✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वक्फ बोर्ड आणि त्या संदर्भातील छापील लेखन...

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 01/06/2025 - 21:10  ·  लेख
लेख
खालील सर्व स्त्रोत हे लिखीत स्वरुपात, आंतरजालावर उपलब्ध आहेत. ------- वक्फ बोर्डाच्या संदर्भात, एक बातमी वाचली होती.त्या बातमीची लिंक देतो... संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाचा मालकीचा दावा:राणी मंगम्मलने जमीन भेट दिल्याचे सांगितले; ग्रामस्थ म्हणाले- येथे 1500 वर्षे जुने मंदिर... (https://divyamarathi.bhaskar.com/national/news/waqf-board-claims-ownership-of-entire-village-in-tamil-nadu-130327385.html) ही बातमी वाचल्या नंतर, वक्फ बोर्डाच्या बाबतीत माहिती गोळा करायला सुरुवात केली. थोडक्यात सांगायचे तर, खालील बातमी देतो. वक्फ बोर्ड म्हणजे काय रे भाऊ..., जाणून घ्या अधिकार, मोदी सरकार का आणतंय विधेयक? (https://www.lokmat.com/national/what-is-waqf-board-know-right-why-is-modi-government-bringing-the-waqf-board-act-amendments-bill-a-a629/) ------ सध्या पुरते इतकेच....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28139 वाचन

💬 प्रतिसाद (147)

प्रतिक्रिया

नक्की?

प्रदीप
Mon, 01/13/2025 - 15:04 नवीन
तुमच्या साण्गण्यावरून वक्फ अ‍ॅक्ट १९९५ व वक्फ अ‍ॅक्ट २०१३ वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. सरकारी दप्तरे आहेत, जरा वेळ लागेल, पण प्रयत्न करतोय. तर इथे असे म्हटले आहे: सेक्शन १ , ३(r): ' "Wakf' means the permanent dedication by a person professing Islam, of any movable or immovable property....." [ठळकीकरण, माझे]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

Section 104 of the Waqf Act,

आग्या१९९०
Mon, 01/13/2025 - 15:50 नवीन
Section 104 of the Waqf Act, 1995 नॉन मुस्लिम व्यक्तीस वक्फला आपली प्रॉपर्टी दान करण्याची मुभा देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सेक्शन १०४ चा अर्थ

प्रदीप
Mon, 01/13/2025 - 20:37 नवीन
हे सेक्शन असे आहे:
104. Application of Act to properties given or donated by persons not professing Islam for support of certain ¹[waqf].—Notwithstanding anything contained in this Act where any movable or immovable property has been given or donated by any person not professing Islam for the support of a ¹[waqf] being— (a) a mosque, idgah, imambara, dargah, khangah or a maqbara; (b) a Muslim graveyard; (c) a choultry or a musafirkhana, then such property shall be deemed to be comprised in that ¹[waqf] and be dealt in the same manner as the ¹[waqf] in which it is so comprised.
आता, ह्यांतील जी प्रॉपर्टी दिली जात आहे, ती "(a) a mosque, idgah, imambara, dargah, khangah or a maqbara; (b) a Muslim graveyard; (c) a choultry or a musafirkhana, then such property shall be deemed to be comprised in that ¹[waqf] and be dealt in the same manner......" ह्यांपैकी काहीतरी प्रकारची असावी, असा अर्थ येथे अभिप्रेत आहे का? उदा. एखाद्या हिन्दू व्यक्तीस त्याची/ तिची प्रॉपर्टी स्थनिक वक्फ बोर्डास दान करायची असेल, तर ती वरीलपैकी (a, b c) काहीतरी एकच अथवा अनेक असावीच लागेल. तेथे उदा. हिन्दू मंदीर असून अथवा अगदी त्याचे/ तिचे राहते घर असल्यास ते ह्या दानास अपात्र ठरेल. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

