✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वक्फ बोर्ड आणि त्या संदर्भातील छापील लेखन...

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 01/06/2025 - 21:10  ·  लेख
लेख
खालील सर्व स्त्रोत हे लिखीत स्वरुपात, आंतरजालावर उपलब्ध आहेत. ------- वक्फ बोर्डाच्या संदर्भात, एक बातमी वाचली होती.त्या बातमीची लिंक देतो... संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाचा मालकीचा दावा:राणी मंगम्मलने जमीन भेट दिल्याचे सांगितले; ग्रामस्थ म्हणाले- येथे 1500 वर्षे जुने मंदिर... (https://divyamarathi.bhaskar.com/national/news/waqf-board-claims-ownership-of-entire-village-in-tamil-nadu-130327385.html) ही बातमी वाचल्या नंतर, वक्फ बोर्डाच्या बाबतीत माहिती गोळा करायला सुरुवात केली. थोडक्यात सांगायचे तर, खालील बातमी देतो. वक्फ बोर्ड म्हणजे काय रे भाऊ..., जाणून घ्या अधिकार, मोदी सरकार का आणतंय विधेयक? (https://www.lokmat.com/national/what-is-waqf-board-know-right-why-is-modi-government-bringing-the-waqf-board-act-amendments-bill-a-a629/) ------ सध्या पुरते इतकेच....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28139 वाचन

💬 प्रतिसाद (147)

प्रतिक्रिया

सुजाण

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 01/06/2025 - 23:42 नवीन
सुजाण मिपाकर असल्या अपप्रचारला बळी पडणार नाही ही अपेक्षा. देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये मोक्याच्या जागी वक्फ बोर्डाच्या जमीनी आहेत. त्या बिल्डरांच्या/आवड्त्या उद्योगपतींच्या घशात घालायचा प्लान सरकारचा आहे असा आम्हाला दाट संशय आहे.
  • Log in or register to post comments

सुजाण मिपाकर असल्या अपप्रचारला बळी पडणार नाही ही अपेक्षा.

मुक्त विहारि
Tue, 01/07/2025 - 03:33 नवीन
सहमत आहे... बातम्या किंवा इतर लेखन, आंतरजालावर ह्या आधीच छापील स्वरूपात असल्यामुळे, कुणीही फेर तपासणी करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

देशातल्या महत्वाच्या

वामन देशमुख
Tue, 01/07/2025 - 18:15 नवीन
देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये मोक्याच्या जागी वक्फ बोर्डाच्या जमीनी आहेत. त्या बिल्डरांच्या/आवड्त्या उद्योगपतींच्या घशात घालायचा प्लान सरकारचा आहे असा आम्हाला दाट संशय आहे.
देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये मोक्याच्या जागी वक्फ बोर्डाच्या जमीनी आहेत. त्या टोळीबाजांच्या / समाजकंटकांच्या घशात घालायचा प्लान रोखण्याचा सरकारचा प्लॅन आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत

कर्नलतपस्वी
Tue, 01/07/2025 - 19:23 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 01/08/2025 - 23:40 नवीन
"त्या टोळीबाजांच्या / समाजकंटकांच्या घशात घालायचा प्लान रोखण्याचा सरकारचा प्लॅन आहे" त्यासाठी मोठ्या प्लानची गरज नाही. कर्नाटकात मुख्यमंत्र्यानी/महसूल मंत्र्यानी 'शेतकर्यांच्या कसलेल्या जमीनी परत दिल्या जाणार नाहीत' अशी ऑर्डर काढली आणि प्रश्न संपवला. अशा जमीनी, ज्यावर मंदीरे आहेत पण जमीन वक्फ बोर्डाची आहे, अशा ठिकाणीही कमीटी नेमुन मगच निर्णय घेतला जाईल असेही जाहीर केले. https://indianexpress.com/article/cities/bangalore/waqf-row-karnataka-govt-encroachments-muslims-retired-judges-panel-probe-9732710/ योगी सरकार/महाराष्ट सरकार असे निर्णय सरळ मनाने घेणार नाही कारण मग हा प्रश्नच शिल्लक राहणार नाही आणि जो हेतू आहे तो साध्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

माईसाहेब अति विद्वान आहेत हे

विवेकपटाईत
गुरुवार, 01/09/2025 - 09:35 नवीन
माईसाहेब अति विद्वान आहेत हे निश्चित. कृपया वक्फ एकदा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कृपया वक्फ एकदा वाचा.

आग्या१९९०
गुरुवार, 01/09/2025 - 09:52 नवीन
कृपया वक्फ एकदा वाचा. आपल्याला वक्फ म्हणजे काय हे माहीत आहे काय? केला दावा आणि बळकावली जमीन इतके सोपे असेल तर कोर्टात वक्फ दावे कसे चालू आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

कुठल्याही संस्थेला अमर्यादित शक्ती देणे आणी...

