तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?
काल मराठी राजभाषा दिन होता.
त्या निमित्ताने मनात एक मजेशीर आणि रोचक विचार आला .
" तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?"
म्हणजे फक्त एकच वाक्य असे नाही, 2 3 वाक्ये असतील तरी चालेल, एखादी कविता किंवा त्या कवितेतील ओळही चालेल.
पण असं काहीतरी विशेष की जे ऐकून तुम्हाला वाटत " अहाहा काय लिहिलं आहे !!".
प्रश्न वाटतो सोप्पा पण आहे अवघड. मी ज्या लोकांना विचारलं तर लोकांना मराठी पेक्षा संस्कृत मधील असे वाक्य सहज सुचले ... जसे की सत्यमेव जयते. ( अर्थात सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करून जे शिकले आहेत त्यांना ह्या उपनिषदातील वाक्याची घनता लक्षात येणार नाही.)
मला स्वतःला " तत्त्वमसि " हे वाक्य प्रचंड सुंदर वाटते.
आणि फक्त अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे वाक्य असले पाहिजे असे नाही. गीत गोविंदात जयदेव कवींनी जे लिहिले आहे हे कसले लोकोत्तर आहे -
माराङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् ।
निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥ ६९ ॥
असे काहीसे मराठीतील सुंदर वाक्य , कविता , तुम्हाला काय सुचते ?
म्हणजे एखाद्या पुस्तकाचे नाव सांगू नका, त्यातील तुम्हाला काय भावलं ते भारी वाक्य काय ते सांगा .
एखाद्या पुस्तकातील परिच्छेद
एखादी काव्यपंक्ती
एखादा अभंग
एखादे पत्रातील वाक्य
एखादे नाटकातील प्रवेश
एखाद्या शिलालेखातील वाक्य
एखादे पत्रातील वाक्य.
.
काहीही
जे तुमच्या लेखी अभिजात मराठी आहे !
बस वाक्य !
अवांतर : हा प्रश्न मी अनेक लोकांना विचारला , त्यानिमित्ताने
" नाही सांगता येत " हे मराठीतील सर्वात सुंदर वाक्य आहे असे तूर्तास निदर्शनास येत आहे =))))
वाचने
17811
वाचनखूण
प्रतिक्रिया
74
१. माझ्या लेखी
१. जय श्रीराम. (अर्थात या
सदा स्वरुपानुसंधान
In reply to सदा स्वरुपानुसंधान by चित्रगुप्त
+१
जो जें वांछील तो ते लाहो|
गोडबोलेजी फारच सुंदर संकल्पना आहे धाग्याची 1नंबर
हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा
लाखो तलवारी पेटवणारी!
अजून एक आपले माऊली आणि आपला जुना आवडता भाग
In reply to अजून एक आपले माऊली आणि आपला जुना आवडता भाग by मारवा
आईशप्पथ.
In reply to अजून एक आपले माऊली आणि आपला जुना आवडता भाग by मारवा
हे तुम्ही स्वतः लिहिले आहे
In reply to हे तुम्ही स्वतः लिहिले आहे by प्रसाद गोडबोले
हो माझाच एक जुना लेख होता.
In reply to हो माझाच एक जुना लेख होता. by मारवा
खूपच अप्रतिम लिहिलं आहे!!
In reply to खूपच अप्रतिम लिहिलं आहे!! by प्रसाद गोडबोले
धन्यवाद
In reply to अजून एक आपले माऊली आणि आपला जुना आवडता भाग by मारवा
यावरून ज्ञानदेवांचा खर
In reply to अजून एक आपले माऊली आणि आपला जुना आवडता भाग by मारवा
सुंदर !
गो-ब्राह्मण प्रतिपालक यवन
गो-ब्राह्मण प्रतिपालक यवन-परपीडक प्रौढ़ प्रताप धुरंधर, क्षत्रिय कुलवतंस राजाधिराज योगीराज श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय ।हे माझे आवडते वाक्य.टिळकपथावरील लोकमान्य टिळक
In reply to टिळकपथावरील लोकमान्य टिळक by श्रीगुरुजी
वाह !
अजून दोन पैसे
In reply to अजून दोन पैसे by मारवा
व्वा..
