Skip to main content

वक्फ बोर्ड आणि त्या संदर्भातील छापील लेखन...

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/01/2025 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
खालील सर्व स्त्रोत हे लिखीत स्वरुपात, आंतरजालावर उपलब्ध आहेत. ------- वक्फ बोर्डाच्या संदर्भात, एक बातमी वाचली होती.त्या बातमीची लिंक देतो... संपूर्ण गावावर वक्फ बोर्डाचा मालकीचा दावा:राणी मंगम्मलने जमीन भेट दिल्याचे सांगितले; ग्रामस्थ म्हणाले- येथे 1500 वर्षे जुने मंदिर... (https://divyamarathi.bhaskar.com/national/news/waqf-board-claims-owners…) ही बातमी वाचल्या नंतर, वक्फ बोर्डाच्या बाबतीत माहिती गोळा करायला सुरुवात केली. थोडक्यात सांगायचे तर, खालील बातमी देतो. वक्फ बोर्ड म्हणजे काय रे भाऊ..., जाणून घ्या अधिकार, मोदी सरकार का आणतंय विधेयक? (https://www.lokmat.com/national/what-is-waqf-board-know-right-why-is-mo…) ------ सध्या पुरते इतकेच....

वाचने 28553
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

सरकार वक्फची जी भीती दाखवतोय त्यात काडीचेही तथ्य नाही. गैरमुस्लिम प्रॉपर्टीला अजिबात धोका नाही. वक्फमध्ये मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या विकासात अपेक्षीत बदल झालेला नाही. सरकार वक्फ बिलात ज्या नवीन सुधारणा करत आहे त्यात मुस्लिम समाजाचे हित साधले जाणार तर नाहीच उलट भ्रष्टाचारात लोकप्रतिनिधी आणि सरकारी नोकरशाह ह्याचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढून मुस्लिम समाजाचा विकास खुंटून दारिद्र्यात ढकलला जाईल ही भीती आहे. गैरमुस्लिम समाजाला काडीचाही फायदा किंवा फरक पडणार नाही. बागुलबुवा दाखवून व्होट बँकेचा खुंटा बळकट केला जाईल. सुधारणा करायची असेल तर वक्फच्या ऑडिट मध्ये कठोर सुधारणा करायला हव्यात जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल व त्याचा फायदा मुस्लिम समाजाला होईल. अर्थात सरकारला मुस्लिम समाजाशी काही देणघेणे नाही.

खरं तर भाजपा ने मुस्लिमांशी संबंधित कोणतेच निर्णय घ्यायला नकोत. कारण त्यांनी कितीही आपटली तरी मुस्लिम त्यांना काही आपलं म्हणणार नाहित. तीन तलाक, यांव आणि त्यावं ह्या सगळ्या सुधारणा करुन काही फायदा नाही. उनको उनके हाल पे छोड दो प्लीज !

In reply to by धर्मराजमुटके

काहीही. सर्वसामान्य मुस्लिम जेवढे अडाणी राहतील तेवढे धर्मांध मुस्लिमांचे फावते. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिम मुलांना आधुनिक शिक्षण, धर्मांध मुस्लिमांना मिळणारे पैशाचे स्त्रोत शोघून ते बंद करणे. समान नागरिक कायदा या गोष्टी करायलाच लागतील. मला वाटते मुस्लिमांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. सर्वसामान्य मुस्लिमांच्या उन्नतीसाठी व जिहादी मनोवृत्तीच्या प्रवृत्तीला लगाम लावण्यासाठी. थोड्या मूठभर जिहादी मनोवृत्तीच्या मुस्लिमांमुळे सगळं बिघडत चाललंय. अतिकडवं हिंदूत्वही नकोय. पण जिहादी मुस्लिम संपेपर्यंत ते संपणार नाही. कारण सध्यातरी तीही काळाची गरज बनलीय.

In reply to by शाम भागवत

काहीही ? पुढारलेल्या देशातील सुशिक्षित मुस्लिम काही वेगळे करताना दिसतात असा तुमचा (गैर)समज असेल तर अवघड आहे बुवा.