कर्नलतपस्वी
Tue, 01/07/2025 - 18:10 नवीन
संविधानातील तरतुदीनुसार विशेष संरक्षण देणे यात बदल होणे आवश्यक आहे. कुठलेही विवाद न्यायालयात संवैधानिक प्रक्रियेनुसार सोडवले गेले पाहिजेत. वादी प्रतिवादी दोघांनी आपापले दावे अवशक पुराव्यासह सिद्ध केले पाहिजेत. वक्फ बोर्ड एक स्वतंत्र एनटीटी असल्याने देशातील प्रत्येक कायदा लागू होतो त्यामुळेच चुका दुरूस्त झाल्या पाहिजेत. सरकारचे लाडके उद्योगपती, मोक्याच्या जमीनी,बिल्डर, अल्पसंख्याक असे जुमले पुढे येणारच.
  • Log in or register to post comments

आता

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 01/07/2025 - 23:16 नवीन
आजतोवर वक्फ बोर्डाने किती लोकांच्या जमीनीवर असा कब्जा केला, ह्याची अधिक्रुत माहिती आहे का?सरकार(विद्यमानच नाही तर सगळीच) बिल्डर धार्जिणी असतात. राजकारणी,बिल्डर जमीनी कशा ताब्यात घेतात,तिकडे मॉल्स्/टॉवर्स कसे उभे राहतात हे सर्वाना माहित आहे. वक्फ बोर्डाने असे कधी केले आहे का?
  • Log in or register to post comments

कर्नाटक मधली बातमी आहे...

मुक्त विहारि
Wed, 01/08/2025 - 03:14 नवीन
कर्नाटक: वक्फ बोर्ड की मनमानी, श्रीरंगपटना में सरकारी इमारतों, स्मारक और किसानों की 70 संपत्तियों पर ठोंका दावा https://panchjanya.com/2025/01/07/381133/bharat/karnataka/karnataka-waqf-board-arbitrariness-claims-70-properties-of-farmers-and-government-buildings-in-srirangapatna/
  • Log in or register to post comments

कर्नाटक मधली बातमी आहे...

मुक्त विहारि
Wed, 01/08/2025 - 21:15 नवीन
टीपू सुल्तान का शस्त्रागार, संग्रहालय, सरकारी इमारतें… कर्नाटक में 70+ ऐतिहासिक धरोहरों पर वक्फ बोर्ड ने ठोका दावा, किसानों की 1200 एकड़ जमीन पर भी जता चुका है हक https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/karnataka-waqf-board-claim-70-heritage-sites-including-asi-building-in-srirangapatna/
  • Log in or register to post comments

गुजरात मधली बातमी आहे...

मुक्त विहारि
Wed, 01/08/2025 - 21:20 नवीन
वक्फ बोर्ड की संपत्ति बता खाली करवा ली थी दुकानें, गुजरात सरकार का एक्शन, आरोपी गिरफ्तार https://www.abplive.com/states/gujarat/rajkot-police-arrested-9-people-forcibly-vacating-shopkeepers-in-the-name-of-waqf-board-2855411 ------
  • Log in or register to post comments

उत्तर प्रदेश, मधली बातमी आहे....

मुक्त विहारि
Wed, 01/08/2025 - 21:21 नवीन
वक्फ बोर्ड भू माफिया की तरह काम कर रहा, सीएम योगी बोले-कब्जा की गई एक-एक इंच जमीन वापस लेंगे https://www.livehindustan.com/uttar-pradesh/waqf-board-is-working-like-a-land-mafia-cm-yogi-said-we-will-take-back-every-inch-of-land-201736319435063.html
  • Log in or register to post comments

युपी

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 01/08/2025 - 23:26 नवीन
उत्तर प्रदेशच्या लोकांसारखी झुंड मानसिकता महाराष्ट्राची नाही. पण हळूहळू तशी बनवायचा प्रयत्न मात्र होतो आहे हे नक्की. जमीन वक्फ बोर्डाचीच असेल तर त्यांनी त्यावर हक्क सांगितला तर गैर काय? कर्नाटकात वक्फ बोर्डाने काही शेतकर्यांना नोटीसा पाठवल्या. शेतकरी सरकारकडे गेले. मुख्यमंत्र्यांनी/महसूल मंत्र्यानी शेतकर्यांनी कसलेल्या जमीनी विकु दिल्या जाणार नाहीत अशी ऑर्डर काढली. (म्हणजे वक्फ बोर्डाच्या विरोधात कोणीच काही करू शकत नाही... हा मोठा गैरसमज पसरवला जात होता तो दूर झाला. ज्या शेतकर्यांना वक्फ बोर्डाने नोटीसा पाठवल्या त्यात ८१% शेतकरी मुस्लिम आहेत. म्हणजे वक्फ बोर्ड हिंदू-मुस्लिम खेळ करत आहे हाही गैरसमज दूर झाला. कर्नाटकात एकूण ३ कोटी एकर शेतजमीन आहे. वक्फ बोर्डाकडे जेवढी आहे किंवा दावा केला जातोय ती आहे ४५०० एकर. https://indianexpress.com/article/cities/bangalore/waqf-row-karnataka-govt-encroachments-muslims-retired-judges-panel-probe-9732710/ एखाद्या समाजाची/धर्माची/देशाची अधुन मधुन भीती दाखवायची,वॉट्स-अ‍ॅप मधुन बातम्या पसरवायच्या. मग घसरत जाणारा रुपया,रक्तावरचा कर, पेट्रोलच्या किंमती,बेकारी,आठवडाभर अमेरिकेत ठाण मांडुन बसणारे जयशंकर्,चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी.. ह्या बातम्या मागे पडतात.
  • Log in or register to post comments