पुन्हा मूळ प्रश्न

अगम्य
Mon, 01/13/2025 - 09:07 नवीन
१) पुन्हा मूळ प्रश्न - असा वेगळा कायदा कशाला? धर्मार्थ दान केलेल्या जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक बोर्ड असेल. ठीक आहे. जागा क्लेम करण्यासाठी आणि मालकी ठरवण्यासाठी/ट्रान्सफर करण्यासाठी जे अस्तित्वात आहेत तेच कायदे वापरावेत. असा वेगळा कायदा कशाला? "हे कुठल्याही खाजगी प्रॉपर्टीबाबत होते" असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे. "अ " व्यक्तीने "ब" व्यक्तीची जागा माझी आहे असा क्लेम केला तर त्याला काडीची किंमत नाही. "अ" जर प्रॉपर्टी कार्ड वर आपले नाव लावायला गेला, तर "believe to be " बेसिसवर त्याचे नाव प्रॉपर्टी कार्ड वर रजिस्टर होणार नाही. "ब " च्या जागी आपले नाव लावायला "अ" ला कोर्टात जावे लागेल त्याशिवाय जागा "ब " च्या हातून जाणार नाही. पण वक्फ बोर्डाने "believe to be" बेसिसवर सुद्धा क्लेम केला तर त्या बोर्डालाच "as it may deem fit, decide the question" असा अधिकार आहे. त्या निर्णयाच्या बेसिसवर वक्फ बोर्ड ती जागा रजिस्टर करून कायदेशीरपणे ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे "ब" व्यक्तीला challenge करायलाच लागेल. नाहीतर जागा "ब " च्या हातून जाईल. त्यातून challenge करण्यासाठी पहिला अडसर ट्रिब्युनलचा. त्यानंतरच कोर्टात जाता येईल. भारतात कोर्टकचेऱ्यांना लागणारा वेळ, पैसे, श्रम पाहता ही खूप मोठी गोष्ट आहे. २) अगदी अशाच तरतुदी असलेले "Hindu Endowment Board" का नाही? सगळ्या धर्मियांना सारखा कायदा हवा. इत्यलम् . झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. मूळ कायद्याची लिंक वर दिलेलीच आहे. तो वाचावा. ते वाचून फक्त मुस्लिम धर्मार्थ दानासाठी असलेला हा कायदा (जरी इतर धर्मीयांसाठी अशा तरतुदी असलेला कायदा नसला तरी) ठीक आहे, असे ज्यास वाटते त्यास वाटो. आणखी पुढे काय सांगणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

त्यातून challenge करण्यासाठी

आग्या१९९०
Mon, 01/13/2025 - 09:40 नवीन
त्यातून challenge करण्यासाठी पहिला अडसर ट्रिब्युनलचा. त्यानंतरच कोर्टात जाता येईल. हा पर्याय आहे ना? मग खोटा प्रचार का केला जातो? भारतात कोर्टकचेऱ्यांना लागणारा वेळ, पैसे, श्रम पाहता ही खूप मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर. सरकार नवीन सुधारणा कायदा करताना फक्त दावा करणारी पार्टी बदलली जाईल आणि मालमत्तेचा ताबा निकाल लागेपर्यंत सरकारकडे असेल. ना सरकारला काही मोबदला मिळणार ना मुस्लिम समाजाला. काय साधणार सरकार ह्यातून? . ते वाचून फक्त मुस्लिम धर्मार्थ दानासाठी असलेला हा कायदा (जरी इतर धर्मीयांसाठी अशा तरतुदी असलेला कायदा नसला तरी) ठीक आहे, असे ज्यास वाटते त्यास वाटो. आणखी पुढे काय सांगणार ? असे असूच नये. सगळ्या धर्मासाठी एकच कायदा असावा. परंतु सरकार नेमके उलटे करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

