इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.
इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.
इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.
या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
वाचने
13427
प्रतिक्रिया
182
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला!!
सामान्य जनतेला आणि विशेषतः
In reply to मी पयला!! by राजेंद्र मेहेंदळे
खाडी देशांपासून दूर असणारे
ह्या युद्धच्या काही दिवस
अजुन एक
रशिया
In reply to अजुन एक by राजेंद्र मेहेंदळे
थोडे विस्कळीत
शत्रू
In reply to थोडे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to शत्रू by चंद्रसूर्यकुमार
आत्ममुग्धता आणि भयोपदान
In reply to +१ by साहना
+१
In reply to थोडे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
> अशा तत्वांना पाठबळ देऊनही
In reply to थोडे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
खाजगी युद्ध
या युद्धामुळे दुबईत अडकलोय.
सुरक्षित असा ....
In reply to या युद्धामुळे दुबईत अडकलोय. by श्रीगुरुजी
काळजी करु नका.
In reply to या युद्धामुळे दुबईत अडकलोय. by श्रीगुरुजी
सुरक्षित रहा व लवकर परत या ही
In reply to या युद्धामुळे दुबईत अडकलोय. by श्रीगुरुजी
काळजी घ्या
In reply to या युद्धामुळे दुबईत अडकलोय. by श्रीगुरुजी
इराणी नेतृत्व हे कट्टरवादी
दादागिरी की हत्त्या
In reply to इराणी नेतृत्व हे कट्टरवादी by साहना
सहमत
In reply to दादागिरी की हत्त्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्विक दृष्टीने मान्य आहेच
In reply to दादागिरी की हत्त्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अध्यक्ष ट्रंपच्या कृतीचे
In reply to दादागिरी की हत्त्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले शेठ कधी बोलणार ?
लोकसत्तामध्ये आलेले लेख लिंक
In reply to आपले शेठ कधी बोलणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे हो...
In reply to लोकसत्तामध्ये आलेले लेख लिंक by कंजूस
काही भारतीयांना
हो पटतंय.
In reply to काही भारतीयांना by धर्मराजमुटके
@ धर्मराज मुटके
In reply to काही भारतीयांना by धर्मराजमुटके
इराणच्या सर्वोच्च पदी मोजतबा खामेनी? अयातुल्ला खामेनींच्या निधना
मिपाकर कुंदन चौधरी दुबईत
कोल्हापूर
तेल ही काळी लक्ष्मी आहे.
इंडीया की बीफ खाती है दुनिया
In reply to तेल ही काळी लक्ष्मी आहे. by विवेकपटाईत
अमेरिका ही महाग तेल विकून युद्धाचा खर्च काढेल. भारताला रोज 40 ते 50 लक्ष बॅरल तेल लागते. युद्ध अधिक काळ लांबले तर युरोपियन देशांप्रमाणे भारतातील तेलाच्या किमती दीडशेच्या वर जातील.मग आपल्यालाही खर्च काढावाच लागेल हा लाखभर कोटीचा. . "अमूल दूध पिता है इंडीया" सोबतच हे पण "इंडीया की बीफ खाती है दुनिया".हाकिरीयावरील हल्ला ही खरी बातमी आहे का ?
सोनिया आणि डापु गँग
त्या पेक्षा एपस्टिन
In reply to सोनिया आणि डापु गँग by चंद्रसूर्यकुमार
एपस्टिन फाईल्स मध्ये असं कांय
In reply to त्या पेक्षा एपस्टिन by अमरेंद्र बाहुबली
:) उघडा डोळे, बघा नीट!
In reply to एपस्टिन फाईल्स मध्ये असं कांय by रात्रीचे चांदणे
मला वाटलं होत खरंच काहीतरी
In reply to :) उघडा डोळे, बघा नीट! by अमरेंद्र बाहुबली
खरोखरच
In reply to मला वाटलं होत खरंच काहीतरी by रात्रीचे चांदणे
माई अमेरिका नाक दाबून तोंड.