In reply to by धर्मराजमुटके

फारच उशीराने पाहीले. मी जे वर लिहीले ते हेमंत बिस्वास सरमा आसामचे मुमं यांचे मत आहे. तुम्हाला सरमासाहेबांपेक्षा जास्त माहीती असेल तर माझा पास. ;)

In reply to by शाम भागवत

फारच उशीराने पाहीले.
काही हरकत नाही. आपल्या जीवनात त्यामुळे काहीही फरक पडत नाही.
मी जे वर लिहीले ते हेमंत बिस्वास सरमा आसामचे मुमं यांचे मत आहे. तुम्हाला सरमासाहेबांपेक्षा जास्त माहीती असेल तर माझा पास.
मत कुणाचेही असो. त्यांना कितीही माहिती असो. माहितीचे लोणचे घालता नाही त्यामुळे त्या माहितीचा देखील काही फायदा नाही. विशीष्ट जमातीला कितीही सुधरविण्याचा प्रयत्न केला तरी काही एक फायदा नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या "हाल पे छोड दो" या माझ्या मतात काहीही फरक पडेल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही पास दिला तरी चालेल.

कर्नाटक: मुसलमान के शव को अपनी जमीन पर दफनाने देना पड़ा महंगा, वक्फ बोर्ड ने किसान की 18.6 एकड़ जमीन को अपने नाम किया https://panchjanya.com/2024/11/05/366300/bharat/karnataka/karnataka-bid… ------ छापील बातमी आहे....

पूरा संभल शहर ही बता दिया वक्फ प्रॉपर्टी, कोतवाली-डाकघर और कल्कि मंदिर पर भी ठोंका दावा: वक्फनामा निकला फर्जी, पुलिस बोली- अब करेंगे मुकदमा https://hindi.opindia.com/national/sambhal-admin-to-investigate-all-waq… ------ "संभल" बद्दल, जितक्या बातम्या येत आहेत तितक्या एखाद्या शहरा बाबतीत येत नाहीत. "संभल" बाबतीतल्या बातम्यांचे संकलन परत एकदा करायला हवे.

यूपी में वक्फ की 1.35 लाख संपत्तियों पर अवैध कब्जा:वक्फ निदेशक बोले- संभल में वक्फ की जगह पर सरकार ने बनवाया कॉलेज और मंडप https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/sambhal/news/illegal-occupa… --------

कर्नाटक: गाय का थन काटने के मामले में नया खुलासा, भाजपा का आरोप-वक्फ बोर्ड के साथ मिलकर जमीन हड़पना चाहती है सरकार https://panchjanya.com/?p=382692

Jaipur News: वक्फ बोर्ड की कार्रवाई से 70 लोग बेघर, डिप्रेशन में आई 22 साल की युवती की मौत https://www.amarujala.com/rajasthan/jaipur/jaipur-news-70-people-render…

वक्फ बोर्ड का सरकारी जमीन पर अवैध कब्जा:बाराबंकी में सरकारी भूमि पर दावा, DM ने जांच रिपोर्ट शासन को सौंपी https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/barabanki/news/wakf-boards-…

DNA Analysis: हिंदुओं की संपत्ति छीनने का औजार बना वक्फ एक्ट 1995? इस राज्य में 6 गांवों की जमीन पर वक्फ बोर्ड ने किया कब्जा https://zeenews.india.com/hindi/india/what-is-wakf-act-and-waqf-propert…

In reply to by मुक्त विहारि

ह्याच त्या लेंड्या, इतकं उघड उघड ध्रुवीकरण चाललं असूनही मिपाचे संपादक गप्प का बसून आहेत कळत नाही.

In reply to by महिरावण

>>> ह्याच त्या लेंड्या, काळजी घ्या. सार्वजनिक संस्थळावर अशा लेंड्यांवर पाय पडणार नाही, इतकीच काळजी घ्यायची. नै तर ती सगळी राबड़ी कपड्यांवर उड़ते. -दिलीप बिरुटे ( दक्ष )

In reply to by महिरावण

छापील बातमी आहे... तूम्ही नका चिंता करू. तुमच्या सारखे किती तरी आत्मे असेच शून्यवत झाले... आणि धाग्याच्या विषया संदर्भातच आहे...

