ज्या मृणालताई कुलकर्णींना कमीत कमी ४-५ इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक सलग वाक्य बोलता येत नाही त्यांना राजा शिवछत्रपती मालिकेत नाईलाजाने का होईना शुद्ध मराठी बोलावे लागत आहे. तशीच स्थिती केंद्रात काँग्रेसची झाली आहे.
ज्या कम्युनिस्ट पक्षाला हरवण्यासाठी बंगालमध्ये तृणमुलच्या ममता दिदिंशी काँग्रेसने अभद्र युती केली. त्याच युतीला आता विसरुन कम्युनिस्ट पक्षाचे पाय धरायची वेळ आलेली आहे. यालाच काव्यगत न्याय म्हणता येईल. आमचा पक्ष भाजपचे जातीयवादी, ढोंगी सरकार येऊ नये म्हणुन काँग्रेसला पाठिंबा देईल पण काँग्रेस आता कळुन चुकले आहे की आता ते स्वबळावर धर्मनिरपेक्ष सरकार आणु शकत नाहीत व विरोधी पक्षात बसण्याची त्यांची तयारी नाही. म्हणुनच प्रकाश करातजी बोलले कि काँग्रेसला आम्ही पाठिंबा देण्यापेक्षा आता काँग्रेसने निवडणुकपश्चात गपगुमान आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. सत्तालोलुप भाजपपासुन देश वाचवायचा हा एकच मार्ग आहे.
वाचने
18819
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
आभारी आहे,
In reply to मस्त by धनाजी
सलाम
In reply to आभारी आहे, by मेथांबा
तुमच्यात
In reply to सलाम by धनाजी
मेथांबा तुमच्या वे विकीच्या दु:खात मी खेदाने सामिल आहे
In reply to तुमच्यात by मेथांबा
निवेदन
In reply to मेथांबा तुमच्या वे विकीच्या दु:खात मी खेदाने सामिल आहे by वेताळ
:)
In reply to निवेदन by मेथांबा
मेथंब्या
In reply to मस्त by धनाजी
अरेरे
In reply to मेथंब्या by यन्ना _रास्कला
वाट पहातोय!
In reply to अरेरे by मेथांबा
हॅहॅहॅ!!!
In reply to वाट पहातोय! by प्रदीप
प्रदीप राव
In reply to वाट पहातोय! by प्रदीप
ते 'दुसरे' कोण
In reply to प्रदीप राव by विकि
+१
In reply to ते 'दुसरे' कोण by प्रदीप
तिसरी आघाडी जमिनीवर!!
In reply to मस्त by धनाजी
हा हा हा!
In reply to मस्त by धनाजी
काय हि
In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या
पटणारे स्पष्टीकरण द्या
भ्रमनिरास
In reply to पटणारे स्पष्टीकरण द्या by सागर
इंडिया शायनिंग
In reply to भ्रमनिरास by मेथांबा
जर
In reply to इंडिया शायनिंग by दशानन
अनेक कारणे आहेत
In reply to जर by मेथांबा
कशाला आपली
In reply to अनेक कारणे आहेत by सागर
सागरराव
In reply to अनेक कारणे आहेत by सागर
कॉगेस
In reply to सागरराव by मेथांबा
तुमच्या
In reply to कॉगेस by दशानन
गुड जोक
In reply to तुमच्या by मेथांबा
साथी राजे
In reply to गुड जोक by दशानन
हास्यास्पद
In reply to साथी राजे by मेथांबा
बेगडि कम्युनिझम.
In reply to तुमच्या by मेथांबा
हा हा हा
In reply to इंडिया शायनिंग by दशानन
तिसरी
तिसरी
In reply to तिसरी by परिकथेतील राजकुमार
१००% सहमत
In reply to तिसरी by दशानन
जो टाइम्स
In reply to १००% सहमत by सागर
शक्यता कमी.
In reply to १००% सहमत by सागर
शक्यता कमी.
In reply to १००% सहमत by सागर
मस्तच
In reply to शक्यता कमी. by मेथांबा
होत नसावा
In reply to तिसरी by परिकथेतील राजकुमार
कारत की करात?
In reply to होत नसावा by मेथांबा
उत्तरे
In reply to कारत की करात? by बिपिन कार्यकर्ते
फरक...
फरक गडद आहे
In reply to फरक... by बिपिन कार्यकर्ते
गडद फरकाचे गडद अर्थ...
In reply to फरक गडद आहे by मेथांबा
साथी विकास
In reply to गडद फरकाचे गडद अर्थ... by विकास
तिसरी खिचडी
+१
In reply to तिसरी खिचडी by कपिल काळे
या
In reply to तिसरी खिचडी by कपिल काळे
जबर्या पाकृ
In reply to तिसरी खिचडी by कपिल काळे
गरजच काय?
In reply to जबर्या पाकृ by आंबोळी
कोटी झकास !!
In reply to गरजच काय? by विकास
+२ एच.बी.
कम्युनिस्टांची मिपाला देणगी!!
ओ
माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
In reply to ओ by मेथांबा
खिचडी
In reply to माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. by बिपिन कार्यकर्ते
खिचडी. आणी
In reply to खिचडी by धनाजी
अहो
In reply to माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. by बिपिन कार्यकर्ते
हाच माझा मुद्दा आहे
In reply to ओ by मेथांबा
ते ठीक आहे
मेथांबाजी
In reply to ते ठीक आहे by कपिल काळे
भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत.
+१
In reply to भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत. by क्लिंटन
+१००
In reply to भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत. by क्लिंटन
कुणाकुणाला?
In reply to भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत. by क्लिंटन
दुसरे एक
In reply to कुणाकुणाला? by प्रदीप
चीनमध्ये हाकलणे
In reply to कुणाकुणाला? by प्रदीप
कोल्हेकुइ
In reply to कुणाकुणाला? by प्रदीप
सर्वपक्षीय बैठक
In reply to कोल्हेकुइ by आंबोळी
सहमत
In reply to सर्वपक्षीय बैठक by क्लिंटन