In reply to अजून दोन पैसे by मारवा
धामणस्करांची 'वोक' कविता
*कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू
In reply to *कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू by Bhakti
माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा
In reply to माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा by Bhakti
मला कधी कधी हा "लग्नाचा "
In reply to मला कधी कधी हा "लग्नाचा " by प्रसाद गोडबोले
हम्म..तोडलस मित्रा,जिकलस तू
झाकून डोळे एकांताचे जवळी मजला
संध्याकाळचा पिवळा प्रकाश हा
१. जो जे वांच्छील तो ते लाहो.
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला
अजून भारी मराठी वाक्य
फारच कठीण प्रश्न आहे.
मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?
In reply to मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ? by धर्मराजमुटके
ग्रेट ! +१ एक नंबर !
*हे पण दिवस जातील*
In reply to *हे पण दिवस जातील* by Vichar Manus
+१
In reply to +१ by Bhakti
अनंत अंबानीच्या आयुष्यात आहे
In reply to अनंत अंबानीच्या आयुष्यात आहे by अमरेंद्र बाहुबली
राजा असो वा रंक सुख दुःखाचा
In reply to राजा असो वा रंक सुख दुःखाचा by Bhakti
हा व्हिडिओ
In reply to अनंत अंबानीच्या आयुष्यात आहे by अमरेंद्र बाहुबली
श्रीमंत लोक दु:खी नसतात असे नाही
In reply to श्रीमंत लोक दु:खी नसतात असे नाही by चंद्रसूर्यकुमार
हायला! इतका पैसा असून दुःख :(
In reply to श्रीमंत लोक दु:खी नसतात असे नाही by चंद्रसूर्यकुमार
भरपूर पैसे असले की दु:ख नसते
हॉर्न ओके प्लिज
सर्वोत्कृष्ठ नाही पण सर्वात
In reply to सर्वोत्कृष्ठ नाही पण सर्वात by कानडाऊ योगेशु
*विवाह म्हणजे दोन जीवांचे
In reply to *विवाह म्हणजे दोन जीवांचे by Bhakti
जुन्या मराठी विवाह पत्रिकांमध्ये सर्रास
In reply to जुन्या मराठी विवाह पत्रिकांमध्ये सर्रास by मारवा
हो, हे असं आधी लिहायचे असे मी
In reply to हो, हे असं आधी लिहायचे असे मी by वामन देशमुख
हे घ्या
In reply to हे घ्या by प्रसाद गोडबोले
शरीर संबंध ह्या शब्दाला खूप खोल अर्थ .... लिहा लिहा.
In reply to हे घ्या by प्रसाद गोडबोले
काय खोल अर्थ आहे ? जाणून घ्यायला आवडेल
In reply to *विवाह म्हणजे दोन जीवांचे by Bhakti
आपली उपस्थिती हाच खरा आहेर...
In reply to *विवाह म्हणजे दोन जीवांचे by Bhakti
कार्य सिध्दीस नेण्यास श्री
हे आमचे आवडते शिलावाक्य :)
In reply to हे आमचे आवडते शिलावाक्य :) by प्रचेतस
हाहाहाहाहा
In reply to हे आमचे आवडते शिलावाक्य :) by प्रचेतस
अरे देवा !
In reply to अरे देवा ! by सस्नेह
सामाजिक संकेतांमुळे ह्याचे
In reply to सामाजिक संकेतांमुळे ह्याचे by प्रचेतस
समझ गये
सदानंद रेगे च्या दोन अल्पाक्षरी
सर्वोतक्रूष्ट वाक्य असे
मराठी भाषेतले नाही
माझ्या आवडीच्या दोन ओळी
काय म्हटलंय यापेक्षा...
"आता माझी सटकली."
"श्री चामुंडराये करवियले,
जेवलीस का ?
In reply to जेवलीस का ? by कपिलमुनी
हे झालेलं आहे. पर्यायी टाका !
*मराठीत सांगितलेलं कळत नाय...
In reply to *मराठीत सांगितलेलं कळत नाय... by Bhakti
*गेला उडत..
१T A३० का?
आलिया भोगासी असावे सदर विरुद्ध The Readiness is all
सुखाचा मार्ग
अत्यंत रोचक विषय
नवी सकाळ, नवी उमेद,
वपुंचे हे वाक्य आवडते