एचडीएफसी बॅंक-सावधान!
=================
लोक हो,
एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक असाल तर सेवा घेताना अत्यंत सावध रहा! या बॅंकेकडून केले जाणार्या गैरव्यवहारांबद्दल समाज-माध्यमांबद्दल अधूनमधून जे वाचायला मिळायचे ते चिंताजनक होतेच पण मला आलेल्या अनेक अनुभवांमुळे आता मला उघड पणे बोलावे लागत आहे.
मी नुकतीच बॅंकेच्या छळाला(*) कंटाळून १८ ऑगस्ट रोजी एक एफडी केली. ही एफ़डी करताना Mode of operation : Either or survivor अशी स्पष्ट सूचना दिली होती. तशी नोंद मला बॅंकेकडून मिळालेल्या पोचपावतीच्या पीडीएफ़ मध्ये आहे. ग्राहकाने त्याच्या पैशाविषयी दिलेल्या सूचना जशाच्या तशा बॅंकेने पालन करणे अपेक्षित आहे. पण बॅंकेने स्वत: परस्पर एफडीची Mode of operation सूचना Joint and First अशी केल्याने मला प्रचंड मन:स्ताप आणि अडचण त्रास सहन करावा लागत आहे.
सदर सूचना बदलण्याचे पत्र बॅंकेने स्वीकारले नाहीच पण अत्यंत बेपर्वा आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली. माझ्या मते Either or survivor आणि Joint and First या दोन वेगवेगळ्या सूचना आणि त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. बॅंक अशा तर्हेने परस्पर खात्याच्या सूचना बदलणार असेल तर बॅंकेच्या एचडीएफसी विश्वासार्हतेबद्दल मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होते.
बॅंकेने केलेला छळ - बॅंकेने मला अचानक माझ्या खात्यात आवश्यक असलेली किमान रक्कम काही लाखांपर्यंत वाढवली आणि माझे खाते अपग्रेड केल्याचे कळवले. बरं हे करताना त्यांनी माझी संमती घेणे आवश्यक होते, ती पण घेतली नाही. मग आमच्याकडे एफडी ठेवा तेव्हा तुमचे खाते नो फ्रिल अकाउंट म्हणून डाऊन्ग्रेड होईल असे सांगितले.
तेव्हा एचडीएफसी शी व्यवहार करताना सावध रहा.
-राजीव उपाध्ये
वाचने
5629
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा दरोडा आहे
माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच
In reply to हा दरोडा आहे by गामा पैलवान
ओम्बडसमॅन
In reply to माझ्या मते रिझर्व्ह बँक हीच by मिलिंद
होतो पण सर्व कागदोपत्री
In reply to ओम्बडसमॅन by सौन्दर्य
नैतिक पाठबळ दिल्याबद्दल
परवाच ३४२ रुपये कापल्याचा
बापरे सगळं कठीणच आहे
In reply to परवाच ३४२ रुपये कापल्याचा by अमरेंद्र बाहुबली
प्रत्येक बँकेला मेसेज येतो की
In reply to परवाच ३४२ रुपये कापल्याचा by अमरेंद्र बाहुबली
आजच्या संगणक युगातील आर्थिक /
Joint and First
आपण बॅंकेकडे या संदर्भात
श्री० असंका
माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या
In reply to श्री० असंका by युयुत्सु
एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली
In reply to माझ्या आयडी व्यतिरीक्त माझ्या by असंका
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही,
In reply to एकाही शब्दाची दखल आपण घेतलेली by युयुत्सु
श्री० असंका,
In reply to माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, by असंका
तुम्ही तुम्हाला सोईचे अर्थ
In reply to श्री० असंका, by युयुत्सु
मला कसलीही चर्चा करण्यात
+१.
In reply to मला कसलीही चर्चा करण्यात by सुबोध खरे
एका बड्या सरकारी बँकेने KYC
मुळात केवायसी ही प्रक्रिया
In reply to एका बड्या सरकारी बँकेने KYC by आग्या१९९०
एखाद्याचा मृत्यूचा दाखला
In reply to मुळात केवायसी ही प्रक्रिया by युयुत्सु
जगातली सगळ्यात हरा*** बँक,
अॅक्सिस चं काय घेवून बसला
तक्रारी ठोका, ठोका नी ठोकतच
In reply to अॅक्सिस चं काय घेवून बसला by चावटमेला
सगळ्याच बँका चोर आहेत
माझे कॅनरा, पंजाब नॅशनल,
In reply to सगळ्याच बँका चोर आहेत by सौन्दर्य
एच डी एफ सी चा माझा अनुभव अतिशय चांगला आहे.
हे आत्ताच वाचनात आले-