भारतीय संविधान आणि

विवेकपटाईत
गुरुवार, 01/09/2025 - 11:26 नवीन
भारतीय संविधान आणि कायद्यानुसार जी संपत्ति वडीलोपार्जित आहे किंवा स्वकष्टाने अर्जित केली आहे, त्याच संपत्ति वर आपण दावा करू शकतो. वक्फची एक ही संपत्ति वडीलोपार्जित किंवा स्वकष्टाने अर्जित केलेली नाही. एक गैर संवैधानिक कायदा करून वक्फला इतरांची संपत्ति वर दावा करण्याचा अधिकार दिला. एवढेच नव्हे तर न्यायिक अधिकार ही दिले अर्थात दावा ही वक्फ करणार आणि त्यावर सुनवाई ही वक्फ करणार. या शिवाय केंद्र आणि राज्य सरकारांनी वक्फला हजारो संपत्ति हस्तांतरित केल्या. उदाहरण 2012 मध्ये केंद्र सरकारने दिल्लीतील 123 संपत्ति वक्फला हस्तांतरित केली. वक्फ जवळ असलेली सर्व संपत्ति बेकायदेशीर आहे.
  • Log in or register to post comments

एक गैर संवैधानिक कायदा करून

आग्या१९९०
गुरुवार, 01/09/2025 - 11:38 नवीन
एक गैर संवैधानिक कायदा करून वक्फला इतरांची संपत्ति वर दावा करण्याचा अधिकार दिला एखादी वस्तू ‘वक्फ’ करणे म्हणजे परमेश्वराच्या नावाने धर्मकार्यासाठी अर्पण/दान देऊन टाकणे. १९२३च्या ‘मुसलमान वक्फ विधी मान्यकरण अधिनियम’नुसार ‘वक्फ’चा अर्थ इस्लाम धर्मावर श्रद्धा असलेल्या व्यक्तीने कोणत्याही संपत्ती-मिळकतीचे केलेले कायमस्वरूपी समर्पण होय. वक्फ केलेली मालमत्ता अल्लाहला बहाल केली जाते. त्या-त्या वेळी प्रचलित असलेल्या कोणत्याही कायद्यातील तरतुदींच्या अधिन राहून कायद्याने सज्ञान व निकोप मनाची कोणताही व्यक्ती आपली वैयक्तिक जमीन, घर, वस्तू, मिळकत वक्फ करू शकते. एकदा वक्फ म्हणून घोषित केल्यानंतर, मालकी वक्फ (वकीफ) करणाऱ्या व्यक्तीकडून अल्लाहकडे हस्तांतरित केली होते. त्यानंतर ती मालमत्ता अपरिवर्तनीय होऊन जाते. हे आपणास माहीत आहे का? नसेल तर पुन्हा वक्फ वाचा. अन्य धर्मियांनी त्यांच्या समाजासाठी दान केलेल्या मालमत्तेवर वक्फ दावा करू शकत नाही. उगाच बुद्धिभेद करू नका.
  • Log in or register to post comments

भाजपाचे

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 01/09/2025 - 13:37 नवीन
भाजपाचे मंत्री दणादण ठोकुन देत असतात.किरण रिजीजु हे त्यापैकी एक. तामिळनाडुत सगळे खेडे वक्फ बोर्डाच्या मालकीचे झाले आहे. तेथे असणारे अनेक वर्षे जुने हिंदु मंदीरही वक्फ बोर्डाचे होणार.. असे रिजिजु म्हणाले. मग तामिळनाडु वक्फ बोर्डाने स्पष्टीकरण दिले- The entire village would measure up to 800 to 900 acres and Waqf property covers about 480 acres. The 1,500-year-old temple is on Waqf property, but the donors of the land clearly stated that the temple should remain as it is. There is no harm in having a temple on Waqf land,” he told https://thefederal.com/category/states/south/tamil-nadu/tamil-nadu-waqf-board-head-refutes-kiren-rijijus-claim-over-1500-year-old-hindu-village-137903 ज्याने जमीन दान दिली त्याने 'मंदीर आहे तसेच ठेवावे असे सांगितले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

एखादी वस्तू ‘वक्फ’ करणे

वामन देशमुख
गुरुवार, 01/09/2025 - 14:51 नवीन
एखादी वस्तू ‘वक्फ’ करणे म्हणजे परमेश्वराच्या नावाने धर्मकार्यासाठी अर्पण/दान देऊन टाकणे. १९२३च्या ‘मुसलमान वक्फ विधी मान्यकरण अधिनियम’नुसार ‘वक्फ’चा अर्थ इस्लाम धर्मावर श्रद्धा असलेल्या व्यक्तीने कोणत्याही संपत्ती-मिळकतीचे केलेले कायमस्वरूपी समर्पण होय. वक्फ केलेली मालमत्ता अल्लाहला बहाल केली जाते. त्या-त्या वेळी प्रचलित असलेल्या कोणत्याही कायद्यातील तरतुदींच्या अधिन राहून कायद्याने सज्ञान व निकोप मनाची कोणताही व्यक्ती आपली वैयक्तिक जमीन, घर, वस्तू, मिळकत वक्फ करू शकते. एकदा वक्फ म्हणून घोषित केल्यानंतर, मालकी वक्फ (वकीफ) करणाऱ्या व्यक्तीकडून अल्लाहकडे हस्तांतरित केली होते. त्यानंतर ती मालमत्ता अपरिवर्तनीय होऊन जाते.
  1. सेक्युलर राज्यघटना असलेल्या देशात असा कायदा करणे योग्य आहे का?
  2. सेक्युलर राज्यघटना असलेल्या देशात, दशकभरापासून प्रचंड बहुमत हाती असूनही असा कायदा रद्द न करणे योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कशावर बंदी आणणार सेक्युलर