In reply to by मुक्त विहारि

मिपाचे एकदा धोरण वाचा. नुसते तिकडचे इकडे उचलून टाकताय. स्वतःचे चार शब्द घेऊ द्यात, आणि ते पांचजन्य, तरुण भारत, रिपब्लिक भारत, डीएनएइंडिया इत्यादी भाजप पुरस्कृत विष पसरवणे बंद करा.

In reply to by महिरावण

अफवा नाहीत... असो तुमच्या प्रतिसादावर, हा शेवटचा प्रतिसाद. कधी तरी उगवणाऱ्या मंडळीना फाट्या वर मारणेच ऊत्तम...

जर अमरेंद्र बाहुबली ची हकालपट्टी होऊ शकते तर मुक्तविहारी या आयडी ची पण व्हायला हवी. बाहुबली यांच्यावर श्रीगुरुजी, खरे सारखे आदरणीय आयडी सतत टीका करत होते, ते चूक नव्हते पण मग ते मुकत्विहरी यांच्या बद्दल गप्प का आहेत ?

In reply to by Vichar Manus

मुवि सातत्याने कोणत्या तरी हिंदी संकेतस्थळांंचे संदर्भ आणून येथे बदाबदा ओतत असतात. मिपा या मराठी संकेतस्थळाचे त्यांनी हिंदीकरण केले आहे. मी त्यांचे ते प्रतिसाद वाचतच नाही, मग संकेतस्थळ उघडणे लांबच राहिले. परंतु अबा आणि मुवि यांच्यात साम्य नाही. अबा आपल्या नावडत्या नेत्यांविषयी अत्यंत घाण शब्दात अपमानास्पद लिहितात. त्यांचे अनेक दावे पूर्ण चुकीचे आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध होऊनही तेच तेच दावे करीत राहतात व इतरांना उबग आणतात. आपला ज्या विषयाशी कणभरही संबंध नाही तेथे जाऊन काहीतरी घाण वादग्रस्त लिहून धाग्याचे काश्मीर करतात (उदा. क्रिकेट). कोणत्याही विषयाचा बादरायण संबंध आपल्या नावडत्या नेत्यांशी व पक्षांशी लावून अत्यंत असभ्य शब्दात व्यक्त होतात. उबग तर या दोघांनीही आणला आहे. परंतु दोघांच्या सादरीकरणात अंतर आहे. एकाने हिंदी संकेस्थळाचे संदर्भ ओतण्याचा सपाटा लावलाय, तर दुसऱ्याने अत्यंत असभ्य, द्वेषपूर्ण, निराधार कचरा प्रतिसादांचा सपाटा लावलाय.

In reply to by मुक्त विहारि

कुठल्याही संस्थळाची एक आचारसंहिता असते, अनेकदा ती अलिखित असते, जशी ती येथे आहे. तेव्हा येथील लेखन संवादास्वरूप असावे, काही रीतसर चर्चा घडावी, ही साधी अपेक्षा आहे. तेव्हा नुसतेच कुठल्यातरी संस्थळाच्या बातमीचा दुवा द्यायचा व छू व्हायचे, हे इतरही करू शकतील. पण मग संपादकांचे काम वाढण्यापलिकडे काहीही होणार नाही. अर्थात, तुमचे नाव पाहूनच तुमची पोस्ट न वाचताच पुढे जायची मुभा प्रत्येकाला आहेच (व तशी ती अनेकजण करत असणारच-- त्यांत मीही आलो). पण 'मी करतो तसेच तुम्हीही करा, की' हा आवेश चुकीचा आहे.

In reply to by प्रदीप

साधे संकलित लेख पण उडवले जातात. पुरावे देऊन चर्चा केली तरी, प्रतिसाद किंवा लेख जर उडणार असतील तर, उगाच चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जाऊ द्या... तूम्ही नका चिंता करू....

In reply to by मुक्त विहारि

तुम्हाला स्वतःचं काय चुकतंय हेच कळत नाहीये. तरी संपादक मंडळ अजून तुमच्यावर कारवाई करत नहीये मात्र तुम्ही उलट संपादकांवरच चढताय ही तर कमाल आहे.

भाजपा आणि संघ हे नेहमीच वक्फ बोर्डाच्या जमीनी बळकावण्यासाठी आसूसलेले होते/आहेत. " ओवेसी https://www.youtube.com/watch?v=jVVKflyjX-s नवी मुंबईतील जमीन अदानीला ९७ रुपये/स्क्वेयर फूट ह्या भावाने सरकारने दिली. तेव्हा ही शक्यता नाकारता येत नाही. अडगळीत गेलेल्या नेत्यांना/ चापलुसी केलेल्या निव्रुत्त अधिकार्यांना वक्फ कमीटीचे सदस्य बनवायचे, मग ई.डी.चे अधिकारी जे करतात तेच करायचे. नोटिसा पाठवायच्या आणी खाजगीत टेबलाखालुन पैसा ओरपयचा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्वातंत्र्यानंतर वक्फ बोर्डाने अशा किती जमिनींवर दावा करून बळकावल्या? त्यात ते यशस्वी झाले असते तर आहे पूर्ण देश त्यांनी ताब्यात घेतला असता. सरकार जनतेचा बुद्धिभेद करत आहे आणि कुठलाही विचार न करता सुशिक्षित जनता त्यास बळी पडत आहे, सर्वात मोठा धोका म्हणजे ते सरकारच्या अपप्रचाराचे हिरीरीने समर्थन करत आहेत. खोट्या बातम्या समाज माध्यमावर बदाबदा ओतण्याचे आदेशच आले आहे भक्तांना. सरकारचा वक्फकडे असलेल्या प्रचंड मालमत्तेवर डोळा असून तो आपल्या मित्रांच्या झोळीत टाकून आपल्या पक्षास आर्थिक लाभ मिळवण्याचा आणि मुस्लीम समाज कायम मागास रहावा हा दुष्ट हेतू आहे. वक्फ कायदा सुधारणा करून सरकारच्या तिजोरीत फुटी कवडीही पडणार नाही ,परंतु पक्षाची तिजोरी तुडुंब भरेल हे नक्की.

In reply to by आग्या१९९०

आमचे तर स्पष्ट मत आहे की लोढा,हिरानंदानी,गेरा,कोलते पाटील,कुमार अशा मोठ्या बिल्डरांच्या जमीनी वक्फ बोर्डाला दान द्याव्यात.

In reply to by प्रदीप

ह्यांपैकी काहीतरी प्रकारची असावी, असा अर्थ येथे अभिप्रेत आहे का? उदा. एखाद्या हिन्दू व्यक्तीस त्याची/ तिची प्रॉपर्टी स्थनिक वक्फ बोर्डास दान करायची असेल, तर ती वरीलपैकी (a, b c) काहीतरी एकच अथवा अनेक असावीच लागेल नाही. एखाद्या गैरमुस्लिमने त्याची प्रॉपर्टी वक्फला दान केल्यास ती वरील कारणांसाठी वापरली जाईल, भले ती व्यक्ती मुस्लिम परंपरा पाळत नसेल. अशा प्रॉपर्टी गावोगावी बघायला मिळतात.

In reply to by आग्या१९९०

104. Application of Act to properties given or donated by persons not professing Islam for support of certain ¹[waqf].—Notwithstanding anything contained in this Act where any movable or immovable property has been given or donated by any person not professing Islam for the support of a ¹[waqf] being— (a) a mosque, idgah, imambara, dargah, khangah or a maqbara; (b) a Muslim graveyard; (c) a choultry or a musafirkhana, then such property shall be deemed to be comprised in that ¹[waqf] and be dealt in the same manner as the ¹[waqf] in which it is so comprised. अशी आहे: 104. Application of Act to properties given or donated by persons not professing Islam for support of certain ¹[waqf].—Notwithstanding anything contained in this Act where any movable or immovable property has been given or donated by any person not professing Islam (,) being— (a) a mosque, idgah, imambara, dargah, khangah or a maqbara; (b) a Muslim graveyard; (c) a choultry or a musafirkhana, for the support of a ¹[waqf] then such property shall be deemed to be comprised in that ¹[waqf] and be dealt in the same manner as the ¹[waqf] in which it is so comprised. म्हणजे गैर मुस्लिमाची प्रॉपर्टी ए, बी व/ किंवा सी ह्या प्रकाराण्पैकी असल्या, ती वक्फकडे सुपूर्द करता येईल.

