Skip to main content

अभिनयक्षमता

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 22/02/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले आपले म्हणणे खरे करून दाखवतातच, त्यांना बरोब्बर पालकांना कसे गुंडाळायचे ते माहित असते.... विशेषत: TV वर त्यांचा आवडता कार्यक्रम असेल तर कोणाची काय बिशाद दुसरा कार्यक्रम / दुसरी वाहिनी लावायची...

वाचने 4269
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

बघितला तरी परत परत मी जे व्हिडिओ बघत बसतो, त्यातला हा एक! (अभिनयक्षम)बेसनलाडू

आहे व्हिडिओ. भाषा सुद्धा बंगालीसारखी कानाला गोड वाटतेय ऐकायला. कुठली आहे (फ्रेंच/इटालियन?) याचा मात्र काही पत्ता लागत नाही :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

आईची भाषा तुर्की आणि मुलीची भाषा ती वैश्विक भाषा आहे जी सर्व लहान 

मुले बोलता यायला येण्यापूर्वी बोलतात. त्या मुलीला बेबी टीव्ही पहायचा 

आहे जो कार्टून नेटवर्क सारखे कार्यक्रम दाखवतो. पण तिला बेबी टिव्ही 

हा शब्द माहित नाही म्हणून ती आईला जोजो, जेटिक्स इ. त्यावरच्या 

पात्रांची नावे सांगते आणि ती वाहिनी लावायला लावते.


इतका उत्स्फूर्त आणि जिवंत परफॉर्मन्स फक्त देवाच्या तालमीत तयार झालेल्या लहानग्यांमधेच असतो, बाकी माणसाच्या तालमीत एकदा ती आली की सुरु होतात ती 'नाटकं'!

चतुरंग