१) पुन्हा मूळ प्रश्न - असा

कॉमी
Mon, 01/13/2025 - 13:00 नवीन
१) पुन्हा मूळ प्रश्न - असा वेगळा कायदा कशाला?
नसावा. म्हणणे इतकेच की हया कायद्याने वाट्टेल तश्या जमिनी हडपणे शक्य आहे असे नाही वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

परंतु वक्फ कायद्यांतर्गत वक्फ

आग्या१९९०
Sun, 01/12/2025 - 09:49 नवीन
परंतु वक्फ कायद्यांतर्गत वक्फ बोर्ड वेगळ्या (केवळ वक्फ बोर्डासाठीच अत्यंत फेव्हरेबल असलेल्या) तरतुदी वापरून जमीन ताब्यात घेऊ शकते. असे नसावे. असे वक्फ करू शकत नाही. अशा एकाही जागेचा ताबा वक्फला मिळालेला नाही. Gazette मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अशा नोंदी झाल्या आहेत, त्यांना आव्हान देऊन पुन्हा त्या जमिनी वक्फ पासून मोकळ्या केल्या आहेत. म्हणजे जागा ताब्यात घेणारी entity (recipient) वक्फ बोर्ड, तेसुद्धा "reason to believe to be" ह्या बेसिस वर, (म्हणजे त्यांना कुणी व्यक्तीने दान करायची सुद्धा गरज नाही. ते स्वतःच ही जागा आमची असा क्लेम करू शकतात) आणि तो क्लेम योग्य की नाही हे तेच ठरवणार. हे कुठल्याही खाजगी प्रॉपर्टी बाबत होतें. पुन्हा वक्फ म्हणेल ती पूर्व दिशा असा प्रचार केला जातोय ते खोटे आहे. अश्या तरतुदी हिंदूंसाठी का नाहीत? असल्यास दाखवा. विहिंप सारख्या संघटना हिंदू मंदिरांवर सरकारचे नियंत्रण नसावे ह्यासाठी मागणी करत आहेत आणि ते योग्यही आहे. मंदिरे संपूर्णतः स्वायत्त असावीत. सरकारने ह्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सरकारने असे का करत नाही हे एक कोडेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

हिंदू

कपिलमुनी
Sat, 01/11/2025 - 16:55 नवीन
तथाकथित हिंदू मसिहा काय गोंट्या खेळत आहे का ?
  • Log in or register to post comments

नवीन हप्ता मिळाला वाटतं!

वेडा बेडूक
Wed, 01/15/2025 - 08:58 नवीन
नवीन हप्ता मिळाला वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नवीन हप्ता मिळाला वाटतं!

वेडा बेडूक
Wed, 01/15/2025 - 08:58 नवीन
नवीन हप्ता मिळाला वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हिंदू

कपिलमुनी
Sat, 01/11/2025 - 16:55 नवीन
तथाकथित हिंदू मसिहा काय गोंट्या खेळत आहे का ?
  • Log in or register to post comments

नवीन हप्ता मिळाला वाटतं!

वेडा बेडूक
Wed, 01/15/2025 - 08:59 नवीन
नवीन हप्ता मिळाला वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अप्रामाणिकपणा आणि दांभिकता हताश करणारी आहे.

अगम्य
Sun, 01/12/2025 - 08:16 नवीन
हिंदूंची कायदेशीर गळचेपी आणि सापत्नभाव थांबवण्यासाठी भाजप किंवा मोदी काही करतील अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. गेल्या दहा वर्षात RTE, State control over Hindu temples, वक्फ अशा कायद्यांच्या बाबतीत इतके बहुमत असूनही काही केले नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. Irony अशी की संविधान आणि सेक्युलॅरिझम चे आपणच तारणहार आहोत असे अवसान आणणाऱ्या काँग्रेसनेच घटना आणि सेक्युलॅरिझम च्या गळ्याला नख लावणारे असे कायदे आणि घटनादुरुस्त्या केल्या. आताही तथाकथित पुरोगामी आणि सेक्युलर म्हणवणारी मंडळी अशा कायद्यांविरुद्ध चकार शब्द काढत नाहीत, उलट त्यांची पाठराखण करतात. काँग्रेस, भाजप तर काय बोलून चालून राजकीय पक्ष. आणि politics is a game of scoundrels. पण तथाकथित विचारवंत, पत्रकार, पुरोगामी मंडळींचा अप्रामाणिकपणा आणि दांभिकता हताश करणारी आहे.
  • Log in or register to post comments