Notwithstanding anything contained in this Act where any movable or immovable property has been given or donated by any person not professing Islam for the support of a ¹[waqf] being— A,B,C मध्ये movable property चा उल्लेख का नाही मग?

In reply to by आग्या१९९०

तुमचे ह्याबाबतीतले म्हणणे बरोबर आहे.

खाली जगह देखो कब्जा करो और वक्फ की बता दो, योगी UP का CM ना हों तो पूरा प्रदेश...', प्रमोद कृष्णम का वक्फ बोर्ड पर हमला https://www.republicbharat.com/india/politics/acharya-pramod-krishnam-p…

ईदगाह, कब्रिस्तान, दरगाह और करबला… कौशांबी में 413 जमीन पर वक्फ बोर्ड का कब्जा, कैसे हुआ खुलासा? https://malwaabhitak.com/151278/

कानपुर में वक्फ की 1670 में से 548 सरकारी संपत्ति, CM योगी के 'एक-एक इंच जमीन वापस लेंगे' वाले बयान के बाद एक्शन में तेजी https://www.republicbharat.com/india/uttar-pradesh/waqf-board-propertie…

दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नव्हे मंदिरच!:कल्याण कोर्टाचा निर्णय; 'वक्फ'कडे वर्ग करण्याचा दावाही फेटाळला, 1971 चे प्रकरण https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/kalyan-d…

Waqf Board: यूपी सरकार का दावा, छोटा और बड़ा इमामबाड़ा वक्फ बोर्ड की संपत्ति नहीं https://navbharattimes.indiatimes.com/metro/lucknow/administration/up-g…

वाराणसी: सरकार की 406 संपत्तियों पर वक्फ बोर्ड का कब्जा, नदेसर की जामा मस्जिद, मजार और कब्रिस्तान भी सरकारी संपत्ति पर केवल वाराणसी में वक्फ बोर्ड 1637 संपत्तियों पर अपना दावा करता है। इसमें सबसे अधिक 1537 संपत्तियों पर सुन्नी वक्फ बोर्ड ने कर रखा है कब्जा। https://panchjanya.com/2025/01/23/384591/bharat/uttar-pradesh/varanasi-…

‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब https://www.loksatta.com/desh-videsh/joint-parliamentary-committee-waqf… ----

वक्फ के संपत्ति रजिस्टर में दर्ज है यूपी कालेज मस्जिद:तीन दिसंबर को सुन्नी वक्फ बोर्ड ने लेटर जारी करके कहा था, नहीं है कोई संपत्ति https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/varanasi/news/up-college-mo…

वक्फ बिल पर JPC की बैठक: भारी हंगामा, 10 विपक्षी सांसद सस्पेंड https://ndtv.in/india/jpc-meeting-on-waqf-bill-huge-uproar-10-oppositio… ------- ह्या दहा जणांत, अरविंद सावंत (उबाठा गटाचे खासदार) यांचे पण नाव आहे.

In reply to by मुक्त विहारि

वक्फ बोर्डाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मोठा राडा, मार्शलना केले पाचारण, ओवैसी यांच्यासह १० विरोधी खासदार निलंबित https://www.tv9marathi.com/national/chaos-in-the-meeting-of-joint-parli… -----

गुजरात हाईकोर्ट ने बेट द्वारका में वक्फ के झूठे दावे को खारिज किया, अवैध मजहबी निर्माण हटाने की कार्रवाई शुरू https://panchjanya.com/2025/02/04/387745/bharat/gujarat/bet-dwarka-waqf…

आदिवासियों की जमीनों को कब्जे में ले रहा वक्फ! JPC ने किया बड़ा दावा, सरकार से कर दी ये सख्त मांग https://www.abplive.com/news/india/waqf-jpc-big-claim-board-taking-over…

Waqf Board: मनमानी की हद! अब हमीरपुर के 651 जमीनों पर वक्फ बोर्ड ने किया दावा, इसमें 485 जमीनें सरकारी..... जिला प्रशासन ने सरकार को अपनी रिपोर्ट सौंप दी है और सरकार ने इस संसद की ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी को सौंप दिया है। अब इस पर जेपीसी फैसला करेगी https://panchjanya.com/2025/02/01/386712/bharat/uttar-pradesh/waqf-boar…

जिन जमीनों पर बनने थे मदरसे, वहां बन गए मॉल, वक्फ बोर्ड की संपत्ति के सर्वे से खुलेंगे काले राज! https://hindi.news18.com/news/chhattisgarh/raipur-waqf-board-properties…

चंदौली में वक्फ बोर्ड की जमीनों का सर्वे पूरा:68.607 हेक्टेयर भूमि मिली, 15 मामले कोर्ट में लंबित; 275 प्रॉपर्टी की जानकारी शासन को भेजी https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/chandauli/news/survey-of-wa… ----- एडीएम सुरेंद्र सिंह के अनुसार, सर्वे में 275 प्रॉपर्टी और 310 प्लांट की पहचान की गई है। महत्वपूर्ण तथ्य यह है कि अधिकांश जमीन सरकारी पाई गई है, जिस पर वक्फ बोर्ड का कब्जा है।

उत्तर प्रदेश के शाहजहांपुर में 749 सरकारी संपत्ति पर वक्फ बोर्ड का कब्जा https://panchjanya.com/2025/02/07/388071/bharat/uttar-pradesh/waqf-boar… ---++

कांग्रेस विधायक आरिफ मसूद ने वक्फ बोर्ड की संपत्तियों का सर्वे रोकने और इसके रिकॉर्ड में संशोधन को लेकर लोकसभा अध्यक्ष को पत्र लिखा है. https://www.etvbharat.com/hi/!state/mp-waqf-board-property-congress-mla…

अमेठी-जिले में वक्फ बोर्ड के कब्जे में 477 सरकारी सम्पत्तियां https://www.livehindustan.com/uttar-pradesh/gauriganj/story-investigati…

UP में वक्फ बोर्ड के नाम पर हड़पीं 57,792 सरकारी संपत्तियां! अयोध्या समेत इन जिलों के नाम शामिल https://www.abplive.com/states/up-uk/up-57792-government-properties-gra…

Kalam badal आता वक्फ च्या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाता येईल असा बदल करत आहेत. पण मुळात वक्फ बोर्डाने जमिनीवर दावा केला की वक्फ बोर्डाला कोर्टात जाऊन इतर कुठल्याही जमिनीप्रमाणे कोर्टात आपली त्या जमिनीवरची मालकी सिद्ध करून मगच जमीन वक्फच्या नावावर करता येईल असं हवं. तोपर्यंत ती जमीन ज्याच्या नावावर आहे त्याच्याच नावावर राहायला हवी. कोर्टात जायचं burden हे वक्फ वर असावं. हा कळीचा मुद्दा का बदलला नाही ते समजत नाही. आपल्याकडे कोर्ट कचेऱ्यांसाठी लागणारा वेळ, श्रम, आणि खर्च पाहता, जर वक्फने एखाद्याच्या जागेवर दावा केला की त्याविरुद्ध कोर्टात जाऊन ती जमीन परत मिळवण्यापेक्षा तो माणूस वक्फबरोबर सेटलमेंट करून अर्ध्या जमिनीवर पाणी सोडेल किंवा जमिनीचे बरेच कमी पैसे घेऊन गप्प बसेल. तेच शहाणपणाचं ठरेल. नाहीतर त्याच्या दोन पिढ्यांना कोर्टाच्या चकरा मारत वेळ आणि पैसे खर्च करायला लागेल. कितीतरी जण कोर्टाची पायरी चढायची क्षमता नसल्याने निमूटपणे जमिनीवर पाणी सोडण्याचा शहाणपणाचा मार्ग स्वीकारतील. हे वक्फला जागा हडपण्यासाठी मोकळं रानच आहे. भाजपला हे न कळण्याइतके ते दुधखुळे असतील असं वाटत नाही. भाजप सरकार वक्फ बाबत जे करत आहे ती केवळ वरवरची मलमपट्टी आहे. खरोखर हिंदूंचं हित करण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांचं भिजत घोंगडं ठेऊन आपण काहीतरी करू, किंवा करतो आहोत असा देखावा करून वर्षानुवर्षे मतांची बेगमी करायची असं धोरण दिसतंय.

In reply to by अगम्य

https://www.misalpav.com/comment/1188792#comment-1188792 सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. खरे कारण मी वरील प्रतिसादात मांडले आहे. वक्फच्या अनेक दाव्यांना कोर्टात आव्हान दिले आहे. ज्यांनी असे आव्हान देता येत नाही अशांनी वक्फचे दावे फेटाळले अशा बातम्यांच्या लिंकही दिल्या आहेत.

मागे एकदा सातारा येथील किकली च्या मंदिरावर लेख आला होता मिसळ पाव वर. त्या मंदिराला एका मुस्लिम व्यक्ती ने जमिन बक्षिसपत्र केली आहे. वफ्फा बोर्डाला जसे मुसलमान लोक जमिन दान करु शकतात तसेच हिंदू लोकं हिंदू मंदिरांना सुद्धा जमीन दान करु शकतात पण आजकाल आपले हिंदू लोकं चिल्लर शिवाय जास्त कमी कधी तरीच दान करतात. आजही प्रत्येक गावात जाऊन जर बघितले तर पुर्वंपार चालत आलेल्या कितीतरी शेत जमिनीचे मुळ मालक हे देवस्थान असतं आणि देवाचे सेवेकरी ती जमीन स्वतःच्या पोटभरणीसाठी वापरतात त्यातलं उत्पादन देवासाठी देत नाहीत, देवाचा वाटा म्हणून एखादं कणीस देवळात बांधतात. हे वफ्फा बोर्ड काय करत आहे, जुन्या काळातील संदर्भ शोधुन जर एखादी जमीन कोणी त्या काळी वफ्फा केली असेल तर त्यावर दावा ठोकत आहे. उद्या सरकार नं हिंदू देवस्थान साठी सुद्धा कायदा बनवुन दिला तर आपले हिंदू लोकं आता कसत असलेल्या जमिनी देवस्थान ला माघारी देणार नाहीत.

In reply to by भीमराव

ह्यात एक मेख आहे. माझ्या माहीतीनुसार सर्व हिंदु मंदीरे ही सरकारच्या अखत्यारीत येतात त्यामुळे मंदीराच्या उत्पन्नावर सरकारची देखरेख असते.असा प्रकार मशिद वा चर्च बाबत नाही आहे.

आजही प्रत्येक गावात जाऊन जर बघितले तर पुर्वंपार चालत आलेल्या कितीतरी शेत जमिनीचे मुळ मालक हे देवस्थान असतं आणि देवाचे सेवेकरी ती जमीन स्वतःच्या पोटभरणीसाठी वापरतात त्यातलं उत्पादन देवासाठी देत नाहीत, देवाचा वाटा म्हणून एखादं कणीस देवळात बांधतात. शहरातील लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात.

'देश के लिए ठीक नहीं होगा', जमात-ए-इस्लामी हिंद ने वक्फ संशोधन बिल पर मोदी सरकार को दी वॉर्निंग https://www.abplive.com/news/india/jamaat-e-islami-hind-warns-pm-modi-g… -------- उदारमतवादी हिंदूंनी, "जमात-ए-इस्लामी" ह्या संघटनेच्या स्थापने पासून ते आताच्या बांगलादेश मधील, ह्या संघटनेच्या भूमिकेचा जरुर अभ्यास करावा. -------

वक्फ बोर्ड की शक्तियों पर HC ने उठाया सवाल, घेरे में कर्नाटक की कांग्रेस सरकार https://www.livehindustan.com/national/karnataka-high-court-raises-ques… -------

लाल बंगला से तालकटोरा तक… देश के इन 280 ऐतिहासिक स्थलों पर वक्फ ने ठोक रखा है अपना दावा https://www.tv9hindi.com/india/waqf-amendment-bill-jpc-waqf-report-asi-… --------