कॉमी
Fri, 01/10/2025 - 00:26 नवीन
कशावर बंदी आणणार सेक्युलर राज्यघटना? धर्मकार्यासाठी दान करणे यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

वक्फचा पँडोरा बॉक्स उघडलाच

आग्या१९९०
गुरुवार, 01/09/2025 - 13:43 नवीन
वक्फचा पँडोरा बॉक्स उघडलाच आहे तर येऊ द्या सगळे बाहेर. भक्तांना सुवर्ण संधी आहे तोंड फोडून घ्यायला.
  • Log in or register to post comments

वक्फ बोर्ड की जमीन पर लग रहा महाकुंभ का मेला, बरेलवी मौलाना बोले

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 14:17 नवीन
वक्फ बोर्ड की जमीन पर लग रहा महाकुंभ का मेला, बरेलवी मौलाना बोले-मुसलमानों ने दिखाया बड़ा दिल https://www.livehindustan.com/uttar-pradesh/maha-kumbh-fair-being-organized-on-land-of-waqf-board-barelvi-maulana-shahabuddin-muslims-have-shown-big-heart-201736068149086.html
  • Log in or register to post comments

महाकुंभ-वक्फ विवाद पर सीएम योगी की चेतावनी, जमीन पर दावा करने वा

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 14:21 नवीन
महाकुंभ-वक्फ विवाद पर सीएम योगी की चेतावनी, जमीन पर दावा करने वाले अपनी खाल बचा लें बस... https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/allahabad/prayagraj-news-cm-yogi-adityanath-on-mahakumbh-land-waqf-board/articleshow/117048286.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

महाकुंभ मेले में वक्फ बोर्ड के बयान पर भड़के धीरेंद्र शास्त्री,

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 19:54 नवीन
महाकुंभ मेले में वक्फ बोर्ड के बयान पर भड़के धीरेंद्र शास्त्री, कहा – वो पागल हो गए हैं, सनातन बोर्ड शुरू किया जाए https://hindi.moneycontrol.com/news/india/trends/maha-kumbh-2025-dhirendra-shastri-angry-of-waqf-board-statement-says-they-have-gone-mad-sanatan-board-should-be-started-1949633.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हिंदूंची मालमत्ता हिसकावून घेण्याचे वक्फ बोर्डांना दिलेले साधन?

वामन देशमुख
गुरुवार, 01/09/2025 - 14:56 नवीन
वेचा: वक्फ कायद्याच्या कलम ८५ नुसार, जर तुम्ही वक्फ बोर्ड ट्रिब्युनलला खात्री पटवून देऊ शकत नसाल की ती तुमची स्वतःची जमीन आहे, तर तुम्हाला ती जमीन रिकामी करण्याचा आदेश दिला जाईल. ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम असेल. कोणतेही न्यायालय, अगदी सर्वोच्च न्यायालयही वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय बदलू शकत नाही. वक्फ कायद्याच्या कलम ४० मध्ये असे म्हटले आहे की जेव्हा वक्फ बोर्ड एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर दावा करतो तेव्हा त्या जमिनीवरील दावा सिद्ध करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाची नसते, तर जमिनीच्या खऱ्या मालकाला त्याच्या जमिनीची मालकी सिद्ध करावी लागते. स्त्रोत: वक्फ कायदा, १९९५: हिंदूंची मालमत्ता हिसकावून घेण्यासाठी वक्फ बोर्डांना दिलेले साधन?
  • Log in or register to post comments

ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम

आग्या१९९०
गुरुवार, 01/09/2025 - 17:42 नवीन
ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम असेल. कोणतेही न्यायालय, अगदी सर्वोच्च न्यायालयही वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय बदलू शकत नाही. वक्फ ॲक्ट 1995 आणि 2013 वाचा उत्तर मिळेल. वक्फ हे लवाद आहे आणि उच्च न्यायालयात अपील करता येते आणि ते निर्णय घेऊ शकते. फक्त लवादाच्या दाव्यामुळे कालापव्यय होतो. तो टाळण्यासाठी सरकार दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु औषधापेक्षा इलाज भयंकर असा हा प्रकार आहे. वक्फ देशातील कुठल्याही मालमत्तेवर हक्क दाखवून कब्जा करू शकत असता तर एव्हाना संपूर्ण देशातील मालमत्तेवर हक्क दाखवू शकला असता. हक्क दाखवणे आणि कब्जा घेणे हे वक्फ कायद्यानुसार अशक्य आहे. उगाच बुद्धिभेद केला जातोय जनतेचा . वक्फ मुळीच धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही परंतु त्याचा फायदा बिगरमुस्लिम घेत नाहीत असा कोणाचा समज असेल तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सरकारने सुचवलेल्या दुरुस्त्यांमुळे बिगरमुस्लिम लाभारत्यांची संख्या अनेक पटीने वाढेल आणि उद्देशही तोच आहे. जनतेला काडीचा फायदा होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

बरोबर

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 01/09/2025 - 19:43 नवीन
"वक्फ बोर्डाला आणि पर्यायाने मुस्लिमांना सरकारने चांगला धडा शिकवला' असे वाटणार्याची संख्या बरीच असणार आहे हे उघड आहे.भाजपाचा तोच अंदाज असणार आहे. म्हणून हा प्रश्न आणी चर्चा सतत चालु ठेवायची..जे विरोध करतील ते आपसूकच देशविरोधी वा मुस्लिमांचे लांगुलचालन करणारे ठरतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

वक्फ कायदा कलम ४० नुसार बोर्ड

आग्या१९९०
गुरुवार, 01/09/2025 - 21:13 नवीन
वक्फ कायदा कलम ४० नुसार बोर्ड प्रथम संबंधीत मालमत्ता वक्फची मालमत्ता आहे की नाही याची खात्री करून घेते, नंतर ती मालमत्ता वक्फ ॲक्ट खाली रजिस्टर झाली नसेल तर तसे करण्यासाठी कारणे दाखवा नोटिस बजवण्यात येते. मालमत्ता जप्त करून त्यांना काहीच फायदा होत नाही. ह्या कायद्याचा गैरवापर करून बिगरमुस्लिम वक्फचा आणि स्वतःचा फायदा करून घेऊ शकतात/ घेतात. आता यापुढे लाभात हिस्सेदार काढून टाकण्यासाठी सगळा खटाटोप चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

ह्या कायद्याचा गैरवापर करून

टीपीके
Fri, 01/10/2025 - 12:17 नवीन
ह्या कायद्याचा गैरवापर करून बिगरमुस्लिम वक्फचा आणि स्वतःचा फायदा करून घेऊ शकतात/ घेतात
हे नाही कळले. थोडे विस्तारपूर्वक सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हे नाही कळले. थोडे

आग्या१९९०
Fri, 01/10/2025 - 15:43 नवीन
हे नाही कळले. थोडे विस्तारपूर्वक सांगू शकाल का? वक्फकडे देशातील मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे. वक्फ त्या भाडेकरावर देते, त्यात कमी भाडे देऊन करार केले जातात. बोर्डावरील मंडळी पैशाच्या लोभाने असे करार करतात. त्यात जमिनीवर कब्जा केला जातो, कब्जा सोडण्यास नकार दिला जातो. ह्यात ट्रस्टी सामील असतात. त्यांच्या विरूद्ध अनेक खटले न्यायालयात निर्णयासाठी पडून आहे. ह्या प्रक्रियेत सरपंचापासून लोकप्रतिनिधिंपर्यत मोठी साखळी असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असते. ह्यात सगळ्या धर्माचे सामील होत असतात, परंतु नुकसान होत असते ते मुस्लिम समाजाचे. नवा वक्फ कायदा पास झाल्यास बोर्डावरील मुस्लिम मंडळींपेक्षा बोर्डावर सरकारने नेमलेल्या मंडळींना मलिदा नक्कीच जास्त मिळेल. व्हॉट्स अप युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनासुध्दा ठेंगाच मिळणार. त्यांच्या जीवनात काडीचाही फरक पडणार नाही. अब्दूलला टाईट केल्याचे समाधान तेव्हढे मिळेल. राजकारणी लोकांकडे पैसा येण्याचे नवीन साधन निर्माण होईल. Electoral bond पेक्षा जास्त मिळतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

बोर्डावरील मंडळी पैशाच्या

वामन देशमुख
Fri, 01/10/2025 - 16:30 नवीन
बोर्डावरील मंडळी पैशाच्या लोभाने असे करार करतात. त्यात जमिनीवर कब्जा केला जातो, कब्जा सोडण्यास नकार दिला जातो. ह्यात ट्रस्टी सामील असतात. त्यांच्या विरूद्ध अनेक खटले न्यायालयात निर्णयासाठी पडून आहे. ह्या प्रक्रियेत सरपंचापासून लोकप्रतिनिधिंपर्यत मोठी साखळी असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असते. ह्यात सगळ्या धर्माचे सामील होत असतात, परंतु नुकसान होत असते ते मुस्लिम समाजाचे. नवा वक्फ कायदा पास झाल्यास बोर्डावरील मुस्लिम मंडळींपेक्षा बोर्डावर सरकारने नेमलेल्या मंडळींना मलिदा नक्कीच जास्त मिळेल.
ठळक शब्दांकडे लक्ष द्या.
बोर्डावरील मुस्लिम मंडळींपेक्षा बोर्डावर सरकारने नेमलेल्या मंडळींना मलिदा नक्कीच जास्त मिळेल
तुमचे दुखणे नेमके हे आहे का?
व्हॉट्स अप युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनासुध्दा ठेंगाच मिळणार. त्यांच्या जीवनात काडीचाही फरक पडणार नाही. अब्दूलला टाईट केल्याचे समाधान तेव्हढे मिळेल. राजकारणी लोकांकडे पैसा येण्याचे नवीन साधन निर्माण होईल. Electoral bond पेक्षा जास्त मिळतील .
तुम्हाला ठेंगासुद्धा मिळणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तुमचे दुखणे नेमके हे आहे का?

आग्या१९९०
Fri, 01/10/2025 - 17:24 नवीन
तुमचे दुखणे नेमके हे आहे का? सध्या जो अपप्रचार चालू आहे आणि त्याला सामान्य जनता बळी पडत आहे ह्याचे वाईट वाटते. जनतेला फसवून कोणीही आर्थिक लाभ घेत असेल तर वाईट वाटते, वाईट वाटत नसतील ते असामान्य असतील. तुम्हाला ठेंगासुद्धा मिळणार नाही का? अपेक्षाही नाही. इतके संकुचित विचार नक्कीच नाही. कृपया वैयक्तिक पातळीवर प्रश्न विचारून हाती काहीच लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

अपेक्षाही नाही. इतके संकुचित

वामन देशमुख
Fri, 01/10/2025 - 18:34 नवीन
अपेक्षाही नाही. इतके संकुचित विचार नक्कीच नाही.
पूर्णतः सहमत आहे. त्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची ठेंगा मिळण्याची अपेक्षा आहे का? कदाचित नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कृपया वैयक्तिक पातळीवर प्रश्न

वामन देशमुख
Fri, 01/10/2025 - 18:38 नवीन
कृपया वैयक्तिक पातळीवर प्रश्न विचारून हाती काहीच लागणार नाही.
पूर्णतः सहमत आहे. ठेंगा वगैरे शब्द वापरून आपण (केवळ तुम्हीच नव्हे, मी सुद्धा), "शेण पट्टा", "गोबर वादी" वगैरे म्हणणाऱ्या लोकांच्या पातळीवर उतरू नये असे वाटते.‌ दुखावले असल्यास नम्र क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

परंतु नुकसान होत असते ते

रात्रीचे चांदणे
Fri, 01/10/2025 - 19:41 नवीन
परंतु नुकसान होत असते ते मुस्लिम समाजाचे हिंदू समाज जाऊ द्या, आपल्या शांतताप्रिय मुस्लिम समाजासाठी तरी सरकार ने योग्य कायदा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हिंदू समाज जाऊ द्या, आपल्या

आग्या१९९०
Fri, 01/10/2025 - 20:46 नवीन
हिंदू समाज जाऊ द्या, आपल्या शांतताप्रिय मुस्लिम समाजासाठी तरी सरकार ने योग्य कायदा करावा. प्रश्न नैतिकतेचा आहे. आपल्या समाजाच्या उत्कर्षाकरता मालमत्ता वक्फ केली जाते. त्यातून समाजाचे हित साधले जाते. त्यात थोडीफार हेराफेरी होतेच होते, परंतु त्याने सरकारचे किंवा बिगर मुस्लिम समाजाचे नुकसान होत नाही. नवीन कायद्याने मुस्लिम समाजाच्या नुकसानीत भरच पडणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

संभल: सत्यव्रत पुलिस चौकी को वक्फ की जमीन पर बनाने का दावा करने

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 20:23 नवीन
संभल: सत्यव्रत पुलिस चौकी को वक्फ की जमीन पर बनाने का दावा करने वालों पर FIR, ओवैसी से लेकर सपा ने उठाया था मामला https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/sambhal-shahi-jama-masjid-satyavrat-police-post-waqf-board-land-fir-lodged-owaisi-and-samajwadi-party-delegation-raised-issue-lclr-strc-2135304-2025-01-03 ------- खरं तर, संभल मध्ये, जे काही घडले आणि जे काही घडतं आहे, ते खूपच मार्गदर्शक आहे. संभल,मधील बातम्यांच्या बाबतीत एक वेगळा धागा काढला होता. पण तो उडाला.
  • Log in or register to post comments

जामा मस्जिद ही नहीं पूरा संभल वक्फ का? DM के सामने पेश किया कागज

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 20:24 नवीन
जामा मस्जिद ही नहीं पूरा संभल वक्फ का? DM के सामने पेश किया कागज, जांच में निकला फर्जी, कहा- लेंगे एक्शन https://www.tv9hindi.com/state/uttar-pradesh/sambhal-jama-masjid-waqf-board-land-city-situated-under-guise-police-post-front-of-jama-masjid-dm-stwsk-3037035.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

केरल में 100 साल पुराने गांव पर वक्फ बोर्ड ने ठोका दावा, 610 परि

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 22:00 नवीन
केरल में 100 साल पुराने गांव पर वक्फ बोर्ड ने ठोका दावा, 610 परिवार झेल रहे बेघर होने का खतरा https://www.aajtak.in/india/news/story/in-kerala-village-fishing-community-face-eviction-fears-as-waqf-board-claims-land-rights-ntc-rptc-2058233-2024-10-01
  • Log in or register to post comments

पीढ़ियों से रह रहे 600 ईसाई-हिंदू परिवार, अब वक्फ बोर्ड ने ठोका

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 22:06 नवीन
पीढ़ियों से रह रहे 600 ईसाई-हिंदू परिवार, अब वक्फ बोर्ड ने ठोका 404 एकड़ जमीन पर दावा, जानें क्या है मुनंबम भूमि विवाद https://www.abplive.com/news/india/what-is-kerala-munambam-waqf-land-dispute-which-has-led-to-protests-by-christians-hindus-2823881 -------- वक्फ बोर्ड के खिलाफ एकजुट 600 ईसाई परिवार, संसदीय समिति से लगाई संपत्ति बचाने https://www.livehindustan.com/national/over-600-christian-families-allege-waqf-board-claiming-their-properties-in-kerala-consulted-jpc-kiren-rijiju-responded-201727698934614.html -------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मंदिर, सड़क और श्मसान... दिल्ली वक्फ बोर्ड के दावों पर घमासान, ज

मुक्त विहारि
Fri, 01/10/2025 - 02:48 नवीन
मंदिर, सड़क और श्मसान... दिल्ली वक्फ बोर्ड के दावों पर घमासान, जानिए इनसाइड स्टोरी https://zeenews.india.com/hindi/india/delhi-waqf-board-claims-many-temples-and-roads-are-waqf-property-under-his-jurisdiction/2440292
  • Log in or register to post comments

दिल्ली संदर्भातील अजून एक छापील बातमी...

मुक्त विहारि
Fri, 01/10/2025 - 02:52 नवीन
दिल्ली के 6 मंदिरों पर वक्फ बोर्ड ने ठोका दावा, अल्पसंख्यक आयोग की रिपोर्ट में हुआ चौंकाने वाला खुलासा https://zeenews.india.com/hindi/india/waqf-board-claims-6-temples-of-delhi-minority-commission-report-revealed/2438699
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गोविंदपूर, बिहार, ह्या बद्दल बातम्या.....

मुक्त विहारि
Fri, 01/10/2025 - 03:02 नवीन
यह वक्फ की जमीन, 30 दिन के भीतर गांव खाली कर दें...वक्फ बोर्ड के घोटाले पर गोविंदपुर की ग्राउंड रिपोर्ट https://hindi.news18.com/news/bihar/patna-how-waqf-board-commit-land-scam-know-full-story-of-govindpur-fatuha-patna-ground-report-8681196.html ------- Waqf Board Land: पटना के गोविंदपुर गांव को सुन्नी वक्फ बोर्ड ने भेजा 6 नोटिस, हिंदुओं को घर खाली करने का फरमान https://navbharattimes.indiatimes.com/state/bihar/patna/sunni-waqf-board-sent-6-notices-to-govindpur-village-of-patna-ordered-hindus-to-vacate-their-houses/articleshow/113744273.cms ------- वक्फ बोर्ड ने पटना के इस गांव में जमीन पर किया दावा, 7 लोगों को भेजा नोटिस https://www.prabhatkhabar.com/state/bihar/patna/dispute-between-waqf-board-and-villagers-in-govindpur-patna -------- वक्फ बोर्ड का दावा, सारा गांव हमारा https://panchjanya.com/2024/08/25/350909/bharat/bihar/waqf-board-bihar-patna/
  • Log in or register to post comments

सकारात्मक विचार

वामन देशमुख
Fri, 01/10/2025 - 16:35 नवीन
यासंदर्भात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री योगी यांनी आज, त्या जमिनी वक्फच्या तावडीतून मुक्त करून त्यावर गोरगरिबांसाठी शाळा, दवाखाने, घरे वगैरे बांधून त्या जमिनी विधायक कार्यासाठी उपयोगात आणू असे म्हटले आहे. मिपाखरे या सकारात्मक विचाराचे निश्चितच स्वागत करतील. लिंक: https://economictimes.indiatimes.com/news/india/up-govt-will-reclaim-every-inch-of-land-taken-under-pretext-of-waqf-adityanath/articleshow/117055265.cms
  • Log in or register to post comments

यासंदर्भात उत्तर प्रदेशाचे

कानडाऊ योगेशु
Fri, 01/10/2025 - 16:39 नवीन
यासंदर्भात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री योगी यांनी आज, त्या जमिनी वक्फच्या तावडीतून मुक्त करून त्यावर गोरगरिबांसाठी शाळा, दवाखाने, घरे वगैरे बांधून त्या जमिनी विधायक कार्यासाठी उपयोगात आणू असे म्हटले आहे.
जवळपास प्रत्येक मिस युनिवर्स/मिस वर्ल्ड वा तत्सम सौंदर्य स्पर्धातील युवती अश्या प्रकारचे टेम्प्लेटेड उत्तर पाठ करुन ठेवतात ह्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

उत्तर

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 01/10/2025 - 16:43 नवीन
दिल्ली के 6 मंदिरों पर वक्फ बोर्ड ने ठोका दावा, अल्पसंख्यक आयोग की रिपोर्ट में हुआ चौंकाने वाला खुलासा https://zeenews.india.com/hindi/india/waqf-board-claims-6-temples-of-del...
महाराष्ट्रातील लोकांची मानसिकता 'भैय्या'/गुज्जु लोकांसारखीच बनवायचा प्लान गेले अनेक वर्षे चालु आहे हे मी म्हणते ते ह्यासाठीच. ठोकळे हवेत, विचार करणारी माणसे सत्ताधार्यांना नको असतात. स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत नोकर्या करायला पाठवुन बाकीच्या तरूणांना हातात त्रिशुळ घेउन 'जय श्रीराम' करायला लावायचे. This propaganda is an attempt to derail the current discussion on Waqf. This campaign falsely claims that the DWB has demanded the land of some Hindu temples, and the DMC has made suggestions on the same. The fact is that neither DMC nor DWB ever suggested or demanded that temples built on Waqf land be demolished or the land be returned to the DWB. https://thewire.in/media/delhi-minorities-commission-temple-waqf/?mid_related_new
  • Log in or register to post comments

