मंडळी,
साधारण ७ वर्षांपूर्वी माझा अधिजनुक शास्त्राशी परिचय झाला. अधिजनुकशास्त्राचे मला जे आकलन झाले त्यावर आधारित एक लेख समाजमाध्यमावर लिहीला होता (https://www.misalpav.com/node/42260)
या लेखात मी माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त मांडला होता. ज्यांना अधिजनुकशास्त्राचे महत्त्व कळते त्या सर्वाना "किडकी प्रजा" ही संकल्पना पटली आणि तसे कबूल ही अनेक जण करतात.
त्यानंतर संकल्पनेला पुष्टी देणारे संशोधन वाढतच गेले. अलिकडेच मी "मेंदूचे आरोग्य आणि विवेक" या विषयावर एक लेख इथे लिहीला होता. तो नंतर म०टा०ने प्रसिद्ध केला होता (https://www.misalpav.com/node/52557).
अलिकडेच काही दिवसापूर्वी लॅन्सेट या अत्यंत प्रतिष्ठेच्या जर्नलमध्ये प्रदूषणाने मेंदूच्या जडणघडणीवर होणार्या परिणामांचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. याचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध असल्याचे सदर स्पष्ट लिहीले आहे. https://www.thelancet.com/journals/lanplh/article/PIIS2542-5196(25)0009…
या अभ्यासातील पुढील मजकूर फार महत्त्वाचा आहे -
"Air pollution has various adverse effects on human health, including impairing fetal growth and development. The placenta, serving as the interface between maternal and fetal circulation, plays a vital role in supporting and regulating fetal development. Air pollutants might either directly penetrate the placenta into fetal circulation and the brain,4 or indirectly disrupt the placental function and overactivate the maternal immune system.5,6 "
प्रदूषण हे मस्तिष्कदाहाचे मुख्य कारण आहे, आणि या दाहामुळे मेंदूच्या आरोग्यावर, कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो, हा त्याचा मथितार्थ आहे. सदर अभ्यासाठी वापरलेले संदर्भ या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करण्यास पुरेसे आहेत.
सध्याच्या परिस्थितीत याचा रेलेव्हन्स काय? असा प्रश्न बर्याच जणाना पडेल. माझे उत्तर अनेकांना आवडणार नाही, पण अशा कीडक्या प्रजेवर ३ भाषांच्या सक्तीचा भार टाकून मा०मु० समाजाचे आणि देशाचे नुकसानच करत आहेत. त्यांना विज्ञान कळत नाही, हे ते वारंवार सिद्ध करत असतात.
टीप - कर्नल तपस्वी, सुबोध खरे आणि तत्सम लोकांच्या प्रतिसादांना अजिबात उत्तरे दिली जाणार नाहीत.
वाचने
13473
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या वरील दोन लेखांचा
मूळ लेखात काही गोष्टी स्पष्ट
कदाचित कोणतीच भाषा व्यवस्थित
In reply to मूळ लेखात काही गोष्टी स्पष्ट by युयुत्सु
मूळ समस्या
एकंदर बोजड अभ्यासक्रम पाहता,
In reply to मूळ समस्या by मूकवाचक
एकंदर बोजड अभ्यासक्रम पाहता,
In reply to मूळ समस्या by मूकवाचक
नागपूर, वर्धा इकडचे लोक सहजच
अनुषंगिक प्रश्न
अनुषंगिक प्रश्न
या खेपेस तुमच्या प्रश्नांनी
In reply to अनुषंगिक प्रश्न by माहितगार
ट्रंप बद्दलच्या प्रश्नाला
In reply to या खेपेस तुमच्या प्रश्नांनी by युयुत्सु
ट्रंपची महानता आणि मला उपलब्ध
In reply to ट्रंप बद्दलच्या प्रश्नाला by माहितगार
<तर त्यांच्याऐवजी
In reply to ट्रंपची महानता आणि मला उपलब्ध by युयुत्सु
चुकीच्या देशात, चुकीच्या काळात आंणि चुकीच्या संस्कृतीमध्ये ...
In reply to <तर त्यांच्याऐवजी by माहितगार
तुम्ही मला एकदा कमळ म्हणता
In reply to चुकीच्या देशात, चुकीच्या काळात आंणि चुकीच्या संस्कृतीमध्ये ... by मूकवाचक
ओजस्वी कमळ
In reply to तुम्ही मला एकदा कमळ म्हणता by युयुत्सु
ट्रंपसारख्या मर्कटमानवांना
In reply to <तर त्यांच्याऐवजी by माहितगार
जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित
In reply to ट्रंपसारख्या मर्कटमानवांना by युयुत्सु
<जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित
In reply to जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित by माहितगार
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च
In reply to <जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित by युयुत्सु
श्री० माहितगार,
In reply to अधिष्ठानं तथा कर्ता करणं च by माहितगार
प्र० अ - ज्याना विज्ञान कळते
In reply to श्री० माहितगार, by युयुत्सु
माझ्यामते गीतेमधला सर्वात
In reply to जनुकीय श्रेष्ठत्वाची निश्चित by माहितगार
अवांतर
खरे आहे
माई काही अपवाद वगळता केवळ
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
अभ्यास
In reply to माई काही अपवाद वगळता केवळ by माहितगार
रोचक निरीक्षण, कुणि साद पडसाद देणार?
In reply to अभ्यास by माईसाहेब कुरसूंदीकर
बहुभाषिक होण्यात काहीच गैर नाही
धागा लेखक युयुत्सु धागा
In reply to बहुभाषिक होण्यात काहीच गैर नाही by मारवा
श्री० मारवा,
In reply to बहुभाषिक होण्यात काहीच गैर नाही by मारवा
युयूत्सुजी
In reply to श्री० मारवा, by युयुत्सु
Cognitive Impact
In reply to युयूत्सुजी by मारवा
ते नवनीत आपण प्राशन करू
In reply to Cognitive Impact by मारवा
श्री० मारवा,
In reply to ते नवनीत आपण प्राशन करू by मारवा
Multilingualism चे अनेक फायदे आहेत हे सिद्ध करणारे
In reply to श्री० मारवा, by युयुत्सु
हम्म
आखीर केहना क्या चाहते है?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पण अशा कीडक्या प्रजेवर ३
किडकी प्रजा निर्माण होण्यास
<चांगली प्रजा निर्माण न होणे
जनुकीय श्रेष्ठत्वाचा दावा?
श्री० माहितगार
In reply to जनुकीय श्रेष्ठत्वाचा दावा? by माहितगार
दुट्टपी माणूस
In reply to जनुकीय श्रेष्ठत्वाचा दावा? by माहितगार
शिकणे म्हणजे काय?
हे जीवशास्त्र वैद्यकीय
तार्किक दोषांचे एआय विश्लेषण
सर्व काही तार्किक आहे ते वैज्ञानिक आहे का, आणि सर्व काही वैज्ञान
MIT just completed the first
83.3% of ChatGPT users couldn
In reply to MIT just completed the first by सुबोध खरे
हायला म्हंजे शेपटी सारखा....
In reply to MIT just completed the first by सुबोध खरे
:))
In reply to हायला म्हंजे शेपटी सारखा.... by कर्नलतपस्वी
गुगल किंवा असंच कुठेतरी
In reply to हायला म्हंजे शेपटी सारखा.... by कर्नलतपस्वी
दुवा
In reply to MIT just completed the first by सुबोध खरे
https://www.misalpav.com/node/53042
श्रीमान कर्नल तपस्वींचा धागा जाहीरात दुवा
In reply to https://www.misalpav.com/node/53042 by कर्नलतपस्वी
माहितगार भौ...
In reply to श्रीमान कर्नल तपस्वींचा धागा जाहीरात दुवा by माहितगार
__/\__
In reply to माहितगार भौ... by कर्नलतपस्वी
महानगरे आणि किडकी प्रजा!
अशा अनेक गोष्टींमुळे शरीरातील
मद्यसेवन
दारू पिऊन मेंदूचा ऱ्हास होतो
त्यांच्याच दुसर्या
In reply to दारू पिऊन मेंदूचा ऱ्हास होतो by सुबोध खरे
श्री० माहितगार,
In reply to त्यांच्याच दुसर्या by माहितगार
अधिजनुकशास्त्र हा किती
In reply to श्री० माहितगार, by युयुत्सु
हायला
युयुत्सुजी तुम्ही एखाद्या
समकक्ष पदव्या काढून घेण्या
In reply to युयुत्सुजी तुम्ही एखाद्या by माहितगार
तसे असेल तर मग जमेल तेवढ्या
In reply to समकक्ष पदव्या काढून घेण्या by युयुत्सु
पिएचडी करणार्या अभ्यासकांना स्पॉन्सर करून
In reply to तसे असेल तर मग जमेल तेवढ्या by माहितगार