हिंदू

कपिलमुनी
Sun, 01/12/2025 - 13:04 नवीन
तथाकथित हिंदू मसिहा काय गोंट्या खेळत आहे का ?
  • Log in or register to post comments

ते गोट्याच खेळत आहेत...

टर्मीनेटर
Sun, 01/12/2025 - 15:08 नवीन
ते गोट्याच खेळत आहेत... वक्फ बोर्डावर हिंदू किंवा इथले तथाकथित मुस्लिम धार्जीणे सोडून द्या पण खुद्द मूसलमानांच्या संघटनेचे कार्यकर्ते / पदाधिकारी काय म्हणतात ते माझ्यासाठी जास्ती महत्वाचे आहे. https://youtu.be/FQ58qy094BE?si=ied4VIm-QqRnaX2C हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो. अर्थात विषयाचे राजकारण करणाऱ्यांच्या दृष्टीने तो नगण्य असला तरी... Who cares... 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भारतात छोटे छोटे पाकिस्तान

शाम भागवत
Sun, 01/12/2025 - 16:42 नवीन
भारतात छोटे छोटे पाकिस्तान बनवण्याचे हे प्रयत्न आहेत. पण मला वाटते हे प्रयत्न करणारे जे मुसलमान नेते आहेत ते जास्त धोकेदायक नाहियेत. या नेत्यांची बाजू उचलून धरणारे, आपल्यातलेच जे लोक आहेत, ते खरे आपले शत्रू आहेत. हे जेंव्हां लक्षात येइल तेंव्हा खरी मजा येणार आहे. ही लोकं कोण आहेत हे लक्षात यायला सुरवात झालीय. पण सत्य जसं जसं बाहेर येतंय तसतसं त्यांची संख्या कमी व्हायलाही लागली आहे. पेशन्सच काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

तेच म्हणतो... ह्याच गोष्टी

टर्मीनेटर
Sun, 01/12/2025 - 17:44 नवीन
तेच म्हणतो... ह्याच गोष्टी पूर्वीही होत्या, आजही आहेत दहा वर्षे उलटली तरी त्यात काही बदल झाला नाही म्हणजे गोट्याच खेळत आहेत... नाही का? 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

१००० वर्षात जे काही घडलं ते

शाम भागवत
Sun, 01/12/2025 - 20:17 नवीन
१००० वर्षात जे काही घडलं ते १० वर्षात सगळं बदललं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुमचं बरोबर आहे. याला अख्खं २१ वं शतक लागणार आहे असे मी गृहीत धरलेले असल्याने मला तरी हा वेग ठीक वाटतोय. फारसं काही बदलतच नाहीये असं वाटत होणारा बदल मला आवडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

याला अख्खं २१ वं शतक लागणार

टर्मीनेटर
Sun, 01/12/2025 - 21:02 नवीन
याला अख्खं २१ वं शतक लागणार आहे असे मी गृहीत धरलेले असल्याने मला तरी हा वेग ठीक वाटतोय.
🙏 वाट बघुनी जीव शिणला 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

नवीन हप्ता मिळाला वाटतं!

वेडा बेडूक
Wed, 01/15/2025 - 08:58 नवीन
नवीन हप्ता मिळाला वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सरकार वक्फची जी भीती दाखवतोय

आग्या१९९०
Sun, 01/12/2025 - 18:48 नवीन
सरकार वक्फची जी भीती दाखवतोय त्यात काडीचेही तथ्य नाही. गैरमुस्लिम प्रॉपर्टीला अजिबात धोका नाही. वक्फमध्ये मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या विकासात अपेक्षीत बदल झालेला नाही. सरकार वक्फ बिलात ज्या नवीन सुधारणा करत आहे त्यात मुस्लिम समाजाचे हित साधले जाणार तर नाहीच उलट भ्रष्टाचारात लोकप्रतिनिधी आणि सरकारी नोकरशाह ह्याचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढून मुस्लिम समाजाचा विकास खुंटून दारिद्र्यात ढकलला जाईल ही भीती आहे. गैरमुस्लिम समाजाला काडीचाही फायदा किंवा फरक पडणार नाही. बागुलबुवा दाखवून व्होट बँकेचा खुंटा बळकट केला जाईल. सुधारणा करायची असेल तर वक्फच्या ऑडिट मध्ये कठोर सुधारणा करायला हव्यात जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल व त्याचा फायदा मुस्लिम समाजाला होईल. अर्थात सरकारला मुस्लिम समाजाशी काही देणघेणे नाही.
  • Log in or register to post comments

खरं तर

धर्मराजमुटके
Mon, 01/13/2025 - 11:19 नवीन
खरं तर भाजपा ने मुस्लिमांशी संबंधित कोणतेच निर्णय घ्यायला नकोत. कारण त्यांनी कितीही आपटली तरी मुस्लिम त्यांना काही आपलं म्हणणार नाहित. तीन तलाक, यांव आणि त्यावं ह्या सगळ्या सुधारणा करुन काही फायदा नाही. उनको उनके हाल पे छोड दो प्लीज !
  • Log in or register to post comments

काहीही.

शाम भागवत
Tue, 01/14/2025 - 06:34 नवीन
काहीही. सर्वसामान्य मुस्लिम जेवढे अडाणी राहतील तेवढे धर्मांध मुस्लिमांचे फावते. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिम मुलांना आधुनिक शिक्षण, धर्मांध मुस्लिमांना मिळणारे पैशाचे स्त्रोत शोघून ते बंद करणे. समान नागरिक कायदा या गोष्टी करायलाच लागतील. मला वाटते मुस्लिमांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. सर्वसामान्य मुस्लिमांच्या उन्नतीसाठी व जिहादी मनोवृत्तीच्या प्रवृत्तीला लगाम लावण्यासाठी. थोड्या मूठभर जिहादी मनोवृत्तीच्या मुस्लिमांमुळे सगळं बिघडत चाललंय. अतिकडवं हिंदूत्वही नकोय. पण जिहादी मुस्लिम संपेपर्यंत ते संपणार नाही. कारण सध्यातरी तीही काळाची गरज बनलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

काहीही ?

धर्मराजमुटके
Tue, 01/14/2025 - 19:15 नवीन
काहीही ? पुढारलेल्या देशातील सुशिक्षित मुस्लिम काही वेगळे करताना दिसतात असा तुमचा (गैर)समज असेल तर अवघड आहे बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

फारच उशीराने पाहीले.

शाम भागवत
Fri, 01/24/2025 - 05:56 नवीन
फारच उशीराने पाहीले. मी जे वर लिहीले ते हेमंत बिस्वास सरमा आसामचे मुमं यांचे मत आहे. तुम्हाला सरमासाहेबांपेक्षा जास्त माहीती असेल तर माझा पास. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

फारच उशीराने पाहीले.

धर्मराजमुटके
Wed, 02/05/2025 - 10:18 नवीन
फारच उशीराने पाहीले.
काही हरकत नाही. आपल्या जीवनात त्यामुळे काहीही फरक पडत नाही.
मी जे वर लिहीले ते हेमंत बिस्वास सरमा आसामचे मुमं यांचे मत आहे. तुम्हाला सरमासाहेबांपेक्षा जास्त माहीती असेल तर माझा पास.
मत कुणाचेही असो. त्यांना कितीही माहिती असो. माहितीचे लोणचे घालता नाही त्यामुळे त्या माहितीचा देखील काही फायदा नाही. विशीष्ट जमातीला कितीही सुधरविण्याचा प्रयत्न केला तरी काही एक फायदा नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या "हाल पे छोड दो" या माझ्या मतात काहीही फरक पडेल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही पास दिला तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

कर्नाटक: मुसलमान के शव को अपनी जमीन पर दफनाने देना पड़ा महंगा, व

मुक्त विहारि
Mon, 01/13/2025 - 23:21 नवीन
कर्नाटक: मुसलमान के शव को अपनी जमीन पर दफनाने देना पड़ा महंगा, वक्फ बोर्ड ने किसान की 18.6 एकड़ जमीन को अपने नाम किया https://panchjanya.com/2024/11/05/366300/bharat/karnataka/karnataka-bidar-allowing-a-muslim-body-buried-on-one-own-land-proved-costly-wakf-board-registered-18-6-acres-of-farmer-land-in-its-name/ ------ छापील बातमी आहे....
  • Log in or register to post comments

पूरा संभल शहर ही बता दिया वक्फ प्रॉपर्टी, कोतवाली-डाकघर और कल्कि

मुक्त विहारि
Mon, 01/13/2025 - 23:29 नवीन
पूरा संभल शहर ही बता दिया वक्फ प्रॉपर्टी, कोतवाली-डाकघर और कल्कि मंदिर पर भी ठोंका दावा: वक्फनामा निकला फर्जी, पुलिस बोली- अब करेंगे मुकदमा https://hindi.opindia.com/national/sambhal-admin-to-investigate-all-waqf-properties-says-dm-and-sp-after-claims-over-police-chowki/ ------ "संभल" बद्दल, जितक्या बातम्या येत आहेत तितक्या एखाद्या शहरा बाबतीत येत नाहीत. "संभल" बाबतीतल्या बातम्यांचे संकलन परत एकदा करायला हवे.
  • Log in or register to post comments

यूपी में वक्फ की 1.35 लाख संपत्तियों पर अवैध कब्जा:

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 10:01 नवीन
यूपी में वक्फ की 1.35 लाख संपत्तियों पर अवैध कब्जा:वक्फ निदेशक बोले- संभल में वक्फ की जगह पर सरकार ने बनवाया कॉलेज और मंडप https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/sambhal/news/illegal-occupation-of-135-lakh-waqf-properties-in-up-134285689.html --------
  • Log in or register to post comments

Kushinagar News: 659 जमीनों पर वक्फ बोर्ड का दावा

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 10:03 नवीन
Kushinagar News: 659 जमीनों पर वक्फ बोर्ड का दावा https://www.amarujala.com/uttar-pradesh/kushinagar/waqf-boards-claim-on-659-lands-kushinagar-news-c-205-1-ksh1001-130187-2025-01-14
  • Log in or register to post comments

कर्नाटक: गाय का थन काटने के मामले में नया खुलासा, भाजपा का आरोप-

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 10:05 नवीन
कर्नाटक: गाय का थन काटने के मामले में नया खुलासा, भाजपा का आरोप-वक्फ बोर्ड के साथ मिलकर जमीन हड़पना चाहती है सरकार https://panchjanya.com/?p=382692
  • Log in or register to post comments

Jaipur News: वक्फ बोर्ड की कार्रवाई से 70 लोग बेघर, डिप्रेशन में

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 10:07 नवीन
Jaipur News: वक्फ बोर्ड की कार्रवाई से 70 लोग बेघर, डिप्रेशन में आई 22 साल की युवती की मौत https://www.amarujala.com/rajasthan/jaipur/jaipur-news-70-people-rendered-homeless-due-to-action-of-waqf-board-22-year-old-girl-died-due-to-depression-2024-08-14
  • Log in or register to post comments

वक्फ बोर्ड का सरकारी जमीन पर अवैध कब्जा:बाराबंकी में सरकारी भूमि

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 20:38 नवीन
वक्फ बोर्ड का सरकारी जमीन पर अवैध कब्जा:बाराबंकी में सरकारी भूमि पर दावा, DM ने जांच रिपोर्ट शासन को सौंपी https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/barabanki/news/wakf-boards-illegal-occupation-of-government-land-134291960.html
  • Log in or register to post comments

हिंदुओं की संपत्ति छीनने का औजार बना वक्फ एक्ट 1995?

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 21:44 नवीन
DNA Analysis: हिंदुओं की संपत्ति छीनने का औजार बना वक्फ एक्ट 1995? इस राज्य में 6 गांवों की जमीन पर वक्फ बोर्ड ने किया कब्जा https://zeenews.india.com/hindi/india/what-is-wakf-act-and-waqf-property-waqf-board-captured-6-villages-in-tamil-nadu/1353495
  • Log in or register to post comments

ह्याच त्या लेंड्या, इतकं उघड

महिरावण
Tue, 01/14/2025 - 21:49 नवीन
ह्याच त्या लेंड्या, इतकं उघड उघड ध्रुवीकरण चाललं असूनही मिपाचे संपादक गप्प का बसून आहेत कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/15/2025 - 08:37 नवीन
>>> ह्याच त्या लेंड्या, काळजी घ्या. सार्वजनिक संस्थळावर अशा लेंड्यांवर पाय पडणार नाही, इतकीच काळजी घ्यायची. नै तर ती सगळी राबड़ी कपड्यांवर उड़ते. -दिलीप बिरुटे ( दक्ष )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

उगी उगी

मुक्त विहारि
Wed, 01/15/2025 - 10:20 नवीन
छापील बातमी आहे... तूम्ही नका चिंता करू. तुमच्या सारखे किती तरी आत्मे असेच शून्यवत झाले... आणि धाग्याच्या विषया संदर्भातच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

मिपाचे एकदा धोरण वाचा. नुसते

महिरावण
Fri, 01/17/2025 - 11:11 नवीन
मिपाचे एकदा धोरण वाचा. नुसते तिकडचे इकडे उचलून टाकताय. स्वतःचे चार शब्द घेऊ द्यात, आणि ते पांचजन्य, तरुण भारत, रिपब्लिक भारत, डीएनएइंडिया इत्यादी भाजप पुरस्कृत विष पसरवणे बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

छापील बातम्या आहेत...

मुक्त विहारि
Fri, 01/17/2025 - 12:02 नवीन
अफवा नाहीत... असो तुमच्या प्रतिसादावर, हा शेवटचा प्रतिसाद. कधी तरी उगवणाऱ्या मंडळीना फाट्या वर मारणेच ऊत्तम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

जर अमरेंद्र बाहुबली ची

Vichar Manus
Tue, 01/14/2025 - 23:59 नवीन
जर अमरेंद्र बाहुबली ची हकालपट्टी होऊ शकते तर मुक्तविहारी या आयडी ची पण व्हायला हवी. बाहुबली यांच्यावर श्रीगुरुजी, खरे सारखे आदरणीय आयडी सतत टीका करत होते, ते चूक नव्हते पण मग ते मुकत्विहरी यांच्या बद्दल गप्प का आहेत ?
  • Log in or register to post comments

अबा आहेत.

शाम भागवत
Wed, 01/15/2025 - 07:37 नवीन
अबा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

मुवि सातत्याने कोणत्या तरी

सेरू०९२७
Wed, 01/15/2025 - 08:29 नवीन
मुवि सातत्याने कोणत्या तरी हिंदी संकेतस्थळांंचे संदर्भ आणून येथे बदाबदा ओतत असतात. मिपा या मराठी संकेतस्थळाचे त्यांनी हिंदीकरण केले आहे. मी त्यांचे ते प्रतिसाद वाचतच नाही, मग संकेतस्थळ उघडणे लांबच राहिले. परंतु अबा आणि मुवि यांच्यात साम्य नाही. अबा आपल्या नावडत्या नेत्यांविषयी अत्यंत घाण शब्दात अपमानास्पद लिहितात. त्यांचे अनेक दावे पूर्ण चुकीचे आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध होऊनही तेच तेच दावे करीत राहतात व इतरांना उबग आणतात. आपला ज्या विषयाशी कणभरही संबंध नाही तेथे जाऊन काहीतरी घाण वादग्रस्त लिहून धाग्याचे काश्मीर करतात (उदा. क्रिकेट). कोणत्याही विषयाचा बादरायण संबंध आपल्या नावडत्या नेत्यांशी व पक्षांशी लावून अत्यंत असभ्य शब्दात व्यक्त होतात. उबग तर या दोघांनीही आणला आहे. परंतु दोघांच्या सादरीकरणात अंतर आहे. एकाने हिंदी संकेस्थळाचे संदर्भ ओतण्याचा सपाटा लावलाय, तर दुसऱ्याने अत्यंत असभ्य, द्वेषपूर्ण, निराधार कचरा प्रतिसादांचा सपाटा लावलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

मराठी वृत्तपत्रे

मुक्त विहारि
Wed, 01/15/2025 - 10:00 नवीन
इतके सविस्तर लिहीत नाहीत, हा माझा दोष नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरू०९२७

मी छापील बातमी देतो...

मुक्त विहारि
Wed, 01/15/2025 - 10:01 नवीन
उगाचच लिहीत नाही. असो, तूम्ही आमची चिंता करु नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

तुम्ही तिकडची लेंडी उचलून इथे

महिरावण
Wed, 01/15/2025 - 10:07 नवीन
तुम्ही तिकडची लेंडी उचलून इथे टाकता फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्हाला काय त्रास होत आहे?

मुक्त विहारि
Wed, 01/15/2025 - 10:09 नवीन
तूम्ही पण टाकू शकता..... कुणी अडवले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

आचारसंहितेने अडवले आहे.

प्रदीप
गुरुवार, 01/16/2025 - 12:05 नवीन
कुठल्याही संस्थळाची एक आचारसंहिता असते, अनेकदा ती अलिखित असते, जशी ती येथे आहे. तेव्हा येथील लेखन संवादास्वरूप असावे, काही रीतसर चर्चा घडावी, ही साधी अपेक्षा आहे. तेव्हा नुसतेच कुठल्यातरी संस्थळाच्या बातमीचा दुवा द्यायचा व छू व्हायचे, हे इतरही करू शकतील. पण मग संपादकांचे काम वाढण्यापलिकडे काहीही होणार नाही. अर्थात, तुमचे नाव पाहूनच तुमची पोस्ट न वाचताच पुढे जायची मुभा प्रत्येकाला आहेच (व तशी ती अनेकजण करत असणारच-- त्यांत मीही आलो). पण 'मी करतो तसेच तुम्हीही करा, की' हा आवेश चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काय घंटा चर्चा करायची?

मुक्त विहारि
Fri, 01/17/2025 - 07:59 नवीन
साधे संकलित लेख पण उडवले जातात. पुरावे देऊन चर्चा केली तरी, प्रतिसाद किंवा लेख जर उडणार असतील तर, उगाच चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जाऊ द्या... तूम्ही नका चिंता करू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

तुम्हाला स्वतःचं काय चुकतंय

महिरावण
Fri, 01/17/2025 - 11:09 नवीन
तुम्हाला स्वतःचं काय चुकतंय हेच कळत नाहीये. तरी संपादक मंडळ अजून तुमच्यावर कारवाई करत नहीये मात्र तुम्ही उलट संपादकांवरच चढताय ही तर कमाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तूम्ही नका चिंता करू...

मुक्त विहारि
Fri, 01/17/2025 - 11:59 नवीन
आणि तसेही मी कधी तरी उगवणाऱ्या मंडळीना फाट्यावरच मारतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा