची वाढ.....
In reply to खेदजनक by स्वधर्म
गुरुजी तुंम्हाला मोदीजी,
In reply to खेदजनक by स्वधर्म
सुखरुप या
In reply to गुरुजी तुंम्हाला मोदीजी, by श्रीगुरुजी
@श्रीगुरुजी,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Videoखेमिनीच्या हत्तेचा आपण निषेध
आनंदाची बातमी
तुकडा
In reply to आनंदाची बातमी by माईसाहेब कुरसूंदीकर
या वक्तव्यांना काही अर्थ आहे का?
In reply to आनंदाची बातमी by माईसाहेब कुरसूंदीकर
- भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले होते का?
- भारताने, "भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले" असे म्हटले होते का?
- रशियाने भारताला तेल देणे थांबविले होते का?
- रशियाने, "रशियाने भारताला तेल देणे थांबविले" असे म्हटले होते का?
यापैकी कोणत्याही एकाही प्रश्नाचे उत्तर "हो" असे नाही. मग अमेरिकेच्या "तीस दिवस तेल घेऊ देऊ" या किंवा आधीच्या "तेल घेऊ देणार नाही" या वक्तव्यांना काही अर्थ आहे का?रशियाचे तेलाचे जे टँकर सध्या
In reply to आनंदाची बातमी by माईसाहेब कुरसूंदीकर
कोबी सिंह पेक्षा ताम्रमुख
In reply to आनंदाची बातमी by माईसाहेब कुरसूंदीकर
बहुधा म्हणूनच
In reply to कोबी सिंह पेक्षा ताम्रमुख by साहना
मोरू ( मोदी रुग्ण) लोक आजकाल
स्कोर काय?
पॉईंट आहे
In reply to स्कोर काय? by अभ्या..
आजचा नवीन विनोद
आपण आधी जितके तेल आधी घेत
In reply to आजचा नवीन विनोद by विवेकपटाईत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman Shttps://www.bloomberg.com
अगदी बरोबर
In reply to https://www.bloomberg.com by सुबोध खरे
एक नवीन मुद्दा ऐकला!!
मोसादने किमान १ वर्षभर ईराण्
In reply to एक नवीन मुद्दा ऐकला!! by राजेंद्र मेहेंदळे
तुमची ही प्रतिक्रिया आणि
In reply to एक नवीन मुद्दा ऐकला!! by राजेंद्र मेहेंदळे
जाता जाता- साले हे मिपावर
In reply to एक नवीन मुद्दा ऐकला!! by राजेंद्र मेहेंदळे
एक सांगू का, तुमचं काम
In reply to जाता जाता- साले हे मिपावर by Bhakti
आणि हा शंभरावा प्रतिसाद!!
भारताला अमेरिकेने ३० दिवस
BUSTING “We never stopped
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman Sमाहीत नाही का? पण मला हे
तिसरं महायुद्ध वगैरे नाही
मला वाटतय चिन, रशिया तयारी
इराणमध्ये खामेनी गेल्यावर
In reply to मला वाटतय चिन, रशिया तयारी by अमरेंद्र बाहुबली
रशिया स्वतःच अडकलाय तो काही
मला वाटतय नाही, अमेरिकच्या
दोन वेगवेगळ्या विमान
सुखरूप परतल्याबद्दल शुभेच्छा.
In reply to दोन वेगवेगळ्या विमान by श्रीगुरुजी
अरे वा! सुखरुप आल्याबद्दल
In reply to दोन वेगवेगळ्या विमान by श्रीगुरुजी
सुखरूप आलात हे चांगले झाले.
In reply to दोन वेगवेगळ्या विमान by श्रीगुरुजी
इस्रायलने इराणच्या
अमेरिकेने हे युद्ध सुरू करण्याचे कारण काय ??
तेल आणि अमेरिकन युद्धाचा
In reply to अमेरिकेने हे युद्ध सुरू करण्याचे कारण काय ?? by कोण
आणखी काही.....
इस्रायलला इराणच्या अणुप्रकल्प
असं असेल तर
In reply to इस्रायलला इराणच्या अणुप्रकल्प by सुबोध खरे
AI Feedback in US-India trade deal..?
In reply to असं असेल तर by स्वधर्म
इथे मिळाली
In reply to AI Feedback in US-India trade deal..? by कोण
India is expected to allow
In reply to इथे मिळाली by स्वधर्म
expected
to allow imports of DDGSIndia has approved the import
In reply to India is expected to allow by सुबोध खरे
अन्नाची गरज जास्त तर जास्त
In reply to असं असेल तर by स्वधर्म
शाबास
In reply to अन्नाची गरज जास्त तर जास्त by साहना
साहना यांची एकंदर मते अत्यंत
In reply to शाबास by कपिलमुनी
अकार्यक्षम
In reply to शाबास by कपिलमुनी
- (शेतकरी समुदायातला) सोकाजी
In reply to अकार्यक्षम by साहना
सुलभीकरण...
In reply to अन्नाची गरज जास्त तर जास्त by साहना
आणखी काही +.....
भारताला अंदमान व निकोबारच्या
काश्मीर मधले लिथियम काढले कि
In reply to भारताला अंदमान व निकोबारच्या by शाम भागवत
:)
In reply to काश्मीर मधले लिथियम काढले कि by साहना
:)
In reply to काश्मीर मधले लिथियम काढले कि by साहना