वीसेक वर्षांपूर्वी कांटा लगा या गाण्यामुळे प्रसिध्द झालेल्या शेफाली जरीवालाचे मागच्या आठवड्यात वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. ४२ हे काही जायचे वय नाही. तिला आदरांजली.
वर्गीकरण
वाचने
20283
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
काका काय म्हणता ?
In reply to चालू द्या तुमचं! by सुबोध खरे
जनसुरक्षा नसून भाजप सुरक्षा
In reply to उजव्या कडव्या संघटनेबद्दल एक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विनाशकाले विपरीत बुद्धी.
In reply to जनसुरक्षा नसून भाजप सुरक्षा by स्वधर्म
गुरुपौर्णिमेनिमित्त....
गुरुपौर्णिमेनिमित्त....
At
आणि आपल्या देशाने सीमेवर
परत एकदा अभिजीत बिचुकले
वडोदरा येथील पूल पडला आणि
अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
<अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच
तुम्ही प्रेषित महंमदाच्या
In reply to <अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायमच by युयुत्सु
दिल्ली, बेंगळुरू शहरांत
मी आता फक्त म०टा०च्या
In reply to दिल्ली, बेंगळुरू शहरांत by कंजूस
का?
In reply to दिल्ली, बेंगळुरू शहरांत by कंजूस
हे का होत आहे?
In reply to का? by स्वधर्म
अत्ता उलटी गंगा वाहने शक्य
In reply to हे का होत आहे? by कंजूस
व्यापार्यांना
In reply to हे का होत आहे? by कंजूस
नोटाबंदी काळात ....
In reply to व्यापार्यांना by स्वधर्म
व्यापार्यांना
In reply to हे का होत आहे? by कंजूस
अजून एक
In reply to व्यापार्यांना by स्वधर्म
आपल्या समाजात कमालीची (!) सचोटी असल्याने अक्षरश: १-२% व्यापारीच प्रामाणिकपणे कर भरत असतील असे वाटते.हेहेहे. तरी आत्ता निदान दिसणेबल काहीतरी केलेय व्यापार्यानी. सरकारने युपीआय कंपन्यांना हाताशी धरुन फक्त एका आस्थापनेला/दुकानाला/व्यवसायाला एकच युपीआय अकाउंट / क्यु आर कोड असे केले असते तर आत्तापर्यंत व्यापार्यानी जीपे, पेटीम, फोनपे चालू सुध्दा दिले नसते. केंवाच बंद झाले असते. सध्याही वस्तुस्थिती अशी आहे की साध्या किराणा दुकानातहीवेगवेगळे तीन चार कोड असतात, तेही वेगवेगळ्या बँका, जीपे, वगैरेच्या पटीत. हे अॅक्चुअली इतर नातेवाईक, दुकानात काम करणारी मुले ह्यांच्या नावाच्या अकाउंट ला अॅटॅच केली असतात. स्कॅन करताना आपल्याला दुकानाचे नाव दिसते पण अकाउंट मालक दुसराच असतो. एका शॉप अॅक्ट ला एक क्यु आर कोड इतके जरी कंपल्शन स्कॅन कोड च्या कंपन्याना केले तरी 'खरी कमाई' कळेल व्यापार्यांची. .व्यापारी युपीआय ने पैसे स्विकारत नसतील तर ग्राहकांनी सरळ दुसरीकडे जावे.इतके सोपे नाही. गरज आहे म्हणून व्यापार आहे. नियम आहेत तर पळवाटा आहेत. सवयी लावून घेतल्या लोकांनी तर त्यातोनही मार्ग काढणारच व्यपारी. प्रश्न सरकारसहीत सगळ्यांच्यच मनोवृत्तीचा आहे. त्या मानाने म्हणालात म्हणून ठीके पण संघटीत क्षेत्रातील पगारदार मुळीच कर (कुठलाच) चुकवू शकत नाहीत असे नाहीये. ;)सहमत आहे
In reply to अजून एक by अभ्या..
बऱ्याच लोकांनी XI जिनपिंग
महायुती
म्हणूनच बिरुटेसर ह्या युगाला
In reply to महायुती by कपिलमुनी
गोबरगयुग.
In reply to म्हणूनच बिरुटेसर ह्या युगाला by अमरेंद्र बाहुबली
खो खो खो! गोबरयुगाचे वर्णन
In reply to गोबरगयुग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून एक कारनामा
शेतकर्यांनंतर आता कंत्राटदारांचा नंबर
राहुल गांधी हात धुवून निवडणूक
ऐकावे ते नवलच
आजकाल न्यायालये जास्तच
In reply to ऐकावे ते नवलच by चंद्रसूर्यकुमार
<कितीतरी ठिकाणी परस्पर विरोधी
तुम्ही जगातील वाटेल तो
In reply to <कितीतरी ठिकाणी परस्पर विरोधी by युयुत्सु
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरून
In reply to तुम्ही जगातील वाटेल तो by सुबोध खरे
पहलगाम हल्यात प्रत्यक्ष सहभाग
=))
In reply to पहलगाम हल्यात प्रत्यक्ष सहभाग by सुक्या
शब्दिक गिचमिड मला आवडत नाही.
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धड़धाकट खोटं
In reply to शब्दिक गिचमिड मला आवडत नाही. by सुक्या
आर्मीच्या जनरल ला मारले तरी
In reply to धड़धाकट खोटं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धड़धाकट फेकाफेकी ??
In reply to धड़धाकट खोटं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रीनगरजवळील Dachigam
शासकीय कर्मचा-यांवर बंदी.
शासकीय कर्मचा-यांच्या सोशियल
पाकिस्तान
लोकसभा चर्चा.
" आताचे पाकव्याप्त काश्मीर
In reply to लोकसभा चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम चर्चा.
In reply to " आताचे पाकव्याप्त काश्मीर by आग्या१९९०
जनतेला यातलं काय पटलं आणि काय
डोनाल्ड ट्रंप भारतीय
किमान आहे तेव्हडे डोके
In reply to डोनाल्ड ट्रंप भारतीय by सुक्या
१७ वर्षांपासून भगव्या