ताज्या घडामोडी- मे २०२५
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे.
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.
https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/bigg-boss-marathi-season-5-fame-abhijeet-sawant-new-marathi-song-chal-turu-turu-releasing-soon/articleshow/120764486.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा एक माणूस जन्माला आला नसता
१९ व्या व २० व्या शतकात
शोषण
+१
टेक-वारी.
(No subject)
मार्क्ससोबत जन्मोत्सव आणि महाभंडारा
कार्ल मार्क्सच्या
बागलीहार धरणापाठोपाठ चिनाब
ही नाटके काही दिवस चालतील,
शंकराचार्य
राहुल गांधी तसेही मनुवादी
शंकराचार्य नक्की काय योगदान देतात?
<शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
नसावेत
<बाकी हे शंकराचार्य (आणि
स्वामी
आपल्याला अर्थमंत्री करावे ही
<पण स्वामी आणि राजन यांचेही
हो ना
बाकी ह्याच सुब्रह्मण्यम
काय तेच तेच खोटं बोलता नेहमी?
इतके वेळा उघडे पडलात तरी तेच.
इतके वेळा उघडे पडलात तरी तेच.जो मुळातच कायम वस्त्रहीन अवस्थेत असतो, त्यास उघडे पडण्याची भीति नसते. बघणाऱ्यांनाच किळस वाटून ते दूर पळतात. यातच त्याचा विजय असतो. सातत्याने खोटे आरोप करणे, मुर्खासारखे असंबद्ध बरळणे, आपले अज्ञान दाखवून गाढवपणा करणे, स्वत:चे वारंवार हसू करून घेणे यावर कोणतेही उपचार नाहीत.फक्त सुभ्रमण्यम स्वामी china
महाराष्ट्रात ४ महिन्यांच्या
सुब्रमण्यम स्वामी आसाराम बापूंना आजही निर्दोष मानतात
सरकार आले apyash लपविण्याचा
सरकार आले apyash लपविण्याचा प्रयत्न करत आहेनालायक देशद्रोही लोक चीनने बळकावलेल्या जमिनीची माहिती देत नाहीयेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे!अमरेंद्र सरकारचा माहिती देण्यास टाळाटाळ हा नक्कीच गंभीर.आहे.
असत्य आरोप केल्याचे स्वामींनी
सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today
सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today
एस-४००
श्रीगुरुजी तुम्ही दिलेली लिंक शेवटपर्यंत पुर्ण वाचली.
तुम्ही दिलेल्या लिंक वरून
तुम्ही दिलेल्या लिंक वरून तापीर यांच्या विधानाचा पुर्ण विपर्यास स्वामी यांनी केला असे स्पष्ट आहे. मात्र इथे च प्रकरण स्वामींनी संपलेले आहे असे नाही. तुम्ही दिलेली माहिती 2021 च्या कालातील.आहे.लडाख आरोपही असेच खोटे आहेत हे सिद्ध होईल. ज्याने एकदा खोटे आरोप केले होते, त्याच माणसाच्या नवीन आरोपांना खूप महत्त्व देण्याची गरज नाही.मिपावर २-३ जण अत्यंत
योगायोग?
हहपुवा.
:) :)
CIC च्या.आदेशाची मूळ कॉपी आणि स्वामी ने मागितलेली माहिती
आपल्याला अर्थमंत्री न
म्हणून चीनने भारतीय जमीन
मॉक ड्रील
"युद्धाची तयारी चालू आहे"
युद्धाच्या फक्त वल्गना आहेत
+१.
-१
इंदिरा गांधी असत्या तर
ऑपरेशन सिंंदुर !!
(No subject)
इस्लामाबादहून सीएनएन