नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना ? काही प्रश्नांचे दुवे. १) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. २) टंकलेखन साहाय्य ३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? ४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा ५)काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे ७) वाचनखुणा कशा साठवाव्या? ८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

वाचने
711654
प्रतिक्रिया
364
मिसळपाव
प्रतिक्रिया
टेस्ट् रिस्पाँस्
इमोजी अशी दिसेल 😜
:)
In reply to टेस्ट् रिस्पाँस् by वामन देशमुख
जुने लेख कसे शोधायचे?
गुगलवर लेखाचे नाव आणी पुढे
In reply to जुने लेख कसे शोधायचे? by संताजी धनाजी
लेखाचे नावच माहिती नसेल तर?
In reply to गुगलवर लेखाचे नाव आणी पुढे by अमरेंद्र बाहुबली
site:misalpav.com
In reply to जुने लेख कसे शोधायचे? by संताजी धनाजी
बरोबर.
In reply to site:misalpav.com by तुषार काळभोर
सर्च ओपरेटर ऐसी अक्षरे साईटवर
In reply to site:misalpav.com by तुषार काळभोर
मला माझे काही लेख आणी कथा या संस्थळावरुन काढायच्या आहेत.
Amazon Kindle ची सोय पाहिली
In reply to मला माझे काही लेख आणी कथा या संस्थळावरुन काढायच्या आहेत. by एक एकटा एकटाच
मदत हवी होती.
जुने काही शोधायचे असेल तर काय
गूगल सर्च वापरून उदाहरणार्थ
In reply to जुने काही शोधायचे असेल तर काय by काजुकतली
site misalpav.com :नर्मदा पर्यटनकिंवा २.site misalpav.com : "अत्तरे": (एक मिपाकर तुषार काळभोर यांनी दाखवलेला उपाय.)खुपच उपयुक्त !
In reply to गूगल सर्च वापरून उदाहरणार्थ by कंजूस
site misalpav.com :श्रीलंका सहल