In reply to खरोखरच by माईसाहेब कुरसूंदीकर
माजलेल्या सांडाशी टक्कर
In reply to माई अमेरिका नाक दाबून तोंड. by अमरेंद्र बाहुबली
ते ठिकाय हो, माजलेल्या
In reply to माजलेल्या सांडाशी टक्कर by सुबोध खरे
AI ला सगळं विचारता तर एकदा
In reply to ते ठिकाय हो, माजलेल्या by अमरेंद्र बाहुबली
ब्लॅकमेलिंग करणारा गोष्टी
In reply to AI ला सगळं विचारता तर एकदा by धनावडे
अंधभक्त आणि खामेनी
In reply to त्या पेक्षा एपस्टिन by अमरेंद्र बाहुबली
खरे आहे
In reply to अंधभक्त आणि खामेनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देशाच्या वतीने श्रद्धांजली....
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
आता सर्वांनी दोन मिनिट डोळे
In reply to देशाच्या वतीने श्रद्धांजली.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं.का?? मला खामेनीचा प्रचंड राग होता. त्याच्या धर्मान्धपणाचा पहिल्या बळी इराणी स्त्रियाच होत्या. जरा जरी बुरखा हलला की थेट फाशी दिली जायची. तो अमेरिकाविरूद्ध लढत राहिला असा समज करत एका धर्मान्ध नेत्याला मोठं पाहण्याची अजिबात इच्छा नाही. हल्लेखोर इस्त्राइलचा निषेध!! सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं.सर्वात दु:खद
In reply to आता सर्वांनी दोन मिनिट डोळे by Bhakti
अमेरिकेच्या पायदळाचे स्वागत
In reply to सर्वात दु:खद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लगे हाथ, हाथरस, मणिपूरमधील
In reply to अमेरिकेच्या पायदळाचे स्वागत by आग्या१९९०
भारतीय व्यापारांनी गोबर
In reply to अंधभक्त आणि खामेनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला खामेनीचा प्रचंड राग होता.
In reply to अंधभक्त आणि खामेनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा.. मी अंड भक्त नाही!
In reply to मला खामेनीचा प्रचंड राग होता. by कांदा लिंबू
भरताने खेमेणीच्या हत्तेचा
ते जहाज भारतातच थांबून राहिले
In reply to भरताने खेमेणीच्या हत्तेचा by रात्रीचे चांदणे
इराणी जहाज
In reply to ते जहाज भारतातच थांबून राहिले by विवेकपटाईत
धाग्यावरील चर्चा वाचून असा
In reply to इराणी जहाज by चंद्रसूर्यकुमार
युद्ध
In reply to धाग्यावरील चर्चा वाचून असा by धनावडे
माझ्याघरी आलेला पाहुणा पुन्हा
In reply to युद्ध by माईसाहेब कुरसूंदीकर
पण चुकीच्या पद्धतीने हल्ला
In reply to माझ्याघरी आलेला पाहुणा पुन्हा by धनावडे
बरोब्बर
In reply to पण चुकीच्या पद्धतीने हल्ला by अमरेंद्र बाहुबली
पण ग्रेटर इस्राईल बनवा आणि
In reply to पण चुकीच्या पद्धतीने हल्ला by अमरेंद्र बाहुबली
ग्रेटर इस्रायल नक्कीच बनावा!
In reply to पण ग्रेटर इस्राईल बनवा आणि by धनावडे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to पण ग्रेटर इस्राईल बनवा आणि by धनावडे
गोबरभक्तांच्या नादी
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
बरं,एपस्टिन फाइल्सच्या तीस
In reply to पण चुकीच्या पद्धतीने हल्ला by अमरेंद्र बाहुबली
प्रियांका गांधी पंतप्रधान
In reply to बरं,एपस्टिन फाइल्सच्या तीस by रात्रीचे चांदणे