सेक्युलर प्रोसेस असावी

अगम्य
Sat, 01/11/2025 - 09:45 नवीन
धर्मकार्यासाठी जमीन दान करायला हरकत असू नये. असे दान करण्यासाठी एकाच धर्मीयांसाठी कायदा नसावा. कुठल्याही धर्मियाला धर्मार्थ जमीन दान करता यावी. जमिनीचे ownership , transfer of title, resale वगैरे प्रोसेस इतर कुठल्याही जमिनीसाठी जशी असते तशी व्हावी. जमिनीचा recipient वक्फ बोर्ड असेल, किंवा देऊळ असेल, किंवा आणखी कुणी त्याने फरक पडू नये. दान करणाऱ्याकडे मुळात जमिनीचे title हवे त्यानंतर दावा करणे वगैरे प्रकारांना आळा बसेल. एकाच धर्मीयांसाठी वेगळे ट्रिब्युनल वगैरे नको. दान देण्यात/घेण्यात गैरप्रकार झाला तर नेहमीप्रमाणे कोर्टात दाद मिळावी. सेक्युलर म्हणवणाऱ्यांनी खरं तर ह्या मागण्या करायला हव्या.
  • Log in or register to post comments

असे दान करण्यासाठी एकाच

आग्या१९९०
Sat, 01/11/2025 - 12:07 नवीन
असे दान करण्यासाठी एकाच धर्मीयांसाठी कायदा नसावा. कुठल्याही धर्मियाला धर्मार्थ जमीन दान करता यावी. असे करता येत नाही असे कुणी सांगितले? कुणालाही आपली मालमत्ता धर्मकार्याकरता दान करता येते. दान देण्यात/घेण्यात गैरप्रकार झाला तर नेहमीप्रमाणे कोर्टात दाद मिळावी. कोर्टात दाद मागता येत असल्यानेच वक्फ विरूद्ध अशा अनेक केसेस कोर्टात चालू आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

अत्यंत अन्यायकारक कायदा मुळात वाचा

अगम्य
Sun, 01/12/2025 - 03:07 नवीन
असे करता येत नाही असे कुणी सांगितले? कुणालाही आपली मालमत्ता धर्मकार्याकरता दान करता येते.>> माझी पोस्ट आपण पूर्ण वाचलेली दिसत नाही. १) अशी जागेची मालकी प्रस्थापित करणे आणि ट्रान्सफर होणे हे इतर कुठलिही प्रॉपर्टी ज्या कायद्यांतर्गत होते तसेच व्हावे. परंतु वक्फ कायद्यांतर्गत वक्फ बोर्ड वेगळ्या (केवळ वक्फ बोर्डासाठीच अत्यंत फेव्हरेबल असलेल्या) तरतुदी वापरून जमीन ताब्यात घेऊ शकते. असे नसावे. २) सर्व धर्मीय जमीन दान करू शकत असले तरी कायदे वेगळे आहेत. वक्फ कायदा फक्त मुसलमानांसाठी आहे. असे नसावे. सगळ्या धर्मियांना सारखा कायदा असावा. ही पहा कायद्याची लिंक https://www.indiacode.nic.in/bitstream/123456789/18918/1/the_waqf_act_1995.pdf ही तरतूद पहा 40. Decision if a property is 1[waqf] property.—(1) The Board may itself collect information regarding any property which it has reason to believe to be 1[waqf] property and if any question arises whether a particular property is 1[waqf] property or not or whether a 1[waqf] is a Sunni 1[waqf] or a Shia 1[waqf], it may, after making such inquiry as it may deem fit, decide the question. (2) The decision of the Board on a question under sub-section (1) shall, unless revoked or modified by the Tribunal, be final. म्हणजे जागा ताब्यात घेणारी entity (recipient) वक्फ बोर्ड, तेसुद्धा "reason to believe to be" ह्या बेसिस वर, (म्हणजे त्यांना कुणी व्यक्तीने दान करायची सुद्धा गरज नाही. ते स्वतःच ही जागा आमची असा क्लेम करू शकतात) आणि तो क्लेम योग्य की नाही हे तेच ठरवणार. अश्या तरतुदी हिंदूंसाठी का नाहीत? असल्यास दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

माझ्या समजूतीप्रमाणे इथे फक्त

कॉमी
Sun, 01/12/2025 - 08:49 नवीन
माझ्या समजूतीप्रमाणे इथे फक्त क्लेम होतो. असा क्लेम इतर व्यक्ती करू शकतातच की. चॅट जिपिटी - ChatGPT You said: Is it true that waqf board can claim any land ChatGPT said: ChatGPT No, the Waqf Board cannot claim just any land arbitrarily. Its authority is governed by specific laws and principles. Here's an overview: Definition of Waqf: A waqf is a charitable endowment made by a Muslim for religious, educational, or charitable purposes. Once land or property is declared as waqf, it is considered to belong to Allah, and its ownership is irrevocably dedicated for specific purposes. Legal Framework: In India, the Waqf Act, 1995 (amended in 2013), regulates waqf properties. The Waqf Board is responsible for managing and protecting properties that have been registered as waqf. Claiming Land: The Waqf Board can claim land only if there is clear evidence that it was declared or used as waqf property. This could include historical documents, records, or evidence of usage for waqf purposes. If the Waqf Board believes a property is waqf but it is not registered as such, they must follow due legal process, which could involve inquiries, surveys, and court proceedings to establish ownership.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य

Definition of Waqf: A waqf is

आग्या१९९०
Sun, 01/12/2025 - 09:55 नवीन
Definition of Waqf: A waqf is a charitable endowment made by a Muslim for religious, educational, or charitable purposes. थोडी सुधारणा - गैर मुस्लिमसुद्धा आपली प्रॉपर्टी वक्फ करू शकतो. अशी उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा