✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ ......

च
चौकस२१२ यांनी
Mon, 10/28/2024 - 13:33  ·  लेख
लेख
एकीकडे ऑस्ट्रेलिय सरकार ऑक्टोबर ला "हिंदू हेरिटेज मंथ" म्हणून साजरा करताय https://www.youtube.com/watch?v=yNLq5cpDO04 आणि दुसरीकडे आपलेच हिंदू त्यात मीठ काल्वत आहेत .. खरे तर हे मीठ कालवणारे हिंदू तरी आहेत कि नाही कोण जाणे ... पुढे वाचा कालच दिवाळी उत्सवसाठी गेलो , या वेळचा कार्यक्रम "हिंदू कौन्सिल" नि आयोजित केलेला असल्यामुळे अर्थातच कोणते "हिंदू विरोधी किडे" तिथे वळवळ तील याची काळजी होतीच गेली काही वर्षात पिवळे झेंडे वाले खलिस्तानी ( मग कधी सरळ खलिस्तान चा झेंडा फडकावीत नाहीतर कधी " फार्मर ऑफ ऑस्ट्रेलिया अँड इंडिया " असला बादरायण संबंध दाखवीत मीठ कालव्यायालाअसतात ... पण अहो आश्चर्य म .. ते नवहते कुठे एवढचं नव्हे तर लोकांमध्ये काही शीख पाहून आनंद वाटला ....अगदी निहंगे ( धर्माला वाहिली) शीख पाहून चांगले वाटले आणि मग दुधात मिठात खडा पडलाच कोणता तो खडा : " आम्ही तामिळ हिंदू आहोत आणि आमचा या रावण दहनाला विरोध आहे" आशि पत्रके वाटत होते बाहेर... प्रथम पत्रक घेताना वाटले कि काहीतरी आजच्या कार्य्रक्रमातील जाहिरात असेल , पण पाहतो ते काय .... पुढे असे कळले कि हे पेरियार वादि आहेत , आता रावण दहन हे प्रतीकात्मक आहे मनुष्यतील १० वाईट वृत्तीचे दहन वगैरे हे यानं कोण समजवून सांगणार ,,, आव्हान दहन करणे हे काही तामिळ लोकांच्या विरुद्ध आहे असे नाही .. पण मग एक प्रश्न पडला कि , पेरियार वादि, ह्यांचा रावणावर प्रेम आणि रावण तर ब्राह्मण मग पेरियार यांचा ब्राहमण द्वेष जगजाहीर मग हे असे कसे ? पेरियारवादि आहेत ते हिन्दु आहेत क? हिन्दु नस्तिल अणि जर धर्म बदलून बुद्ध झाले अस्तिल तर त्यांना हिन्दु धर्मबद्दल बोल्ण्याचा काय अधिकर आहे ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11109 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

+१

कॉमी
Mon, 10/28/2024 - 21:29 नवीन
मलाही तसेच वाटले. आणि त्यांनी कार्डवरचा कंटेन्ट दिला आहे त्यातले लिखाण सुद्धा तसेच वाटले. पेरियार गटातले असले तरी सभ्य शब्दात आपले म्हणणे मांडू शकतातच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कर्पट ढेकरा

चौकस२१२
Tue, 10/29/2024 - 04:53 नवीन
सभ्य शब्दात आपले म्हणणे मांडू शकतातच की. "स्टॉप बूलिइन्ग" हे पत्रकारवार कशाला? हि सभ्यता? कोण बुली करताय कोणाला? आणि हे सगळे "प्रोटेस्ट" गेल्या काही वर्षातच चालू झालेत... कारण स्पष्ट आहे भारतात ज्या पक्षाचे सरकार गेली १० वर्षे आले आहे हे पचतच नाही लोकशाही पद्धतीने आलेले असून सुद्धा , पचतच नाही... मग अश्या कर्पट ढेकरा जगभर पेरियार वाले , खलिस्तानी देत राहणार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

उत्तर हिंदुस्थानात जे जसं

चौकस२१२
Tue, 10/29/2024 - 04:41 नवीन
उत्तर हिंदुस्थानात जे जसं साजरं होतं तसं आणि तेच म्हणजे भारतीय नव्हे. हो बरोबर पण म्हणून हे जे उत्सव साजरे करतो इथे ते काही फक्त उत्तर भारतीय नाहीत,,,बरं ती परंपरा शेकडो वर्षे आहे ना याना फक्त हिंदूंचाट फूट पा डायची आहे दुसरे काही नाही आणि हे इथे असले उद्योग करताना एकूण भारतीयांची बदनामी होते स्थानकिक म्हणतात काय हि कटकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ओणमच्या उत्सवात केरळी मुस्लिम

रामचंद्र
Tue, 10/29/2024 - 16:10 नवीन
ओणमच्या उत्सवात केरळी मुस्लिम नाही पण केरळी ख्रिश्चन बऱ्यापैकी सहभागी होताना पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

उत्तम नमुना.

भृशुंडी
गुरुवार, 10/31/2024 - 01:06 नवीन
एक कंजूस काकांचे प्रतिसाद सोडले तर "लेख आणि प्रतिक्रिया कशा असू नयेत", यासाठी वाचनखूण म्हणून साठवून ठेवत आहे.
  • Log in or register to post comments

भृशुंडी

चौकस२१२
गुरुवार, 10/31/2024 - 05:09 नवीन
भृशुंडी लेख कसा असू नये म्हणजे? गेली काही वर्षे दिसत असलेली/ अनुभवलेली व्यथा मांडली तर काय चुकले .... भारतात नाही गणेश विसर्जनाचाय मिरवणुकीवर दगडफेक होत , इथे त्याचाच हा दुसरा सौम्य प्रकार ,,, मुसलमानांचा द्वेष समजू शकतो एकवेळ पण हे स्वतः "अम्हि तामिळ हिंदू " म्हणवणारे किंवा ज्यानं हिंदूंनी नेहमीच भाऊ मानले ते शीख जेव्हा असा त्रास देतात तेव्हा हा मुद्दा उठवलाच पाहिजे आता तुम्ही म्हणत असाल कि मिपावर बहुतेक करून भारतीय आहेत मग इथे मांडण्याचे प्रयोजन काय? तर जगातील घडामोडी बंडाळी एक भारतीय हिंदू म्हणून मिपावर पण अनेक सहभाजि होतात त्यांचचे साठी लिहिलंय असे समजा जिथे तिथे जातियात आणणारी काही आई डी ना नसेल पचत तर त्यांनी दुर्लक्ष करावे नाही तर मुद्यायचे बोलावे
  • Log in or register to post comments

बरोबर आहे. या निमित्ताने

रामचंद्र
गुरुवार, 10/31/2024 - 06:07 नवीन
बरोबर आहे. या निमित्ताने भारताबाहेर विशिष्ट संदर्भात काय घडामोडी होत आहेत याची एक बाजू समोर येते. तशी ती वर्तमानपत्र किंवा माध्यमांतूनही समोर येऊ शकते पण प्रत्यक्ष अनुभव म्हणून ती महत्त्वाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

पेरियर हा तामिळ हिंदूंचा

विवेकपटाईत
Tue, 11/12/2024 - 10:35 नवीन
पेरियर हा तामिळ हिंदूंचा प्रतींनिधी नाही. अधिकान्श तामिळ लोकांच्या मते हा फक्त ब्रिटीशांचा दलाल होता. तमिळनाडूचा खोटा इतिहास सांगणारा. कारण पेरियार स्वतला ब्राम्हण विरोधी म्हणत होता आणि ब्राम्हण रावणाचा दहन त्याला मान्य नाही. सर्वच विचित्र आहे. ब्रिटीशांनी भारताला जाती जातीत विभाजित करून राज्य करायचे होते. त्यासाठी अनेक , खोटे इतिहास प्रचारीत केले. केले. श्रीराम आणि रावण युद्धाला उत्तर दक्षिण युद्ध असा प्रचार केला. बाकी रामायणचे सत्य दक्षिण भारतीय तामिळ जनतेच्या मदतीने श्रीरामाने ब्राम्हण रावणाचा वध केला. अधिकान्श नव आंबेडकर वादी ही अश्या खोट्या प्रचारला बळी पडतात. दिल्लीत अनेकांशी चर्चा झाली. यातील अधिकान्श ने धर्मग्रंथ कधीच वाचले नसतात.
  • Log in or register to post comments

अधिकान्श तामिळ लोकांच्या मते

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/12/2024 - 13:18 नवीन
अधिकान्श तामिळ लोकांच्या मते हा फक्त ब्रिटीशांचा दलाल होता. तमिळनाडू सोडून पळून गेलेले मूठभर मनुवादी तमिळ म्हणजे अधिकांश तामिळ होत नाहीत. पेरियारणा तमिळनाडूच्या राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. तामिळनाडूत आलटून पालटून सत्तेत येणाऱ्या पार्ट्या ह्या पेरियारांच्याच आदर्शावर आहेत. मनुवादी पेरियारांची हेटाळणी करतात कारण त्यानी तिथली जातिव्यवस्था उलथवून समानता आणली ह्यामुळे काही मूठभर मनुवादी दुखवले गेले कारण ते स्वतःला उच्च नी इतराणा तुच्छ मानायचे. उत्तरेतील नी महाराष्ट्रातील मनुवादी पेरियारद्वेष्टे आहेत ते ह्यामुळेच. पेरियार ह्या शब्दाचा अर्थच महात्मा असा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

पेरियार भुजबळ ))=((

सुबोध खरे
Tue, 11/19/2024 - 19:17 नवीन
पेरियार भुजबळ ))=((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

छगनक भुजबळ भाजपाच्या दृष्टीने

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/19/2024 - 19:19 नवीन
छगनक भुजबळ भाजपाच्या दृष्टीने आता पेरियार (महात्मा) झालेत अस म्हणायचंय का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कुठे छगनराव आणि कुठे

सुबोध खरे
Tue, 11/19/2024 - 19:20 नवीन
कुठे छगनराव आणि कुठे खांद्याखालचे बळकट भुजबळ ? समजणारे समजून घेतात ))=((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुठे छगनराव सहमत, आता छगन

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/19/2024 - 19:37 नवीन
कुठे छगनराव सहमत, आता छगन भुजबळ तुमच्या दृष्टीने आदरणीय झाल्यावर आमची ती काय कुवत? उद्या म्हणाल कुठे दाऊद नी कुठे…. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आंदोलक "तमिळ हिंदू" म्हणत

कंजूस
Tue, 11/12/2024 - 19:16 नवीन
आंदोलक "तमिळ हिंदू" म्हणत होते...का...तमिळ ब्राह्मण? १.तमिळ ब्राह्मण नव्हे. २.पेरियार जो कुणी आहे तो हिंदूविरोधी आहे का ब्राह्मण विरोधी आहे? ३. तमिळ इतिहास लेखमाला ही जेएनयूचे एक अध्यापक झा/ प्रकाश झा यांच्या पुस्तकातील उतारे आहेत. किंवा रुपांतरीत लेखन आहे. ते मूळ पुस्तक मिळाले तर वाचेन. म्हणजे त्या लेखकाने काय उद्देश समोर ठेवून लेखन केले आहे. शिवाय इतिहास म्हटला की कालखंड प्रथम द्यावा लागतो. संदर्भही लागतात. ४. श्रीलंकेतील तमिळ असतील तर ..... त्यांना भारत सरकारने पाठिंबा दिला नाही श्रीलंका सरकारविरोधी आंदोलनात याचा राग आहेच. रावणाने सीतेला पळवून अपमानाचं उट्टं काढण्याचं साध्य केलं. पण पुढे मर्यादा ओलांडली नाही कारण तो पापभीरू शिवभक्त होता. रावणाची जनता त्याच्या राज्यात सुखी आणि आनंदी होती म्हणतात. त्यांचा राजा त्यांना प्रिय होता. तर दूरान्वये त्या तमिळींनी तिकडे आंदोलन केले असावे.
  • Log in or register to post comments

दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ

धर्मराजमुटके
Tue, 11/19/2024 - 22:20 नवीन
दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ ?
मला वाटत होतं की गोड दुध फक्त कोजागिरी पोर्णिमेला पितात म्हणून !
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद ....

मुक्त विहारि
Tue, 12/10/2024 - 04:05 नवीन
तुमचा भावना पोहोचल्या...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा